Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

MPSC PSI STI ASO (Official) ™

Description
Best Education For Everyone

◆राज्यसेवा आणि PSI/STI/ASO/Megabharati
मार्गदर्शन
◆विषयवार घटकनिहाय नोट्स
◆महत्वाच्या चालू घडामोडी
◆कमी जाहिराती आणि नवीन माहिती
◆नवीन योजना आणि PIB ची माहिती देणारे एकमेव चॅनल
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

1 week, 4 days ago
MPSC PSI STI ASO (Official) ™
2 weeks ago

राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 17 हजार 471 पदांसाठी भरती होणार आहे. मग या भरतीसाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांचे अर्ज आले आहे. 17 हजार 471 पदांसाठी 17 लाख 76 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात डॉक्टरही आहेत. इंजिनिअर अन् एमबीए म्हणजे व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेतलेले आहेत. वकील, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षितांनाही सरकारी नोकरी हवी आहे. उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल 41 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पोलीस भरतीसाठी अर्जांची संख्या आणि उच्च शिक्षित उमेदवार पाहिल्यावर बेरोजगारीचे वास्तव्य समोर येत आहे.

3 weeks ago

मांघर ( महाबळेश्वर) हे देशातील मधाचे पहिले गाव आहे.

3 weeks, 3 days ago

28 जागा कमी झाल्या आहेत

3 weeks, 3 days ago

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील  शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8872

4 weeks ago

Hello Friend, Are you in urgent need of money? Quick loan for you in minutes from True Balance! https://kjkf8.app.goo.gl/fwBm9hgRdcmygHdf8

1 month ago
1 month, 1 week ago

राज्यसेवा जाहिरात 2024

सद्यस्थिती ( 275 पदे )

29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध
- 205 पदे

नंतर प्राप्त मागणी पत्र (RTI)

उपजिल्हाधिकारी - 7 पदे
उपशिक्षणधिकारी - 63 पदे
उपनिबंधक गट अ - 2
सहायक निबंधक गट ब - 5
ACST - 43

205+7+ 63+2+5+43 = 325 पदे

2 months, 4 weeks ago
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago