Anand Pawar Academy

Description
Admin - आनंद सुभाष पवार
लिपिक - पिंपरी चिंचवड महानगरपालिका (2023)
Founder - Anand Pawar Academy
मोबाईल नंबर - 7588521024

सर्व लढवय्या संघर्षमयी जीवन जगून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विधार्थी मित्रांसाठी - Dreams Do Come True !
We recommend to visit

? महाराष्ट्र पोलीस ?
?आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... ?
?जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
?ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...??
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 months, 1 week ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

1 year ago

02222797024

अर्थ व सांख्यिकी विभाग निकाल लवकरात लवकर लागण्यासाठी सगळ्यांनी कॉल करा.

1 year ago
Anand Pawar Academy
1 year ago

? भूमी अभिलेख विभाग छत्रपती संभाजीनगर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश.

1 year, 1 month ago

शासकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर गट ड जाहिरात .

टोटल :- 680 पदे .

पात्रता :- 10 वी पास .

परीक्षा IBPS घेणार. Normalization असणार.

Join :-
https://t.me/anand_pawar_academy

1 year, 1 month ago

***जलसंपदा विभाग Lab assistant GS today 1st शिफ्ट

1) गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या 2 जिल्हा मध्ये आहे?
2) त्रंबकेश्वर मंदिर sit स्थापन कष्याबद्दल केली होती?
3) महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार कोणामार्फत देण्यात आला ?
4) गोवा फिल्म फेस्टीवल अवॉर्ड ?
5) इस्रो ने लॉन्च kelele सर्वात मोठे स्पेस veichle
6) महाराष्ट्राचा csi baddl ek question होता
7) महाराष्ट्रात 2023 दरम्यान तापमान पातळी, चक्रीवादळ , पुर यात झालेली वाढ
8) may 2023 दरम्यान 17 लाख कर्मचारी संपावर जाण्याचे कारण
9) जयपूर कृषी खात्याने कोणत्या बियानांच्या भेसळ बद्दल नोटीस पाठवली होती ?
10) ऋषी सूनक यांनी कोणाला गृहसचिव  पदावरून हटवले ?***

1 year, 1 month ago

*सहकार विभाग भरती document verification विद्यार्थ्यांचा अनुभव..

1)सेंटर ला वेळेत हजर रहावें
2)तिथे मुलांच्या अडचणी सोडविण्यासाठी चौकशी कक्ष स्थापन केला आहें
3)तिथे सर्व उपस्थित उमेदवारांना सहकार कर्मचाऱ्याकडून एक अर्ज दिला  जातो
4)तो अर्ज वाचून व्यवस्थित भरावा (आपण अर्ज करताना जे काही qualification भरले आहें तेच तिथे fill up करायचे आहें उदा. Ssc total marks, out of mark, percentage, आणि Exam board )
5)फॉर्म भरताना कोणती ही अडचण असल्यास चौकशी कक्षात विचारणा करावी
6)त्यानंतर उमेदवारांना biomatric साठी बोलाविण्यात येते.
8)बायोमट्ट्रिक पूर्ण झाल्यानंतर कागद पत्रे तपासण्यासाठी तपासणी कक्षाकडे बोलवीन्यात येत.
9) सदर उमेदवाराने आपले original document सोबत ठेवणे आवश्यक आहे.
10)समजा एखाद्या document जवळ नसल्यास त्यांच्याकडून 1/2दिवस वेळ मागवून घेता येतो.
11)सर्व कागदपत्रे व त्याच्या दोन प्रति, एक  हॉल ticket, दोन फोटो  आणि दोन्ही प्रति सेल्फ attested असाव्या.
12) कोणाच्या नावात बदल असेल तर स्टॅम्प पेपरवर तसें attested करून आणावे.

-राजेंद्र दळवी ?*?

1 year, 1 month ago
साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील पुरस्कार कोल्हापुरातील …

साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील पुरस्कार कोल्हापुरातील कृष्णात खोत यांच्या "रिंगाण" कादंबरीला जाहीर झाला आहे . रिंगाण कादंबरीत "विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण" केलेलं आहे.

1 year, 1 month ago

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 साठी नामांकित भारतीय खेळाडूंची यादी :-

1) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार:-

सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (बॅडमिंटन)

2) अर्जुन पुरस्कार:-

ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी),
अदिती स्वामी (तिरंदाजी),
एम श्रीशंकर (अ‍ॅथलेटिक्स),
पारुल चौधरी (अ‍ॅथलेटिक्स),
मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग),
आर.वैशाली (बुद्धिबळ),
मोहम्मद शमी (क्रिकेट),
अनुष अग्रवाल (अश्वशक्ति)  ,
दिव्यकृती सिंग (अश्वशक्ति ड्रेसेज),
दीक्षा डागर (गोल्फ),
कृष्णा बहादूर पाठक (हॉकी),
पुखरंबम सुशीला चानू (हॉकी),
पवन कुमार (कबड्डी),  रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बाउल),
ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर (नेमबाजी),
ईशा सिंग (नेमबाजी),
हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॅश),
अहिका मुखर्जी (टेबल टेनिस),
सुनील कुमार (कुस्ती),  अंतिम पंघल (कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू),
शीतल देवी (पॅरा तिरंदाजी),
इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट),
प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).

3) द्रोणाचार्य पुरस्कार:-

गणेश प्रभाकरन (मलखांब),
महावीर सैनी (पॅरा अ‍ॅथलेटिक्स),
ललित कुमार (कुस्ती),
आरबी रमेश (बुद्धिबळ),
शिवेंद्र सिंग (हॉकी).

4) द्रोणाचार्य पुरस्कार आजीवन श्रेणी:-

जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ),
भास्करन ई (कबड्डी),
जयंतकुमार पुशीलाल (टेबल टेनिस).

5) ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार:-

कविता (कबड्डी),
मंजुषा कंवर (बॅडमिंटन),
विनीतकुमार शर्मा (हॉकी)

1 year, 1 month ago

*?* सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

सोलापूर महानगरपालिका भरती
? Start Date :- 10 नोव्हेंबर
? Last Date :- 20 डिसेंबर पर्यंत.
जाहिरात आणि‌ अर्ज लिंकhttps://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32645/84486/Index.html आदिवासी विभाग भरती
? Start Date :- 23 नोव्हेंबर
? Last Date :- 13 डिसेंबर पर्यंत.
जाहिरात आणि‌ अर्ज लिंकhttps://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/ जिल्हा न्यायालय भरती
? Start Date :- 4 डिसेंबर
? Last Date :- 18 डिसेंबर पर्यंत.
जाहिरात आणि‌ अर्ज लिंकhttps://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html नागपूर महानगरपालिका भरती
? Start Date :- 6 डिसेंबर
? Last Date :- 27 डिसेंबर पर्यंत.
जाहिरात आणि‌ अर्ज लिंकhttps://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/85692/Index.html सिडको(CIDCO)लेखा लिपीक जाहिरात
? Start Date :- 09 डिसेंबर 2023
? Last Date :- 08 जानेवारी 2024पर्यंत.
जाहिरात आणि‌ अर्ज लिंकhttps://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/reg_start.php?msg=Application_is_not_yet_started पुरवठा निरीक्षक जाहिरात
? Start Date :- 13 डिसेंबर
? Last Date :- 31 डिसेंबर .
जाहिरात आणि‌ अर्ज लिंक**https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23

We recommend to visit

? महाराष्ट्र पोलीस ?
?आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... ?
?जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
?ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...??
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 months, 1 week ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago