👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago
*? 11 &12 वी पर्यावरण. ?#Environment *- State board book
*?पर्यावरण: दिनविशेष?*
✏️2 फेब्रुवारी - जागतिक पाणथळ प्रदेश दिन
✏️21 मार्च - जागतिक वन दिन
✏️22 मार्च - जागतिक जल दिन
✏️23 मार्च - जागतिक हवामान दिन
✏️7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
✏️14 एप्रिल - राष्ट्रीय जल दिन
✏️22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
✏️3 मे - जागतिक सौर दिन
✏️20 में - जागतिक हवामानशास्त्र दिन
✏️5 जून - जागतिक पर्यावरण दिन
✏️8 जून - जागतिक महासागर दिन
✏️11 जुलै - जागतिक लोकसंख्या दिन
✏️16 सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
✏️3 ऑक्टोबर - जागतिक निसर्ग दिन
✏️4 ऑक्टोबर - जागतिक प्राणी दिन
✏️16 ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन
✏️12 नोव्हेंबर - राष्ट्रीय पक्षी दिन
✏️25 नोव्हेंबर - जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
✏️11 डिसेंबर - जागतिक पर्वत दिन
✏️29 डिसेंबर - जागतिक जैवविविधता दिन
?लेखन आणि संकलन -> Team - AbhyaShree ✔️
?जॉईन करा टेलिग्राम चॅनल -> @abhyashre ✔️**
*?चांद्रयान 3 यशस्वी मोहिमे बाबत
?ISRO - Indian Space Research Organisation
?मुख्यालय:- बंगलुरू (कर्नाटक)
?प्रक्षेपण:- 14 जुलै 2023, दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी
?ठिकाण:- सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश)
?प्रक्षेपक:- LVM 3 M4 (लाँच व्हेईकल मार्क 3)
?चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविले:- 23 ऑगस्ट 2023, 6 वाजून 4 मिनिटांनी
?खर्च:- सुमारे 615 कोटी
?*चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला.
⭕️चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळयान उतरविणारे एकूण चार देश.
?अमेरिका ?रशिया
? चीन ?भारत
❇️⭕चांद्रयान 3 वरील वाहन
?लेंडर (चांद्रपृष्ठावर उतरवणारे वाहन)
?रोव्हर (चांद्रपृष्ठावर चालणारे वाहन)
?प्रोपल्शन (प्रेरक)
चांद्रयान 3 मधील लॅडरचे नाव 'विक्रम' असे आहे. भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक विक्रमसाराभाई यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे.
मोहिमेचे नेतृत्व:-
?इस्रो अध्यक्ष:- एस. सोमनाथ
?मोहिम संचालक:- मोटवरी श्रीकांत
?प्रकल्प संचालक:- पी. वीरामुच्चुवेल
?रॉकेट संचालक:- बीजू सी. थॉमस**
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago