Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

INSIGHT MPSC

Description
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 1 week ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 5 days ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 week, 2 days ago

1 week, 4 days ago

@insight_mpsc **26-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

UPSC CSE PRE 2024     51 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- अर्ध्या पेक्षा जास्त मागणीपत्र सुधारीत होऊन आले

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली@insight_mpsc सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥**

1 week, 5 days ago

4.5.1मध्ये OPEN GENERAL साठी 62 जागा होत्या त्या आता 43 झाल्या 4.5.5 मध्ये OPEN GENERAL साठी 7 जागा होत्या आता 4 झाल्या

1 week, 5 days ago

4.5.1मध्ये OPEN GENERAL साठी 62 जागा होत्या त्या आता 43 झाल्या

4.5.5 मध्ये OPEN GENERAL साठी 7 जागा होत्या आता 4 झाल्या

2 weeks, 3 days ago

आनंद आनंद💐*💐*💐
आयोगाने काल संध्याकाळी माझं Twitter ( X ) ACCOUNT जे ब्लॉक केल होत ते UNBLOCK केलं आहे.....ये कैसे हुआ क्यू हुआ पता नहीं 😄**

Telegram वरून Twitter
Twitter वरून वर्तमान पत्र हा प्रवास भारी वाटत असताना आयोगाने पुन्हा मी Twitter वर यावं अशी सोय का केली असावी ?
अस का केलं आयोग हे काय बरोबर नाही
.

@insight_mpsc सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥*🔥*🔥**

2 weeks, 3 days ago

@insight_mpsc **20-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

UPSC CSE PRE 2024     57 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- सुधारित मागणीपत्र ठरवणार

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- जाहिरात आल्यावर कळेल दिवस@insight_mpsc सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥**

2 weeks, 3 days ago

आयोगाला एक ऑफर फक्त कर सहायक मुख्य परीक्षा पदाला आलेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जाहीर करावी.....त्यात जर 1498 उमेदवार जशास तसे दिसले तर लगेच 0 मिनटात माघार घेईल😄
नाही मान्य केली आयोगाने चूक तर मग कोर्टात जाऊन पैसा waste होईल आणि वेळ मग तिथे तर यादी दाखवावी च लागेल😝

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥
फक्त कागदाच्या जीवावर माहिती आणि लढाई🔥🔥🔥

2 months, 2 weeks ago

@insight_mpsc **19-02-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

UPSC CSE PRE 2024     098 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     69 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 118 दिवस@insight_mpsc सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥**

2 months, 2 weeks ago

वनरक्षक चंद्रपूर ☑️

2 months, 2 weeks ago

@insight_mpsc **18-02-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

UPSC CSE PRE 2024     099 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     70 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 119 दिवस@insight_mpsc सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥**

2 months, 3 weeks ago

BREAKING NEWS : महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क 2024 जाहिरात ही 4875+ जागा( कागदावर) सद्यस्थिती☑️ (PSI+STI+ASO+SI-SR+CLERK+TAX+EXCISE+T.A+I.I) ©️ @insight_mpsc सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 1 week ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 5 days ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 week, 2 days ago