👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
✅✅✅
प्रतिक्षायादी बाबत अत्यंत महत्त्वाचे...
ASO 2020,STI 2020,PSI 2020
Excise 2021,Clerk 2021,Tax assistant 2021,SR 2022,STI 2022
ASO 2022 ( 2023 च्या exam लगेच होतील त्यामुळे)
?एवढ्या exams च्या waiting list लागणार नाही आहे.?
पुढील exam चा लगेच निकाल, पूर्णतः opt out न झाल्यामुळे अनेक पद विद्यमान जाहिरातीमध्ये रिक्त आहेत.
यासाठी प्रतीक्षायादीचा वैधता कालावधी "एक वर्ष किंवा पुढील निकाल यापैकी जे आधी घडेल ते " या आयोगाच्या नियमांमध्ये बदल अत्यावश्यक आहे.
प्रतीक्षा यादीच्या काही उमेदवारांनी मंत्रालयात जाऊन पाठपुरावा केला आहे व मंत्रालयातून आयोगाकडे पत्रव्यवहार झाला आहे असं समजत आहे. परंतु ह्या मुद्याची seriousness आयोगाला कळण्यासाठी आयोगामध्ये जाऊन आपली संख्या दाखवावी लागेल.
दी.१२ सप्टे (मंगळवार), मुंबई दौरा आयोजित करण्यात आला आहे, जास्तीत जास्त संख्येने आयोगात् उपस्थिती नोंदवावी...
तेव्हा कुठे आयोगाला आपल्या मुद्द्याचं गांभीर्य कळेल ...आपल्या बाकीचा सहकार्यांना पण सांगावे, वेटिंग वॉलेच नाही तर पास झालेले देखील , आपल्या सॊबत आपल्या मित्र मैत्रिणींना पण घेऊन यावे ही नम्र विनंती ??****
✅✅✅
**3 rd shift तलाठी
1-Rajya,mahiti ayukt 2-chritchen dharm loksankya
3-1000 peksha jast ling guntor asleli rajya tyat keral ani goa dile hote
4-Ramkrushn mision
5-Pakistan mdhun bhartat part alelya nakrikanch nakrikatv kalam
5-Paramhans sabheshi sthapna
6-Gopal krushn gokhale baddal 2 vidhane hoti
1905.cha,samaj ani survatila tyani vakili keli yat brobr vidhan olkha hote
6-Yojnave ek orashn hota atalbhihari yojnevar 2 vadhane hoti brobar olkhaychi hoti
7-3 nibhandhache nibhand he pustak konache ahe
8-Vidnnyan 3 4 prashn hote
9- pahile marati vyakrnache pustak konavhe hote
10- 2022.kabbadi vijeta kon**
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago