भारत

Description
आपण येथुन 2 लाख मेंबरशी जोडलेले आहोत.
इथे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही शहराचा ग्रुप जॉईन करून तेथील, स्थानिक मित्रांकडून कोणतीही माहिती मिळवू शकतात. जसे चांगले हॉटेल पासून ते प्रवासात रात्री अपरात्रीची मदत.
व्यवसाय वाढवण्यासही हे एक चांगले माध्यम आहे.
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

4 years, 9 months ago

"मेगा भरती"

स्वतःच्या जिल्ह्याचा ग्रूप जॉइन करण्यासाठी पुढील बटन वर क्लिक करा.

5 years, 6 months ago

आपल्या गावाला मिळालेला निधी?*?*
https://t.me/eBharat

नमस्कार मित्रांनो,?

2019 हे निवडणुकांचे वर्ष असल्याने सरकारने सर्व गावांसाठी भरघोस आर्थिक तरतूदी केल्या आहेत, परंत काही शासकीय तसेच राजकीय व्यक्ती या निधीचा योग्य वापर करत नाहीत.??

तसेच निवडणूक पूर्व विधानसभेचे शेवटचे अधिवेशन सुरू असल्याने पुढील काही दिवसांत बराच निधी येणे अपेक्षित आहे.???

??शासनाने किती निधी आपल्या गावाला दिला आहे, तसेच कशासाठी दिला आहे, हे कळण्यासाठी खलील सरकारी GR लिंक वर क्लिक करा, आपल्या गावाचे नाव, टाका आणि पहा खरच निधी वापरला जात आहे का ???

‼️वरील आपल्या तालुक्याचा GR ची PDF तसेच screenshot आपल्या तालुका ग्रुपवर टाका ही सर्वांना नम्र विनंती आहे..‼️

हा मेसेज आपल्या सर्व मित्रांना/ग्रुपवर पाठवा.?

?? GR साठी इथे क्लिक करा.??
https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

*♦️महाराष्ट्रातील कोणताही तालुका ग्रुप खलील लिंक वरून जॉईन करा..???*

??https://t.me/eBharat??

पुढे पाठवा...

Telegram

भारत

आपण येथुन 2 लाख मेंबरशी जोडलेले आहोत. इथे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही शहराचा ग्रुप जॉईन करून तेथील, स्थानिक मित्रांकडून कोणतीही माहिती मिळवू शकतात. जसे चांगले हॉटेल पासून ते प्रवासात रात्री अपरात्रीची मदत. व्यवसाय वाढवण्यासही हे एक चांगले माध्यम आहे.

*आपल्या गावाला मिळालेला निधी***?******?******❓****
5 years, 6 months ago

‼️महत्वाच्या सूचना‼️

तालुका ग्रुप फक्त अभ्यासासाठी मर्यादित नसून, गावातील महत्वाच्या घटना सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी, एकमेकांना मदत करण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी आहे.?

ग्रुप वर तुम्ही आपल्या परिसरातील महत्वाच्या घटना संदर्भात माहिती टाकू शकतात.

ग्रुप वर शक्यतो आपल्या भागातील मनोरंजनात्मक अपडेट्स टाकावेत.??

दुःखद घटनांचे, कोणाला त्रास होईल असे फोटो, विडिओ ग्रुप वर टाकू नयेत,
तसेच अनावश्यक चर्चा, वाद इतर चॅनेल लिंक share करणाऱ्या मेंबरला तात्काळ remove केले जाईल.

?अनावश्यक personal मेसेज करणाऱ्यास तुम्ही स्वतः ब्लॉक करू शकतात.

आपल्या ग्रुपचा मेंबर हा महाराष्ट्रातील कोणीही व्यक्ती होऊ शकतो,
तसेच आपल्या गावातील बाहेरगावी राहणारे व्यक्तीही मेंबर आहेत,
त्यामुळे सर्वांनी सामाजिक भान ठेऊनच पोस्ट टाकाव्यात.

तसेच आपण देखील महाराष्ट्रातील कोणताही ग्रुप https://t.me/eBharat या टेलिग्राम चॅनेल वरून जॉईन करू शकतो.

आपले एकत्रित एकूण सहकारी मेंबर हे 2,00,000 (दोन लाख) पेक्षा अधिक आहेत.

ग्रुप जॉईन करण्यासाठी खलील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
https://t.me/eBharat

Telegram

भारत

आपण येथुन 2 लाख मेंबरशी जोडलेले आहोत. इथे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही शहराचा ग्रुप जॉईन करून तेथील, स्थानिक मित्रांकडून कोणतीही माहिती मिळवू शकतात. जसे चांगले हॉटेल पासून ते प्रवासात रात्री अपरात्रीची मदत. व्यवसाय वाढवण्यासही हे एक चांगले माध्यम आहे.

***‼️***महत्वाच्या सूचना***‼️***
5 years, 6 months ago

सर्वांचे ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे???

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago