नवीन मराठी कट्टा

Description
Admin - @Helpfoundationfeedback_bot
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated vor 23 Stunden

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 Jahre, 6 Monate her

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 Monat, 4 Wochen her

3 years, 11 months ago
सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले …

सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री , आदर्श गृहमंत्री कसा असावा याचे उत्तम उदाहरण देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘पोलादी पुरुष’ म्हणून अत्यंत आदराने गौरविले गेले आहे. महात्मा गांधी यांच्या जवळचे सहकारी म्हणून सरदार पटेल स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़पूर्ण होते. चाणक्याची मुत्सद्दी नीती त्यांच्याजवळ होती. आपल्या कामाप्रति प्रचंड निष्ठा होती. उत्तम संघटनकौशल्य ते खंबीर प्रशासक होते. देशहितासाठी कणखर धोरणांचा अवलंब करून ५६५ संस्थानांचे विलीनीकरण करून एकसंध भारत उभा केला उत्तुंग व्यक्तिमत्व.सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन....!!
#?सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथी

4 years ago

पद..
कोणत्याही माणसाचे महत्व पद मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही,तो त्या पदाला किती न्याय देतो तो किती कार्यक्षम,कर्तृत्व,नेतृत्व दाखवतो... यावरच त्याचे खरे व्यक्तीमत्व समाजाला समजते, कर्तृत्वच नसेल आणि पद मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा,लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो, पदामुळे तात्पुरते महत्व वाढते, पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्व राहते, पदामुळे आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ देऊन पार पाडली पाहिजे, चांगली माणसं बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे,ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे, त्यांची जाणीव कायमच ठेवली पाहिजे, पद कधी तरी जाणारच असते, पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे,असे माणसांशी वागले पाहिजे !,
नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता,कर्तृत्व,वागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो,ऐकत असतो आणि सहनही करत असताे,मात्र लबाडीसह स्वार्थीपणा वाढला तर योग्य वेळ आल्यावर असा धडा शिकवतो ? कि तिथं तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते?
म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी,नीट वागा,नीट बोला व आपले कर्तृत्व निस्वार्थी व चांगले आहे हे सिध्द करा,तरच लोक तुमच्या सोबत राहतील..!

संघटना व संघटित कार्यकर्ते यांना समर्पित
रस्ता चुकणं चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीचं असतं..
??जय शिवराय .?*?*

4 years, 1 month ago

प्रत्येक वेळी

एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार.

दोन्ही बाजूने

विचार करून बघा

कधी गैरसमज होणार नाहीत.

*✌?? शुभ सकाळ ??*

4 years, 1 month ago

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा,
प्रामाणिक रहा..

जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा,
साधे रहा..

जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा,
विनयशील रहा..

जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा,
अगदी शांत रहा..

यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात…

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

*???शुभ सकाळ???*

4 years, 1 month ago
नवीन मराठी कट्टा
4 years, 1 month ago

?# c h a LL e n g e #?
✊?✊?✊?✊?✊?✊?
भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही
जगात आदर्श समजली जाते.
_आईवडीलांसहीत , मुलाबाळांसहीत सर्व भावंडांनी एकत्र राहण्यात जे सुख आहे त्या सुखाची तुलना गोकुळाशी केली जाते_.
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा ।।
घर गोकुळ असेल तर
त्या सुखाचे मोजमाप करता येत नाही,
हे आजही सत्य आहे .
☸️अशा सर्वोच्च कुटुंब व्यवस्थेचे☸️
आम्ही वारसदार आहोत,
याचा आम्हाला सार्थ
अभिमान असायला हवा.
???????
????आजच्या पिढीला????
?बायकोबरोबर राहण्यात आणि संसार करण्यात चॕलेंज वाटू लागले आहे,
?त्यात आईवडीलांचे स्थान तर
अस्तित्वातच नाही .
?ज्या वास्तूत आईवडील नाहीत
ती फक्त इमारत असते ,
?आईवडीलांच्या वास्तव्याने
त्या इमारतीचे घर बनत असते .
?आम्ही आज घरे मोडून
इमारती उभ्या करत आहोत,
?त्यामुळे त्यात राहणे
चॕलेंज/challenge होऊ लागले आहे.
?️?️?️?️?️?️?️?️?️
??व्यसनी आणि दुराचारी स्त्री किंवा पुरूष यांच्याबरोबर संसार करणे किंवा एकत्र राहणे _खरोखर चॕलेंजच आहे_ .
?आपला आयुष्याचा जोडीदार विकृत असेल तर त्यातील चांगल्या व्यक्तीला जिवंतपणी नरक भोगावा लागतो आणि हा ईमारतीतील वनवासच असतो,
_आजतरी हे चॕलेंज आहे_ .
?एकत्र कुटुंबात म्हणजे घरात
आईवडीलांचा नैतिक धाक असतो,
त्या धाकामुळे??तारूण्याच्या मस्तीत
??दुराचाराकडे झुकणारी
?पाऊले आवरली जातात.
??‍♀️दोघेच असणाऱ्या इमारतीत??‍♀️
कोण कोणाला आवरणार ?
_आपले वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित असावे यासाठी प्रत्येकजण आग्रही असतो_ .
?️?️अशी इमारत?️?️
घर कधीच होऊ शकत नाही ,
गोकुळाचे सुख तर
यांच्या स्वप्नातही शक्य नाही .
अशा अवस्थेत राहण्याचे ✊?चॕलेंज स्वीकारण्यात कोणाचे भले आहे ? आणि
राहिलेच एकत्र तरी ते ?कारावासापेक्षा वेगळे काय असेल ?
?आईवडीलांनी काळानुसार
_स्वतःत थोडा बदल करवून घ्यावा_ ,
? _शिकलेल्यांनी थोडा सय्यम ठेवावा_ कारण आपल्या पोटी जन्म घेणाऱ्या बाळाला आपण पाहिजे तेवढा वेळ देऊ शकणार नाही, याचे भान असावे.
? _आपली बाळे पाळणाघरापेक्षा आजी आजोबाच्या उबदार कुशीत_ जास्त सुरक्षित आहेत आणि _ती त्यांच्या सानिध्यात सुसंस्कृत होणार आहेत_ यावर विश्वास ठेवा.
एकत्र कुटुंब पध्दती हे चॕलेंज नसून,
काळाची गरज आहे आणि
हेच आपल्या सुखाचे आगर आहे.
?इमारतीचे घर करणे
अवघड नाही !
?कोणत्याही इमारतीत मायबाप
या देवांचे वास्तव्य झाले की
_ते फक्त घर होत नाही तर गोकुळ होते_.
?आज आपल्या घराला गोकुळ बनविणे
हे चॕलेंज होऊन बसले आहे,
?जे भाग्यवान असतील?
तेच यात यशस्वी होतील.
?????????
⚙️✍️ डॉ . आसबे ल. म.✍️⚙️
?????????
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार_
मो.नं. 9822292713.
????

4 years, 2 months ago

।।जय श्रीकृष्ण।।||
जय हरी विठ्ठल॥राम कृष्ण हरी
श्री स्वामी समर्थ*

सत्कर्म ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे.
जीवनात स्वतःला आलेल्या
अपयशाला कधीच दुसऱ्याला
कारणीभूत समजू नका...
कारण दिवा विझायला नेहमी
हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.

? शुभ सकाळ

4 years, 2 months ago

चारोळी - मनातल्या

पसारा हा शब्दांचा
पिंगा घालतो आहे,
लाजाळूच्या झाडापरी
स्पर्शाने शब्द मुके होत आहे...

@गौरी - G

4 years, 2 months ago

चारोळी - मनातल्या

तुझी नि माझी निखळ मैत्री असावी,
प्रीतीचा गंध दरवळणारा असावा,
खोटेपणाचा लवलेश त्यात
जरापण नसावा...

@गौरी - G

4 years, 2 months ago

चारोळी - मनातल्या

आज पुन्हा एकदा तुला बघायला भेटणार
तुझ्या त्या गोड Smile ची झलक
तुझ्या चेहऱ्यावर झळकणार
मन तुला पाहूनच आनंदी होणार.... ??

फक्त M.S. Dhoni ( माही ) साठी
@गौर -G

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated vor 23 Stunden

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 Jahre, 6 Monate her

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 Monat, 4 Wochen her