MPSC Study Task

Description
This channel is for MPSC & COMBO Exam

join @mpscstudytask

#history
#geography
#polity
#economics
#science
#current
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 3 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 11 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 4 months, 3 weeks ago

3 years ago

????
संयुक्त गट ब पूर्व स्पर्धा परीक्षा २०२१..

? अंतिम उत्तरतालिका..

3 years ago
3 years ago
राज्यसेवा मुख्य परीक्षा- २०२१ चे वेळापत्रक.. …

राज्यसेवा मुख्य परीक्षा- २०२१ चे वेळापत्रक.. सर्वाना शुभेच्छा ?

3 years ago

#economics
सार्वजनिक निगम समिती

✔️१९५३ मध्ये लोक लेखा समिती अंतर्गत या समितीची स्थापना करण्यात आली होती.१९६३ ला सार्वजनिक निगम समितीची स्वतंत्र समिती म्हणून स्थापना करण्यात आली.
✔️रचना: सदस्य संख्या – १५ असते.यापैकी १० सदस्य लोकसभा सदस्य तर ५ सदस्य राज्यसभा सदस्य असतात.
✔️कार्यकाल – या समितीचा कार्यकाल एक वर्षाचा असतो.

कार्ये
१. सार्वजनिक उपक्रमाचे अहवाल व लेखा परीक्षणे पाहणे.
२. नियंत्रक व महालेखा परीक्षकांचे सार्वजनिक उपक्रमासंबंधीच्या अहवालांचे परिक्षण करणे.
३. दैनंदिन व्यवस्थापन आणि धोरणाविषयी बाबींसंबधी समितीला अधिकार नाही.

Join for more? @mpscstudytask

3 years ago

#polity
व्हीप्स

  1. संसदीय शासनव्यव्स्थेत प्रत्येक पक्ष आपले स्वतःचे अंतर्गत संगठन निर्माण करतो. त्यात पक्षाच्या सभागृहातील सदस्यातून काही व्यक्तींची नेमणूक व्हीप्स म्हणून केली जाते. त्यांच्या प्रमुखास चीफ व्हिप असे म्हणतात.
  2. सभागृहात आपल्या पक्षाच्या सदस्यांची उपस्थिती साध्य करून महत्वाच्या मुद्द्यावर त्यांचे समर्थन करणे हे त्यांचे मुख्य कार्य असते. ते सभागृहातील आपल्या पक्ष सदस्यांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवतात व त्यांना आवश्यक ते निर्देश देतात.
  3. त्यांच्या निर्देशांचे पालन न केल्यास सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. व्हीप्स ही पदे संसदीय शासनव्यवस्थेत परंपरेने/संकेताच्या आधारावर निर्माण झाली आहे. त्यांची घटनेत किंवा सभागृहाच्या कार्यपद्धती नियमांत उल्लेख नाही.
  4. ‘संसदीय कामकाज मंत्री’ हे लोकसभेत सरकारी पक्षाचे चीफ व्हिप म्हणून कार्य करतात. तर ‘संसदीय कामकाज राज्यमंत्री’ राज्यसभेत सरकारी पक्षाचे चीफ व्हिप म्हणून कार्य करतात. चीफ व्हिप हा सभागृह नेत्याला प्रत्यक्षपणे जबाबदार असतो. सरकारला संसदीय कामकाजाबद्दल मदत करणे हे त्यांचे प्रमुख कार्य असते.

Join for more? @mpscstudytask

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 3 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 11 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 4 months, 3 weeks ago