👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago
. ?लक्षात ठेवा?
?१) रियासतकार सरदेसाई हे १८५७ च्या उठावास 'भारतीय जनतेत धुमसत असलेल्या असतोषाचा स्फोट' असे मानतात, तर महाराष्ट्रातीलच दुसरे एक विचारवंत न. र. फाटक है या उठावास केवळ .... असे संबोधतात.
- 'शिपाई गर्दी'
?२) 'विद्यार्थी, शेतकरी व मध्यमवर्गीयांचा उठाव' या शब्दांत १८५७ च्या उठावाचे वर्णन कोणी केले आहे?
- डॉ. अंबिका प्रसाद
?३) सन १८५८ च्या कायद्यामुळे (राणीच्या जाहीरनाम्यामुळे) लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला 'व्हाइसरॉय' झाला. तर पहिला 'भारतमंत्री' होण्याचा मान .... यास मिळाला.
- लॉर्ड स्टॅन्ले
?४) 'कोलकाता ते अलाहाबाद' हा लोहमार्ग .... या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला.
- लॉर्ड कॅनिंग
?५) ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस 'कैसर-इ-हिंद' ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता ?
- दिल्ली
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
https://whatsapp.com/channel/0029VahXnmABA1ezp1QCOP3b/258
WhatsApp.com
Vinayak Ghayal STUDY | WhatsApp Channel
Vinayak Ghayal STUDY WhatsApp Channel. ***📌*** राज्यस्तरीय सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त.... ***👉*** मराठी व्याकरण व भाषा ***👉***इंग्रजी व्याकरण व भाषा ***👉*** जनरल नॉलेज वर चालू घडामोडी ***👉*** अंकगणित ***👉*** बुद्धिमत्ता चाचणी ***📌***महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, पोलीस भरती…
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago