चालू घडामोडी + GK (Official)

Description
? Free Test साठी Visit ? www.chalughadamodimpsc.com

? क्लास/Book/App जाहिरात

? संपर्क @ChikhaleSagar
☎️ 8329654502
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 8 months, 2 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 5 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 10 months, 1 week ago

10 months ago
10 months ago
10 months ago
10 months, 1 week ago

*❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक  मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.***

10 months, 1 week ago

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव मंजूर

? दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव आज मंजूर झाला. हा प्रस्ताव २०४ विरुद्ध ८५ मतांनी संसदेत मंजूर झाला. यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यांना पदच्युत करायचे किंवा पदावर ठेवायचे यावर हे निश्चित करेल.

? घटनात्मक न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना पदच्युत केलं तर साठ दिवसांच्या आत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक घेणं बंधनकारक आहे.

? त्यांना पदच्युत केले तर महाभियोगाद्वारे पदच्युत झालेले येओल हे दक्षिण कोरियाचे दुसरे ऱाष्ट्राध्यक्ष ठरतील.

? न्यायालयाच्या निर्णयापर्यंत यून सुक येओल यांचे राष्ट्राध्यक्षपदाचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. या काळात प्रधानममंत्री हान डक सू हे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

? येओल यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला सुरू असून त्यांना देश सोडायला बंदी घालण्यात आली आहे

? Best चालू घडामोडी + GK चॅनेल *?
? *???? @ChaluGhadamodiMPSC

10 months, 1 week ago
1 year, 1 month ago
1 year, 1 month ago
1 year, 1 month ago
1 year, 1 month ago
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 8 months, 2 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 5 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 10 months, 1 week ago