TOPPER9 चालू घडामोडी

Description
🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯

Mpsc/सरळसेवा/Zp/इ. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. Subject Wise Poll Questions.

OWNER :- @TOPPER9_ADMIN
www.etopper9.blogspot.com
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 6 days, 2 hours ago

1 month, 1 week ago
20 नोव्हेंबर 2024 - मतदान करा

20 नोव्हेंबर 2024 - मतदान करा

1 month, 1 week ago
***♦️***[#BMC](?q=%23BMC) कार्यकारी सहायक ( क्लार्क ) …

♦️#BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )  परीक्षाला sectionwise वेळ आहे. हे लक्षात असुद्या पेपर सोडवताना.. 🙏🙏

👉 संपूर्ण 1846 जागा आहेत..

1 month, 1 week ago
विधानसभानिवडणूक 2024

विधानसभानिवडणूक 2024
महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी राज्यात 426 ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.

निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह या केंद्रांमध्ये तैनात पोलिसही महिला असतील.
#MaharahstraElection2024

1 month, 2 weeks ago
TOPPER9 चालू घडामोडी
1 month, 2 weeks ago

Combine पूर्व परीक्षा 2024🌿**

1) खूप चांगले मार्क्स देणारे विषय :-

Polity-         15
           Economic  15
           Geography 10
           History        10
                               ____
                Total       50

वरील 4 विषयात 50 पैकी 40 to 42 मार्क्स घ्यायचे.

2) मध्यम मार्क्स देणारे विषय:-

        चालू घडामोडी-           15
        Science -                 15
        Math-Reasoning -  20
                                          ____
             Total                     50

वरील तीन विषयात 50 पैकी कमीत कमी 25 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करावा.

नोट- वरील पद्धतीने जरी अभ्यास केलात तरी कमीत कमी 65 ते 67 मार्क्स पडू शकतात... फक्त 1) Silly Mistake होऊ देऊ नका 2) काहीही झालं तरी Confusion करून सोपे प्रश्न चुकवू नका..🌿

@PSI रेवणसिध्द कदम..**

1 month, 2 weeks ago

PSI 2023 🚨🚨 PHYSICAL

15-25 डिसेंबर च्या आसपास
होऊ शकते असा अंदाज

तयारीत राहावे 🏃‍♂🏃🏃‍♂

©स्पर्धा विश्व

1 month, 3 weeks ago
आरोग्य विभाग मधील 600 नियुक्त्याना स्थगिती …

आरोग्य विभाग मधील 600 नियुक्त्याना स्थगिती 🧐

1 month, 3 weeks ago

शेवटच्या तारखा

➡️आदिवासी विभाग -02 नोव्हेंबर

➡️ICDS - 03 नोव्हेंबर

➡️Combine - 04 नोव्हेंबर

अर्ज करुन घ्या 👍👍

1 month, 3 weeks ago

परिक्षाभिमुख महत्वाचे

रॅडक्लिफ लाइन - भारत- पाकिस्तान

ड्युरंड लाइन- पाकिस्तान -अफगाणिस्तान

हिंडनबर्ग लाईन - जर्मनी-पोलंड

मॅकमोहन लाइन - भारत -चीन

17 व्या समांतर रेषा - दक्षिण व्हिएतनाम- उत्तर व्हिएतनाम

20 वी समांतर लाईन : लिबिया - सुदान

22 वी समांतर लाईन : इजिप्त - सुदान

25 वी समांतर लाईन : मॉरिटानिया - माली

31 वी समांतर लाईन : इराण - इराक

38 वी समांतर लाईन- उत्तर कोरिया- दक्षिण कोरिया

49 वी समांतर लाईन- अमेरिका- कानडा

ओडर-निसे लाइन : पोलंड - जर्मनी

Blue (निळी) रेषा : लेबनॉन - इस्रायल

सिगफ्राइड लाइन - फ्रान्स - जर्मनी

2 months ago

**परिक्षाभिमुख महत्वाचे :

◾️रॅडक्लिफ लाइन - भारत- पाकिस्तान
◾️ड्युरंड लाइन- पाकिस्तान -अफगाणिस्तान
◾️हिंडनबर्ग लाईन - जर्मनी-पोलंड
◾️मॅकमोहन लाइन - भारत -चीन
◾️मैजिनॉट लाईन - जर्मनी-फ्रान्स
◾️मॅनरहेम लाइन : रशिया-फिनलंड
◾️17 व्या समांतर रेषा - दक्षिण व्हिएतनाम- उत्तर व्हिएतनाम
◾️20 वी समांतर लाईन : लिबिया - सुदान
◾️22 वी समांतर लाईन : इजिप्त - सुदान
◾️25 वी समांतर लाईन : मॉरिटानिया - माली
◾️31 वी समांतर लाईन : इराण - इराक
◾️38 वी समांतर लाईन- उत्तर कोरिया- दक्षिण कोरिया
◾️49 वी समांतर लाईन- अमेरिका- कानडा
◾️ओडर-निसे लाइन : पोलंड - जर्मनी
◾️Blue (निळी) रेषा : लेबनॉन - इस्रायल
◾️सिगफ्राइड लाइन - फ्रान्स - जर्मनी
**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 6 days, 2 hours ago