राज्य उत्पादन शुल्क भरती

Description
राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदाच्या भरती तयारीसाठी dedicated टेलिग्राम channel..
संपर्क :- 9422128886

ग्रूप जॉईन करण्यासाठी पुढील लिंक आहे.

https://t.me/excisebharati
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 5 Monate her

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 Jahre, 1 Monat her

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 6 Monate, 2 Wochen her

2 years ago
***?******?******?******?******?******?******?******?******?***

?????????
संयुक्त पूर्व + मुख्य, राज्यसेवा पूर्व साठी
???????????

Validity - 31 December
??30 तासांची बॅच
??संपूर्ण क्रमिक (State Board) विज्ञान बॅच फक्त 1 Rs मध्ये ??

?Download App Now ???
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

Offer फक्त काही तासांसाठी..??

??????????
जॉईन our Telegram Channel
https://t.me/mpsc_sci

2 years ago

#Excise
♦️राज्य उत्पादन शुल्क विभागा भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती..

मुंबई, दि. ९ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील. मात्र, अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना यथावकाश कळविण्यात येतील. तसेच भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही सहआयुक्त श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे

stateexcise.maharashtra.gov.in

राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र शासन

2 years ago

Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

2 years, 1 month ago

**?*राज्य उत्पादन शुल्क जवान पदाचा अभ्यासक्रम

?मराठी - 30 प्रश्न(30 गुण)
?इंग्रजी - 30 प्रश्न(30 गुण)
?बुद्धिमापन चाचणी - 30 प्रश्न(30 गुण)
?सामान्य ज्ञान - 30 प्रश्न(30 गुण)

⚠️एकूण - 120 प्रश्न(120 गुण)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️***

2 years, 1 month ago

♦️⭕️ आत्तापर्यंत झालेले जवळपास tcs ने घेतलेल्या सर्व परीक्षामधील प्रश्न या pdf मध्ये आहेत.

Join @tcs_ibps_exam

2 years, 1 month ago

**राज्य उत्पादन शुल्क भरती

एकूण जागा : 512 पदे
1. दारूबंदी पोलीस : 371
2. पोलीस ड्रायवर : 70
3. चपराशी : 50
4. लघुलेखक : 5
5. लघुटंखलेखक : 16

वयमर्यादा : 18 ते 40 वर्षे

परीक्षा दिनांक : 18 जुलै 2023

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
पोलिस ड्रायवर : 7 वी पास

स्वरुप : - लेखी 120 मार्क व फिजिकल 80 मार्क
??चपराशी पदासाठी केवळ लेखी परीक्षा

पेपर पॅटर्न :
मराठी : 30 मार्क
इंग्रजी : 30 मार्क
GS : 30 मार्क
बुद्धिमत्ता : 30 मार्क

नोट : गणित परीक्षेला नाही. त्यामुळे सर्वानी न घाबरता फॉर्म नक्की भरा.

फिजिकल टेस्ट
1.5 km रनिंग
100 मिटर रनिंग
गोळा फेक

? नवीन बॅच : 5 जून पासुन

OFFLINE बॅच
LIVE + ONLINE बॅच

TCS /IBPS पॅटर्न नुसार आधी लेखी परीक्षा व नंतर फिजिकल असल्याने नक्की बॅच करा. अशी संधी पुन्हा नाही.**

मार्गदर्शक -
अजय पाटील (Excise Sub Inspector)
श्रीनिवास पाटील (Excise Sub Inspector)

https://t.me/excisebharati

2 years, 1 month ago

? राज्य उत्पादन शुल्क संपूर्ण जाहिरात आलेली आहे..

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती प्रक्रिया २०२३

● भरावयाची पदे

१) जवान- ३७१
२) जवान-नि-वाहनचालक- ७०
३) लघुलेखक- ५
४) लघु टंकलेखक- १६
५) चपरासी- ५०

● ऑनलाइन अर्ज कालावधी :
३० मे, २०२३ ते १३ जून, २०२३ संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच असेल.

● ऑनलाइन परीक्षा कालावधी (TCS) :
१८ जुलै, २०२३ ते ३० जुलै, २०२२३

राज्य उत्पादन शुल्क विभाग अर्ज करायची लिंक उपलब्ध झालेली आहे..
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html

जॉईन
https://t.me/excisebharati

2 years, 1 month ago

लघुलेखक निम्न श्रेणी pay scale S-15 आहे.

excise sub inspector चे pay scale S-12 आहे...आणि Inspector pay scale S-15 आहे...

थोडक्यात सांगायचे झाले तर या पदाचा पगार Inspector एवढा आहे... ??

2 years, 1 month ago

मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा

हे विभाग excise मध्ये काम करण्याच्या दृष्टीने चांगले आहेत.

2 years, 1 month ago

⭕️ सविस्तर जाहिरात आणि पदे

राज्य उत्पादन शुल्क विभाग..

https://t.me/excisebharati

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 5 Monate her

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 Jahre, 1 Monat her

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 6 Monate, 2 Wochen her