स्मार्ट उद्योजक®

Description
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

2 weeks, 4 days ago
**यशाची सुरुवात होते स्वयंशिस्तीने**

यशाची सुरुवात होते स्वयंशिस्तीने

तुमचा उद्योगधंदा तरी कुठे त्या घोड्यापेक्षा वेगळा असतो? तिथे घोडा नसतो, तर असतात हाडामासांची जिवंत माणसे. ज्याप्रमाणे घोड्याला गोंजारावे लागते आणि वेळप्रसंगी छडी मारावी लागते, तसंच काहीसे पण एक शिस्त लागणे गरजेचे असते.

https://udyojak.org/?p=6999

2 weeks, 4 days ago
**व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त सर्कशीतला बार्नम इफेक्ट**

व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त सर्कशीतला बार्नम इफेक्ट

आपला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ग्राहक कोण आहे? याचा विचार करून आपल्याला कशा प्रकारच्या बर्नम इफेक्टच्या आविष्काराची गरज आहे ते ठरवता येते आणि त्या प्रकारे आपण बदल केले तर आपल्या व्यवसायवाढीस त्याची उत्तम मदत होते.

https://udyojak.org/?p=6990

2 weeks, 4 days ago
**'उद्योजकता विकास' ही काळाची गरज**

'उद्योजकता विकास' ही काळाची गरज

जर तुम्हाला 'उद्योजकता' हा विषय कळला, तर नंतर यापैकी एक विषयाची निवड तुझ्या उद्योजकीय गुणवत्तेप्रमाणे करता येईल. त्यासाठी प्रथम उद्योगजगत काय आहे आणि उद्योगजगतामधील मूळ आव्हाने काय आहेत ते समजून घेऊया.

https://udyojak.org/?p=6987

3 months ago
**उद्योग अपेक्षेप्रमाणे चालत नाही? मग हे …

उद्योग अपेक्षेप्रमाणे चालत नाही? मग हे उपाय करून बघा

तुमचा उद्योग अपेक्षेप्रमाणे चालत नाही, हा उद्योगाचा नाही तुमचा दोष असतो. तुमच्याच परिसरात तोच उद्योग दुसरा कुणी तरी यशस्वीपणे चालवतोय आणि तुम्ही अपयशी ठरताय.

https://udyojak.org/?p=4099

3 months ago
**ध्येयाचा आराखडा कसा तयार कराल?**

ध्येयाचा आराखडा कसा तयार कराल?

तुमचं Goal Statement ठरलं का? ते लिहून काढून खिशात ठेवा, शिवाय सतत नजरेसमोर राहील असे ठेवा. आता एकदा काय करायचे व कोणत्या दिवसापर्यंत हे नक्की ठरविल्यावर, आपण प्रकल्पाचा आराखडा तयार करू या.

https://udyojak.org/?p=3476

3 months ago
आताच्या डिजिटल काळात स्वतःची वेबसाईट असणे …

आताच्या डिजिटल काळात स्वतःची वेबसाईट असणे खूप महत्त्वाचे आहे

तुमचा व्यवसाय छोटा असो वा मोठा, वेबसाईट ही पाहिजेच आणि ती पण Dynamic (ज्यामध्ये तुम्ही स्वतः Data/Images/Videos चेंज करू शकता.)

Dynamic Multi Page Website (PHP/Laravel Framework) : 12,000 Rs. (Actual Charges : 20,000 Rs.)

Example Link:
https://www.arohasrushti.com/
https://www.eiffeltech.net/
https://www.gharkulagri.com/
https://www.jijaupaints.com/

Please check Admin Panel video Link :
https://www.youtube.com/watch?v=4UDrI0ZfXS4

Contact Us:
9175449055
[email protected]

WhatsApp: https://wa.me/919175449055

Website Include:
Hosting
SSL Certificate
Admin Panel
Email Id = 2 (₹500 per Extra Email Id)
? Domain Name NOT included. It must be given by Client

Our Tagline:
Save Papers, Save Nature and Use Digital! ??
डिजिटल बनेगा, तभी तो बढ़ेगा इंडिया!??

(जाहिरात)

6 months ago

सर्व जाती धर्माच्या लोकांनी खालील सेवांचा लाभ घ्यावा.

1) मोफत वधू-वर शोध : VilasVhatkar.org या वेबसाईटवर नांव नोंदवावे. गरजूंनी 'लग्न' हा शब्द व्हाॅट्सॲप नंबर 8655290027 वर पाठवावा, लेखी प्रोसीजर कळवले जाईल.
2) मोफत नोकरी/व्यवसाय शोध : VILAS N VHATKAR JOB या व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी गरजूंनी 'नोकरी' हा शब्द व्हाॅट्सॲप नंबर 8655290027 वर पाठवावा, लेखी प्रोसीजर कळवले जाईल.
3) कोटक विमा कंपनीचा, जीवन विमा, हेल्थ विमा, वाहन विमा घेण्यासाठी 'विमा' हा शब्द व्हाॅट्सॲप नंबर 8655290027 वर पाठवावा, लेखी प्रोसीजर कळवले जाईल.

हाय, हॅलो, नमस्कार हे पाठवू नये, जे लागू असेल ते डायरेक्ट पाठवावे.

कोणीही बायोडेटा, फोटो, रेझ्युमे, सीव्ही इत्यादि पाठवू नये.

विलास नामदेवराव व्हटकर, समाजसेवक व कोटक विमा सल्लागार,
गोरेगाव पूर्व, मुंबई.
व्हाॅट्सॲप मोबाईल: 8655290027
वेबसाईट: VilasVhatkar.org

कृपया हे सर्व काॅन्टॅक्टसवर व सर्व ग्रुप्सवर पाठवा जेणेकरून गरजुनां याचा लाभ घेता येईल.

(जाहिरात)

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago