Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

🌏 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝗕𝗬 𝗔𝗩𝗗𝗛𝗨𝗧 𝗦𝗜𝗥

Description
100% Mark surety..
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

1 month, 1 week ago

🔷 चालू घडामोडी :- 10 एप्रिल 2024

◆ महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 'मिरज' या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.
◆ एअर इंडियाच्या वैश्विक विमानतळ परिचालन प्रमुखपदी जयराज षण्मुगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अमेरिकन सोसायटी फॉर कॅटरॅक्ट आणि रिक्रॅक्टिव्ह सर्जरीच्या (ASCRS) वार्षिक सभेत डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या रिसर्च टीमला बेस्ट सायंटिफिक पोस्टर अवॉर्ड 2024' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सुमित नागल, मास्टर्स 1000 सामना जिंकणारा पहिला पुरुष भारतीय एकेरी खेळाडू ठरला आहे.

◆ कॅनडातील टोरंटो येथे सुरू असलेल्या 2024 च्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत विदित गुजराथीने जागतिक क्रमवारीत तिसन्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराचा पराभव केला.
सॅम पित्रोदा यांच्या 'द आयडिया ऑफ डेमोक्रसी' या नव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

◆ नवी दिल्ली येथे 'परिवर्तन चिंतन' त्रिसेवा परिषद होणार आहे.

धरमशाला येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामिनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ मनोज पांडा यांची 16 व्या वित्त आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांनी "निरंजन राजाध्यक्ष" यांची जागा घेतली आहे.
टेनिस एकेरी स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला नोव्हाक जोकोविच हा खेळाडू सर्वात वयस्कर पुरूष टेनिसपटू ठरला आहे.

◆ टेनिस पटू नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर सध्या 24 ग्रँडस्लॅम जेतेपद आहेत.

10 एप्रिल हा दिवस "सॅम्युअल हॅनेमल" यांच्या सन्मानार्थ जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

◆ होमिओपॅथीचे संस्थापक सॅम्युअल हॅनेमल  यांच्या सन्मानार्थ 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा करण्यात येतो. ते "फाल्कन" या देशाचे रहिवाशी होते.
माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा "फ्रान्स" या देशात आयोजित केली जाते.

◆ इग्ला-एस हवाई संरक्षण प्रणाली भारताने रशिया या देशाकडून खरेदी केली आहे.

ZIG नावाचे नवीन चलन "झिबॉम्बे" या देशाने लाँच केले आहे.

◆ भारताच्या वरीष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी "हरेंद्र सिंग" यांची निवड करण्यात आली आहे.

1 month, 1 week ago
1 month, 1 week ago
1 month, 2 weeks ago
1 month, 2 weeks ago
1 month, 2 weeks ago
3 months, 2 weeks ago
3 months, 2 weeks ago
3 months, 2 weeks ago
5 months, 2 weeks ago
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago