Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

Pathan sir

Description
Mpsc,Upsc,PSI,STI,ASO Study Group
Excise SI, वनसेवा,कर सहायक, लिपीक-टंकलेखक,रेल्वे बोर्ड,कृषिसेवा..

🔘दैनंदिन चालू घडामोडी
🔘सामान्य विज्ञान व पर्यावरण
🔘इतिहास, भूगोल
🔘अर्थशास्त्र
🔘राज्यघटना
🔘C-SAT Comprehension

सूचना व संपर्क - @asephpathan
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

1 month, 3 weeks ago

चालू घडामोडी टेस्ट No 1( सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे)
👇👇👇
https://online-test.classplusapp.com/?testId=65e57bc546417eff8eedaa32&defaultLanguage=en-US

चालू घडामोडी टेस्ट  No 2(Feb 2024)( सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे)

👇👇👇https://online-test.classplusapp.com/?testId=65e6b9278a015cc174a98358&defaultLanguage=en-US

Classplusapp

Online Test

Challenge yourself and improve your skills by giving tests.

1 month, 3 weeks ago

V.Imp👆👆

3 months, 3 weeks ago
***🖼️*** तलाठी भरती ***🖼️***

🖼️ तलाठी भरती 🖼️

⭐️ Document verification वेळी लागणारे certificate ची यादी..

3 months, 3 weeks ago

आरक्षण GR

3 months, 3 weeks ago
***♦️*** [#PWD](?q=%23PWD) Final Response Sheet आली …

♦️ #PWD Final Response Sheet आली आहे
👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html

4 months ago

♦️#CTET जानेवारी 2024 चे प्रवेशपत्र (Final Admit Card) उपलब्ध..

👉 लिंक :
https://examinationservices.nic.in/examSysctet/downloadadmitcard/AuthCandCTET.aspx

4 months ago

लोकसेवा प्रकाशनाच्या आप्पा हातनूरे व साईनाथ डहाळे यांवर कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल तसेच जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त...💯

लोकसेवा प्रकाशन, पुणे यांचे संपादक साईनाथ डहाळे व लेखक आप्पा उर्फ हनुमंत हातनुरे यांवर आज दि. 18 जानेवारी रोजी कॉपीराईट कायदा, 1957 च्या सेक्शन 51, 57 व 63 अन्वये कॉपीराईट उल्लंघनाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल तपशील असा की, यांनी भगीरथ अकॅडेमी, पुणे यांच्या रंजन कोळंबे सरांच्या प्रसिद्ध असलेल्या भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यघटना या पुस्तकातील 70% हून अधिक माहिती कोणतीही पूर्वसूचना वा संमती न घेता कॉपी करून व त्यामध्ये वरवरचे बदल करून आपल्या क्लासनोट्स तयार करून स्वतःच्या नावाने प्रकाशित केल्या. ही पुस्तके भारत सरकारच्या कॉपीराईट कायद्याअंतर्गत पूर्णपणे संरक्षित आहेत. संबंधित लेखक (डहाळे व हातनुरे) या विषयांचे तज्ज्ञ नसून केवळ आर्थिक गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने या बौद्धिक संपदा हक्काचे उल्लंघन केल्याचे समजते. अनेकदा सांगूनही त्यांनी दुरुस्ती न केल्याने व उलट अरेरावीच्या भाषेमुळे ही कारवाई करण्यात आली तसेच लोकसेवा मॉल व त्यांच्या गोडाऊन मधून जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या विषयीच्या तक्रारीनुसार विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे FIR दाखल झाले असून पुढील चौकशी व तपास पोलीस करत आहेत.

4 months ago

राज्यसेवा 2022

General Merit list

4 months, 1 week ago
***♦️***वनरक्षक Normalization बद्दल.

♦️वनरक्षक Normalization बद्दल.

👉  जाहिरातीत उल्लेख नसल्याने नॉर्मलायझेशन होणार नाही

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago