naukrimajhi™- नोकरी शोधक केंद्र®

Description
सरसेनापती 🚩- @teamNaukriMajhi
@Tnaukrimajhi
विद्यार्थ्यांन नवीन येणाऱ्या नोकरीच्या जाहीराती, प्रवेशपत्र, निकाल, वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी आपण हे चॅनेल तयार केले आहे. कृपया जाॅईन करा, आपल्या मित्रांना सुध्दा सांगा 🙏
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 4 months, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 1 month ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 6 months, 2 weeks ago

5 months ago

दुधावरची साय खाऊन मालकाच्या अंगावर धाऊन जाणाऱ्या मांजरीची स्थान घरात परंतु अर्ध्या भाकरीवर घराची सुरक्षा करणारे श्वानाचे स्थान दारात असते, प्रामाणिक पणाचे हेच तर फळ असते..!!https://t.me/NaukriMajhi *😍*😍 शुभ 'सकाळ' 😍😍**

5 months ago

*🔸*आजचा GR...

SEBC प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलीयर बंधनकारक

जॉईन*👉* @NaukriMajhi

5 months ago

🔸मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवरील सफाईगार पदाची निवड यादी.

Join @NaukriMajhi

1 year, 1 month ago

2021 PSI मध्ये 112 महिलांसाठी राखीव जागेपैकी 58 जागा भरल्या गेल्या आहेत तर 54 जागा या त्या त्या प्रवर्गातील जनरल प्रवर्गासाठी उपलब्ध झाल्या आहेत.......जवळपास 48% महिला राखीव जागांसाठी महिला उमेदवार उपलब्ध झालेल्या नाहीत...संताप आणणारा प्रकार आहे परंतु कोणाला संताप येणार नाही.

1 year, 1 month ago

**आगामी सरळसेवा जाहिराती कोणत्या कंपनीकडे असतील?

नगरपरिषद गट-क व गट-ड - TCS

लेखा कोषागारे - TCS

नाशिक महानगरपालिका (NMC) - TCS

SID - IBPS

BMC Clerk - IBPS**

1 year, 1 month ago

*⭕️*♦️⚠️SBI JA MAIN Admit Card Out (FOR CANDIDATES WHOSE EXAM WAS NOT CONDUCTED IN FEB / MARCH 2024)

♦️?लिंक-**https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/oecla_fenr24/login.php?appid=8217f77201138cb5e96483cfd40d790d

https://t.me/NaukriMajhi

1 year, 1 month ago

**किंमत..

फळं, माणसं,
काही फळ गावात मोफत मिळतातं तर त्याच फळासाठी शहरात किंमत मोजावी लागते....

किंमत फक्त योग्य जागी भेटते, मग ते फळाला असो की माणसांना...किंमत मिळण्यासाठी शोधावी लागते ती फक्त ,योग्य जागा...!

??शुभ प्रभात ??**https://t.me/NaukriMajhi

1 year, 1 month ago

ZP लातूर
अंगणवाडी पर्यवेक्षिका .
https://t.me/NaukriMajhi

1 year, 1 month ago
1 year, 1 month ago

**BHC vacant posts of Stenographer

Notice- District-wise eligible Candidate List for the Post of Stenographer (Grade-3).**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 4 months, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 1 month ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 6 months, 2 weeks ago