AJ_Official_स्टेटस ??

Description
? Marathi status
? Hindi status
? Love status
? And many more ..

✅ @A_J_143

All things are here ???

Follow :- @AJ_Official_Status
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated vor 23 Stunden

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 Jahre, 6 Monate her

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 Monat, 4 Wochen her

4 months, 4 weeks ago
**अत्यावश्यक..***?******?***

अत्यावश्यक..?*?
✍️"स्वभाव हा मिठासारखा असावा पदार्थ आंबट असो वा गोड प्रत्येक पदार्थ खाण्यात मजा तेव्हाच येते जेव्हा त्यात मीठ मिक्स केल्या जातं.त्यामुळे मीठ हा अत्यावश्यक पदार्थ आहे,त्यामुळे कोणत्याही नात्यात आपल महत्व सुद्धा असंच असावं मिठासारखं अत्यावश्यक..!"
✍️ABC's Diaries ?
Good Evening
?*?**

8 months, 3 weeks ago
मुलांच आयुष्य खरंच सोपी नसतं कारण …

मुलांच आयुष्य खरंच सोपी नसतं कारण जीवनात येण्याऱ्या प्रत्येक संकटाला त्यालाच समोर जायचं असतं त्याला मनमोकळेपणाने रडण्याचं स्वतंत्र नसतं कारण याला पक्क माहीत असतं की आपण जर मन हलकं करायला लागलो तर हा समाज रडका म्हणून हिणावत असतो त्याला कधीतरी जबाबदारीतुन एकांत असतो आणि त्यालाही टेन्शनफ्री होऊन आनंदाने जगायचं असतं माञ त्याचं दुर्दैव हे समजून घ्यायला कोणी तयार नसतं खरंच मुलांचं आयुष्य खूप कठीण असतं!,,,

एकमन#लेखक

11 months, 3 weeks ago
***?******?******❣️******?***

??❣️?

11 months, 3 weeks ago
जय जिजाऊ !!!! जय शिवराय..***??******?***

जय जिजाऊ !!!! जय शिवराय..???
तुम देख लेना आखों से हम फिर आएंगे लाखो से ...!
एक मराठा लाख मराठा

1 year, 5 months ago

चांगला विचार केल्यानेच नवीन पर्वाला सुरुवात होते, नाहीतर फक्त तारीख बदलते वेळ नाही..._

???????

1 year, 6 months ago
ऑनलाईन प्रेम***?***

ऑनलाईन प्रेम?

✍️कपाळी आश्चर्याच्या रेखा दाटल्या असता !
गालाची कळी कशी काय खुलली न हसता !!
कल्पनेच्या आयण्यात पाहाव कीती तिला!
प्रेम झाल ना तिला न पाहता !!

आॅनलाईन च्या दुनियेत येवढ व्यस्त आता!
न पाहताच रंगत आहेत प्रेमाच्या गप्पा !!
घेतल्या जात आहेत आयुष्यभराच्या आणाभका !
प्रेम झाल ना .तिला न पाहता.

पुर्णत्वास जातील का या आणभका आणि शप्पथा !
वेल गगणावरी जाण्याआदिच पडणार नाही ना गुत्ता !!
दिलेल्या शब्दाच गिरवणार कित्ता !
प्रेम झाल ना तिला न पाहता !!

रंगात धुंद झाला श्री रंग दरवळे प्रतिचा सुगंध !
खरा वाटे तो विषयाचा अंतरंग !!
बहरल्या प्रेमाची शेवटास जावावी सांगता!
प्रेम झाले ना तिला न पाहता!!

समय विरहाचा चा आला आयुष्याची स्वप्न रंगवताना !
ओढ तिला भेटण्याची जशी पावसाची आस चातकाला !!
ऊभी अदृश्य सावली पाठमोरी उभी राहता!
प्रेम झाले ना तिला न पाहता !

✍️कु.वैष्णवी दोडे पाटील.

1 year, 6 months ago

महिलांना सावध करा

--विश्वास नांगरे पाटील, IPS, महाराष्ट्र पोलीस.

छोटी गोष्ट आहे. नक्की वाचा.

एक बाई चार दिवसापासून बससाठी थांबत होती. एका मुली सोबत मैत्री केली. बस आली. दोघी बसमध्ये चढल्या. एकाच सीटवर शेजारी बसल्या. बस थोडी पुढे गेली. बाईने दोन चाॅकलेट काढल्या. एक स्वतः खाल्ले व दुसरे तिला दिले. कोणतीही शंका न येता तिने खाल्ले. काही वेळात चक्कर यायला लागली. ही बाई घाबरली ?
कंडक्टर गाडी थांबवा. हिला दवाखान्यात न्यायचेय. गाडी थांबली. ती बेशुद्ध होती. बाकीच्या प्रवाशांच्या मदतीने दोघी खाली उतरल्या.
बस निघून गेली आणि मागून एक फोर व्हिलर आली. आतून तीन तरूण उतरले. बेशुद्ध मुलीला गाडीत घेतले. त्या बाईला २० हजार दिले. गाडी निघून गेली.
या नंतर पुढील चार दिवस अत्याचार होत होते. आणि मग तीला वेश्यांच्या बाजारात एका टोळीला विकले. या काळात तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. घरी संपर्क करण्यासाठी धडपड केली.
पण व्यर्थ. ही मुलगी शांत बसणारी नाही आणि वेश्या व्यवसाय करायलाही विरोध करते. मग काय करावे ?
ही जिवंत ठेवणे फायद्याची नाही. पण हिच्या किडनी, डोळे व रक्त ह्यातुन पैसा मिळवू. आणि जिवंतपणीच तिचे डोळे, किडनी, रक्त आणि इतर अवयव काढून घेतले. यातच तिचा मृत्यू झाला.

एक निष्पाप जीव गेला...
शिक्षा मात्र कुणाला ? आम्ही आपणाला विनंती करतो. एखादी मुलगी चुकीचे वागली याचा अर्थ सगळ्याच मुली चुकीच्या असतात हा आपला भ्रम दुर करा

बाहेरच्या अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ आणि घेऊ नका. समाजात विकृत लोक भरपुर आहेत. आपण सावध रहा.

आज हजारो मुली गायब होत आहेत, अत्याचारासाठी, घरकामासाठी, परदेशात विकण्यासाठी, आतंकवादा साठी, वेश्याव्यवसायासाठी आणि अवयव विक्रीसाठी मुलींना पळवले जाते आणि ठारही मारले जाते.

महाराष्ट्र पोलीस

महिलांना सावध करा. कृपया हा मॅसेज सर्व जवळच्यांना पाठवा. ज्यांना आई-बहीण आणि मैत्रीण आहे.

आपला एक मेसेज आपल्या-
?आईचा...
? बायकोचा...
? मुलीचा...
? बहिणीचा...
? प्रेमीकेचा...

जीव वाचवू शकतो...

??????????????

1 year, 6 months ago
सत्त्य आणि संघर्षाच

सत्त्य आणि संघर्षाच
एकमेव प्रतीक..
✍️ सत्त्यवाद्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला.कारण सत्त्य हे संघर्षाच प्रतीक आहे.इतिहासाच्या पानापानात सत्यवाद्याचा संघर्ष लिहल्या गेला.लिहल्या जात राहील, कारण आमचा इतिहास सत्त्य आणि संघर्षाचा आहे. सत्त्य बोलणाऱ्याचे शीर कटल्या गेले. डोळे फोडल्या गेले. पण शेवटी इतिहासाची पानं इमानदार होती. त्यांनी सत्त्यवाद्याच नावं आपल्या पानावर सोनेरी अक्षराने लिहलं. विरोधक कोणाचेही असो, छत्रपती शिवाजी महाराज वा संभाजी महाराज त्यांच्या विरोधकाना इतिहासाच्या पानावर स्थान नाही. सिहाच्या जबड्यात हात घालून,सिहाचे दात मोजणारे इमानदारी आणि सत्यनिष्ठा यांच एकमेव प्रतीक स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मुर्तीस विन्रम अभिवादन कोटी कोटी प्रणाम...!"
????
???????
?????

1 year, 6 months ago
***?***निसर्गाच्या सर्वात जवळ असण्याचा काळ म्हणजे …

?निसर्गाच्या सर्वात जवळ असण्याचा काळ म्हणजे बालपण..?❣️

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated vor 23 Stunden

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 Jahre, 6 Monate her

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 Monat, 4 Wochen her