👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
**?* महिलांनो लक्ष द्या:
तलाठी अर्ज करतेवेळी महिला आरक्षण च प्रमाणपत्र लागत आहे.
असेल तर ठीक नसेल तर काढून घ्या .
चुकून आलेलं असेल तर निघून जाईल नंतर ऑप्शन पण सध्या येत आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️***
*♦️तलाठी भरती #NCL **बाबतीत..
१) SC, ST, OPEN महिलांना NCL ची गरज नाही...
२) पण स्वतःच्या प्रवर्गासाठी राखीव जागेवर दावा करायचा असल्यास NCL आवश्यक आहे.(SC, ST, OPEN,EWS सोडून)
३) EWS महिलांना NCL नसले तरी स्वतःच्या जागा मिळणार आहेत, त्यांना फक्त EWS आवश्यक आहे.
? #NCL हे जाहिरात ज्या आर्थिक वर्षी आली त्या आर्थिक वर्षी valid असलेले पाहिजेत..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️***
. ? तलाठी भरती Booklist ?
. ➖➖➖➖➖➖➖➖➖
*?मराठी :* बाळासाहेब शिंदे / मो रा वाळिंबे
*?इंग्रजी :* बाळासाहेब शिंदे / एम जे शेख
*?गणित :* कोकिळा प्रकाशन / fastrack-सतीश वसे सर
*?बुद्धिमत्ता :* पंढरीनाथ राणे / जी किरण / अनिल अंकलगी
*?जनरल नॉलेज :* नोबल पब्लिकेशन / तात्याचा ठोकळा / सर्व संदर्भ/क्रमिक पुस्तके वाचणे अत्यावश्यक / मागील 3 वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवणे
*?चालू घडामोडी :* लक्षवेध /अभिनव प्रकाशन / Mpsc Topper Mobile App / लोकसत्ता पेपर / महाराष्ट्र टाईम्स पेपर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
By : *? Ⓜ️?️S? Girls Group?
♨️ Group Part : 01 To 04
??♀️*: अधिक माहितीसाठी सामील होऊ शकता..
?⚠️MH CET RESULT OUT
*?️Link :* https://mahacet.in/
. ????????
?1 जून 1930 पासून पुणेकरांच्या सेवेत असलेली डेक्कन क्वीन आज 90 वर्षांची झाली.
?हि गाडी आपल्या वाढदिवशी धावली नाही असं आज पहिल्यांदाच घडलं असेल.
?दरवर्षी ही दख्खनची राणी आजच्या दिवशी छान सजते. तिच्याशी सख्खं नातं जडलेले प्रवासी केक कापतात मगच ती दिमाखात निघते....
....पण सध्यालॉकडाऊन.
?भारतीय रेल्वेची पहिली डिलक्स ट्रेन - “दख्खनची राणी” (मुंबई-पुणे).
▪️ १ जून १९३० रोजी पहिली भारतीय अतिवेगवान व डायनिंग कार असलेली रेल्वे.
▪️ ७ डब्ब्यांची डेक्कन क्वीन रेल्वे मुंबई ते पुणे या दरम्यान चालू झाली होती.
✍? पुणे शहराला डेक्कन क्वीन ( दक्खन ची राणी ) यां नावाने ही ओळखले जाते
*✍? ?..विशेष महत्त्वाचे..? ✍?***
✍? ..महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ..**
-- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (प्रचलित नाव: एस.टी.) ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे..
-- तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरुपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत..
?? स्थापना -- १९४८..
?? ब्रीदवाक्य -- प्रवाश्यांच्या सेवेसाठी..
?? सेवांतर्गत प्रदेश -- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, तेलंगणा..
?? विभाग -- मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर असे एसटीचे सहा विभाग आहेत..
?? ..स्थापना आणि इतिहास..:--
-- वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतूकीची सुरवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारा खासगी व्यावसायिकांद्वारे सुरु झाली..
-- त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली..
-- १९४७ मध्ये भारतातील ब्रिटीशांची राजवट संपुष्टात आली..
-- स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी*) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी*** स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रांसपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात
आला..
-- बीएसआरटीसीची पहिली बस आजच्याच दिवशी १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली..
-- पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली..
-- त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला..
-- एसटी ने कालानुरूप सेवेत बदल केला आहे..
-- डिसेंबर २००२ मध्ये दादर- पुणे मार्गावर --अश्वमेध-- या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले..
-- शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एसटी चालवित आहे..
-- प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात..
-- एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत सुरू करण्यात आली आहे..
त्यानंतर स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने एक पाऊल पुढे टाकले..
-- मोबाईल अॅपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाउ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे..
-- बस प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे मनोरंजनाचे निवडक कार्यक्रम पाहता येत आहेत..
*? पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) क्लर्क भरती २०२२*
▬▭▬▭▬▭▬▭▬▭▬▭▬▭▬
*?* प्रवेशपत्र(Hall ticket) उपलब्ध
?लिंक :** https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32281/78492/login.html
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago