Marathi Corner

Description
नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 2 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 6 days ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 week, 3 days ago

2 weeks, 6 days ago

RTE_Admission_process_instruction_24.pdf

3 weeks ago

🚸 RTE ऍडमिशन सुरू झाले आहेत पण 1KM चा नियम लागू केल्यामुळे खूप ठिकाणी फक्त सरकारी मराठी शाळाच दाखवत आहेत...मराठी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावरती प्रायव्हेट इंग्लिश मीडियम शाळा असल्यामुळे फक्त मराठी शाळेतच ऍडमिशन घ्यावे लागेल..असा नवीन नियम यावर्षी लागू झाला आहे... त्यामुळे खूप जण आता प्रायव्हेट शाळेत ऍडमिशन पासून वंचित राहतील 🥺

3 weeks, 1 day ago

पोलीस भरती ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी दोन दिवस मुदत वाढ मिळाली.... फॉर्म भरण्यास कोणती मुदतवाढ नाही

17/04/2024 शेवटची तारीख.

3 weeks, 4 days ago

कृपया लक्ष द्या.

आपले सरकार केंद्र घेऊन देतो, csc सेंटर देतो, जॉब देतो, हे देतो ते देतो असे खूप लोक आहेत जवळचे आणि लांबचे सुद्धा कोणत्याही अनोळखी व्यक्तींला पैसे google pay, phonepay, paytm ने पाठऊ नका. Froud करण्याऱ्या माणसांपासून सावधान राहा. ती माणसे पोलिसांना सुद्धा सापडत नहिती कारण काही पुरावा सुद्धा ठेवत नाहीत. कोणाशी froud झाला तर आपला ग्रुप जबाबदार नाही.. आपल येथे संपूर्ण माहिती फ्री मध्ये उपलब्ध करून देतो.

एका जणाचे ३ लाख रुपये जॉब देतो म्हणून गेले, एका जनचे २० हजार आपले सरकार केंद्र देतो म्हणून गेले.

आपले सरकार केंद्र फॉर्म सुटल्यावर कलेक्टर ऑफिस मधून फ्री दिले जाते आणि csc सेंटर सुद्धा फ्री आहे... सीएससी मध्ये फक्त कोर्स ची फी घेतली जाते.

Be safe... Your anything data important... please do not share to anyone.

@marathicorner

3 weeks, 5 days ago

राज्यात तीस वर्षांनी अपंगाचे सर्वेक्षण !

👉 राज्यातील अपंगांची संख्या 2011 च्या जनगणनेनुसार 29 लाख 63 हजार होती. राज्यातील एकूण लोकसंख्येमध्ये अपंगाचे प्रमाण 2.6 टक्के होते.

👉 जुन्या कायद्यामध्ये अपंगांचे सातच प्रकार होते. मात्र नवीन कायद्यानुसार अपंगांचे 21 प्रकार निश्चित करण्यात आले आहेत.

👉 आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार.

3 weeks, 6 days ago
1 month ago

🚆 रेल्वेत भरती, अप्रेंटिस पदाच्या 1846 जागा लगेच करा अर्ज | secr bharti
👇*👇*👇👇**
https://marathicorner.com/secr-bharti.html

मराठी कॉर्नर | Marathi Corner

रेल्वेत भरती, अप्रेंटिस पदाच्या 1846 जागा लगेच करा अर्ज | secr bharti - जॉब भरती

SECR bharti : South East Central Railway (SECR) has invited applications for the Trade Apprentice posts. There are a total of 1113 vacancies available to fill

***🚆*** **रेल्वेत भरती, अप्रेंटिस पदाच्या 1846 जागा लगेच करा अर्ज | secr bharti
1 month ago

SSC GD भरती ची Response Sheet Download करण्यासाठी Link दिली आहे

https://ssc.digialm.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=87626&orgId=2207

1 month ago

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ५ एप्रिलनंतर विद्यार्थी नोंदणी ऑनलाईन अर्ज सुरू होईल; प्रवेशासाठीच्या जागा वाढल्यामुळे नाव नोंदणीस उशीर

1 month, 1 week ago
Marathi Corner
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 2 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 6 days ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 week, 3 days ago