कृषीसेवक ,ग्रामसेवक , कृषी सहाय्यक विद्यापीठ , पशुधन पर्यवेक्षक, इत्यादी....

Description
कृषी विस्तार अधिकारी,कृषीसेवक, ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक तसेच कृषी क्षेत्रातील इतर भरतीसाठी अत्यंत उपयुक्त चैनल
P.V SIR 9420349892,9125254925

प्ले स्टोअर मधून खालील ॲप डाऊनलोड करा
AGRI AND GEOGRAPHY BY PV SIR
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months, 3 weeks ago

1 month ago

*♦️*लेखा कोषागारे भरती 2024

“कोकण” विभागाची जाहिरात प्रसिद्ध

👉 एकूण जागा - 179

👉 अर्ज करण्याची लिंकhttps://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html 👉 अर्ज कालावधी - 04 फेब्रुवारी 2025 ते 06 मार्च 2025**

1 month, 1 week ago
**पशुधन पर्यवेक्षक पहिली बॅच फुल**

पशुधन पर्यवेक्षक पहिली बॅच फुल
खास विद्यार्थ्यांच्या आग्रहस्तव नवीन बॅच सुरू

🚦IBPS पॅटर्ननुसार पशुधन पर्यवेक्षक स्पेशल बॅच

🚦नवीन बॅच : 5 फेब्रुवारी पासून सुरू

🚦मर्यादित प्रवेश..
नाव नोंदणी सुरू आपले प्रवेश आत्ताच निश्चित करा

🚦संपर्क 9420349892/9125254925

1 month, 1 week ago

उद्या होणाऱ्या कम्बाईन पूर्व परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा...

Best of luck 🤞

3 months, 3 weeks ago

पेपर सोडवला नसेल तर ॲप मध्ये अपलोड केलेला आहे ..

सर्वांनी पेपर पाहून घ्या पेपर क्वॉलिटी....

3 months, 3 weeks ago

मित्रांनो आज टेस्ट सिरीजचे विश्लेषण होईल पहिली टेस्ट सिरीज सर्वांना मोफत आहे व्हिडिओ युट्युब वर आणि ॲप मध्ये टाकण्यात येईल......

3 months, 3 weeks ago

नोव्हेंबर मधील महत्त्वाचे दिवस

5 नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागरुकता दिवस

7 नोव्हेंबर -  राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवस

8 नोव्हेंबर - जागतिक रेडिओग्राफी दिवस

9 नोव्हेंबर - राष्ट्रीय विधी सेवा दिन

10 नोव्हेंबर - शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन, जागतिक लसीकरण दिवस

11 नोव्हेंबर - राष्ट्रीय शिक्षण दिन

12 नोव्हेंबर - जागतिक निमोनिया दिन

13 नोव्हेंबर - जागतिक दया दिवस

14 नोव्हेंबर - बालदिन, जागतिक उपयोगिता दिवस, जागतिक मधुमेह दिन

16 नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, राष्ट्रीय पत्रकार दिन

17 नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन

19 नोव्हेंबर - जागतिक शौचालय दिन, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन

20 नोव्हेंबर - जा. बालदिन

21 नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिन

25 नोव्हेंबर - महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

26 नोव्हेंबर - भारताचा संविधान दिन.

3 months, 4 weeks ago

**हे असे आहे तरीपण हे असे असणार नाही
दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही
आजचे आमचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव
विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही.......

सुरेश भट .....**

3 months, 4 weeks ago

विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही अफवा ना बळी पडू नका अभ्यास वाया जाणार नाही सेल्फ स्टडी करा जी चालू आहे ते कंटिन्यू राहू द्या...

विद्यापीठ भरती 100% होणारच आहे...

तुम्ही केलेला अभ्यास वाया जाणार नाही..

शांततेच्या काळात घाम गाळलात तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते....

त्यामुळे आता अभ्यास करा....

4 months ago

11 Nov  च्या  चालु घडामोडी सर्व परीक्षा करीता उपयुक्त.✅️✅️

4 months ago

07 Nov  च्या  चालु घडामोडी सर्व परीक्षा करीता उपयुक्त.✅️✅️

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months, 3 weeks ago