TOPPER9 चालू घडामोडी

Description
🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯

Mpsc/सरळसेवा/Zp/इ. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. Subject Wise Poll Questions.

OWNER :- @TOPPER9_ADMIN
www.etopper9.blogspot.com
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

1 week, 6 days ago

🔴 चालू घडामोडी सराव प्रश्न 🔴

प्रश्न.1) IPL मध्ये १५० विजयी सामन्यांत सहभागी असणारा कोण पहिला क्रिकेट पटू ठरला आहे?

उत्तर - एम एस धोनी

प्रश्न.2) केंब्रिज टीचर अवॉर्ड २०२४ साठी कोणत्या भारतीय व्यक्तीला नामांकित करण्यात आले आहे?

उत्तर -जीना जस्टस

प्रश्न.3) एका विश्वचसकात ३ सुवर्ण पदक जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाज ठरली आहे?

उत्तर -ज्योती सुरेखा

प्रश्न.4) तिरंदाजी विश्वचसक स्पर्धा २०२४ कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत?

उत्तर - शांघाय

प्रश्न.5) तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताने एकून किती पदके जिंकली आहेत?

उत्तर - 8 पदके

प्रश्न.6) कोणत्या युनिव्हर्सिटी ला २०२४ चा CSR आऊटस्टँडिंग युनिव्हर्सिटी इन एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला आहे?

उत्तर - वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,आंध्रप्रदेश

प्रश्न.7) जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे साकरण्यात येणार आहे?

उत्तर -दुबई

प्रश्न.8) इसाक दार यांची कोणत्या देशाच्या उप पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर - पाकिस्तान

प्रश्न.9) नुकतेच चीन या देशाने शेनझोउ-१८ मिशन द्वारे किती अंतराळवीरांना अंतराळात पाठवले आहे?

उत्तर - 3 अंतराळवीरांना

प्रश्न.10) जागतिक नृत्य दिन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर - 29 जानेवारी

1 week, 6 days ago
TOPPER9 चालू घडामोडी
1 week, 6 days ago
TOPPER9 चालू घडामोडी
2 weeks, 6 days ago

🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

29 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) पाकच्या लाहोर चौकाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे?

उत्तर - शहीद भगतसिंग

🔖 प्रश्न.2) देशात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ?

उत्तर – महाराष्ट्र

🔖 प्रश्न.3) थॉमस चसक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा २०२४ कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत ?

उत्तर – चीन

🔖 प्रश्न.4) पॅरिस येथे आयोजित ३३ व्या बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत बैजू पाटील यांच्या कोणत्या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले ?

उत्तर – फायर विंग्स

🔖 प्रश्न.5) भारताचा औषध उद्योग आकाराच्या दृष्टीने जगातील कितवा सर्वात मोठा उद्योग आहे ?

उत्तर – तिसरा - तर मूल्याच्या दृष्टीने १३वा सर्वात मोठा उद्योग आहे.

🔖 प्रश्न.6) कोणती कंपनी ऑप्टिमस नावाचा ह्यूमनाईड रोबोट तयार करत आहे ?

उत्तर – टेस्ला

🔖 प्रश्न.7) प्रबोओ सुबियांतो यांची नुकतीच कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी घोषणा करण्यात आली ?

उत्तर – इंडोनेशिया

🔖 प्रश्न.8) FIFA पुरुष विश्वचषक 2034 चे आयोजन कोणता देश करेल ?

उत्तर – Saudi Arabia

🔖 प्रश्न.9) नुकतीच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी झाली ?

उत्तर – अस्ताना, कझाकस्तान

🔖 प्रश्न.10) UNCTAD ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, 2023 मध्ये सेवा-निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर – सातव्या

2 weeks, 6 days ago

🎯अदानी समूहाद्वारे संचालित केरळच्या विझिंजम बंदराला भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणून काम करण्यास मान्यता मिळाली आहे, ज्यामुळे जहाजांमधील मालवाहतुकीची सोय झाली आहे

2 weeks, 6 days ago

SJVN लिमिटेड, हिमाचल प्रदेशातील 1,500 मेगावॅटच्या नाथपा झाकरी हायड्रो पॉवर स्टेशन (NJHPS) येथे देशातील पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन केले.

4 weeks ago
TOPPER9 चालू घडामोडी
4 weeks ago
***⭕******♦️***वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर …

♦️वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2024

🔹पॅलेस्टिनी महिलेने तिच्या भाचीच्या शरीराला मिठी मारली

🔹युद्धग्रस्त गाझा येथे इस्रायली हल्ल्यात ठार झालेल्या आपल्या लहान भाचीला मिठीत घेत असलेल्या शोकाकुल पॅलेस्टिनी महिलेच्या झपाटलेल्या प्रतिमेने 2024 चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार जिंकला.

4 weeks, 1 day ago

🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

20 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) अलीकडेच टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीचा समावेश केला ?

उत्तर – आलिया भट्ट

🔖 प्रश्न.2) टाइम मासिकाने एप्रिल 2024 मध्ये जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या माजी भारतीय महिला कुस्तीपटूचा समावेश केला ?

उत्तर – साक्षी मलिक

🔖 प्रश्न.3) आयपीएल मध्ये २५० सामने खेळणारा रोहित शर्मा हा कितवा क्रिकेटपटू ठरला ?

उत्तर – दुसरा

🔖 प्रश्न.4) आयपीएल मध्ये सर्वाधिक किती सामने खेळण्याचा विक्रम महेंद्र सिंग धोनी च्या नावावर आहे ?

उत्तर – २५६

🔖 प्रश्न.5) भारताने कोणत्या राज्यातील चांडीपुर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून स्वदेशी क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?

उत्तर – ओडिशा

🔖 प्रश्न.6) भारत स्वदेशी बुलेट ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर विकसित करेल ?

उत्तर – वंदे भारत व्यासपीठ

🔖 प्रश्न.7) भारताची स्वदेशी बुलेट ट्रेन कोण विकसित करणार ?

उत्तर – नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)

🔖 प्रश्न.8) भारत सध्या कोणत्या देशाच्या मदतीने बुलेट ट्रेन विकसित करत आहे ?

उत्तर – जपान

🔖 प्रश्न.9) अलीकडेच कोणत्या राज्यातील प्रसिद्ध तिरंगा बर्फीला GI टॅग देण्यात आला ?

उत्तर – वाराणसी, उत्तर प्रदेश

🔖 प्रश्न.10) फायर डीटेक्सन सिस्टिम ही यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार ?

उत्तर – पेंच

🔖 प्रश्न.11) भारतीय नौदलासाठी DRDO व्दारे स्थापन केलेले space या जहाजाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली ?

उत्तर – L अँड T शिपबिल्डींग चेन्नई

🔖 प्रश्न.12) इस्राईल ने इराण विरूद्ध सूरू असेलल्या युद्धाला (ऑपरेशन) ला कोणते नाव दिले आहे ?

उत्तर – iron shield

🔖 प्रश्न.13) जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर – १९ एप्रिल

2 months, 4 weeks ago

**उद्देशिका - राज्यघटना

"उद्देशिका हा संविधानाचा सर्वांत मौल्यवान भाग आहे. तो संविधानाचा आत्मा आहे. उद्देशिका संविधानाच्या केंद्रभागी आहे आणि ती संविधानाचा अलंकार आहे"

- संविधान सभेचे सदस्य पं. ठाकूरदास भार्गव**#combinepre#mpscpre

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago