Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

Tricks Guru राजेश मेशे सर

Description
👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌

Subscribe Youtube Trick channel :
http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA

लेखक : राजेश मेशे सर - 7276771791

Created by - @RajeshMeshe

सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

1 month, 1 week ago
***😊*** MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच..

😊 MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच..

👉 मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती..

1 month, 1 week ago
MPSC update

MPSC update

1 month, 3 weeks ago

♻️ सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे

1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड

२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल

3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- लैक्टिक ऍसिड

4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड

5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल

6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल

7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड

8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट

9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल

10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:- केरळ

11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- गुरुग्राम (हरियाणा)

12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम

13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा

14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:- नवी दिल्ली

15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)

16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत

17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद

18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू

19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण

20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन

21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:- 1912 मध्ये

22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी

23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला

24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया

25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.

26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस

27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन

28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना

29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस

30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा

31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x

32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)

33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37

34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश

35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास

36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम

37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश

38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर

39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश

40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा

41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक

42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड

43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र

44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)

45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली

46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली

47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर

48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली

49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक

५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.

https://amzn.eu/d/hTRBjEz

3 months, 1 week ago
**शिक्षक भरती प्राधान्यक्रम आज शेवटची संधी..

**शिक्षक भरती प्राधान्यक्रम आज शेवटची संधी..

👉 ज्यांचे बाकी आहेत त्यांनी भरून घ्या..**

3 months, 1 week ago
लातूर महानगरपालिका परीक्षा 22 आणि 23 …

लातूर महानगरपालिका परीक्षा 22 आणि 23 फेब्रुवारीला होईल.

हॉलतिकीट 13 फेब्रुवारी नंतर येतील.

3 months, 1 week ago
***♦️***स्टाफ सिलेक्शन कमिशन चे हॉलतिकीट उपलब्ध …

♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन चे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत -

👉 हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇

https://www.sscwr.net/const_gd_capfs_nia_ssf_assam_rifle_2024_1011.php

3 months, 1 week ago

**जिल्हा न्यायालय एकूण अर्ज संख्या

शिपाई/हमाल सर्व मिळून अर्ज संख्या आहे ..

1) अहमदनगर- 12307
2) अकोला -  5317
3) अमरावती 10014
4) छ. संभाजीनगर - 8156
5) बीड -   5287
6) भंडारा - 2797
7) बुलढाणा 9297
8)  चंद्रपूर -  7007
9) City Civil Court. मुंबई 15688
10) CMM, मुंबई -1260
11) Court of Small Causes, मुंबई-2930
12) धुळे - 1647
13) गडचिरोली - 1595
14) गोंदिया -  1778
15)  जळगाव - 5549
16) जालना - 1510
17) कोल्हापूर -  8703
18) लातूर -  4054
19) नागपुर -  7026
20) नांदेड  - 3392
21) नंदुरबार 4534
22) नाशिक 12243
23) धाराशिव  3145
24) परभणी 10306
25) पुणे 16257
26) रायगड - 5585
27) रत्नागिरी - 2782
28) सांगली  2620
29) सोलापूर  3543
30) ठाणे - 13681
31) सातारा  5440
32) वाशिम  3032
33) यवतमाळ 4608
34) सिंधुदुर्ग  13681
35) वर्धा  1106

( Total 207178 )**

3 months, 2 weeks ago
3 months, 2 weeks ago

आपले बुक ऑनलाईन उपलब्ध झालं आहे 😊

https://www.amazon.in/dp/B0CTQKYSWC?ref=myi_title_dp

3 months, 2 weeks ago
***⭕******⚠️*****जिल्हा न्यायलय प्रवेश पत्र 2023 उपलब्ध***🔥*****

⚠️जिल्हा न्यायलय प्रवेश पत्र 2023 उपलब्ध🔥*https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html
*➖**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago