? पोलीस भरती - Police Bharti Club

Description
संपूर्ण पोलीस भरती तयारी मार्गदर्शन

➥ सराव प्रश्नपत्रिका
➥ मागील प्रश्नपत्रिका
➥ चालू घडामोडी
➥ पोलीस भरती सर्व अपडेट्स
➥ Important PDF
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

1 month, 1 week ago

आज झालेला मुंबई चालक पोलीस पेपर.

1 month, 1 week ago

मुंबई चालक पेपर.pdf

1 month, 1 week ago

? लष्करी सराव 'सूर्य किरण'

▪️हा भारत आणि नेपाळ दरम्यान आयोजित संयुक्त लष्करी सराव आहे.

▪️18 व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी भारतीय सैन्य नेपाळला रवाना झाले.

▪️हा सराव 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत नेपाळमध्ये केला जाईल.

▪️भारतीय सैन्याचे नेतृत्व 11 व्या गोरखा रायफल्सकडे असेल.

▪️नेपाळी सैन्याचे नेतृत्व श्रीजंग बटालियन करेल.

▪️भारत-नेपाळ लष्करी सराव सूर्यकिरण 2011 मध्ये सुरू झाला.

https://t.me/PoliceBhartiClub

1 month, 1 week ago

? पक्षांसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्ये
▪️नांदूर मधमेश्वर =नाशिक
▪️जायकवाडी=छ संभाजीनगर
▪️नायगाव मयूरेश्वर (मोर)=बीड
▪️मायणी=सातारा
▪️ठाणे खाडी (फ्लोमिंगो पक्षी)=ठाणे
▪️फणसाड=रायगड
▪️नर्नाळा=अकोला
▪️मयुरेश्वर (मोर)=बारामती, पूणे.

Join @PoliceBhartiClub

1 month, 1 week ago

मुंबईमधील बदललेल्या रेल्वे स्टेशनची नवीन नावे , लक्षात ठेवा!

जुने नाव     -     नवीन नाव

1) कॉटन ग्रीन   -   काळाचौकी

2) डॉकयार्ड      -   माझगाव

3) किंग्ज सर्कल  - तीर्थकर पार्श्वनाथ

4) करी रोड     -    लालबाग

5) सॅन्डहर्स्ट  रोड -  डोंगरी

6) मरीन लाईन्स  - मुंबादेवी

7) चर्नी रोड      -   गिरगाव

Join @PoliceBhartiClub

1 month, 1 week ago

? भारतीय प्रवासी दिन :  9 जानेवारी

? सुरुवात : 2003 पासून

▪️2025 चे आयोजन : भुवनेश्वर ओडिशा ( 8 ते 10 जानेवारी)

▪️कितवा आहे : 18 वा

▪️उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी

▪️समारोप : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

Join @PoliceBhartiClub

1 month, 2 weeks ago
1 month, 2 weeks ago
1 month, 2 weeks ago
1 month, 2 weeks ago
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago