? Vision_khaki ?

Description
पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून
दिवस रात्र मेहनत करण्याऱ्या भावी पोलीस
मित्रांना मार्गदर्शन करणारे योग्य चॅनल..

youtube.com/@visionkhaki

Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

Contact- 7972137548
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

2 months ago

**पोलीस वाहन चालक टेस्ट सिरीज मधील सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना -

लेखी परीक्षा अवघ्या काही दिवसावर आली आहे इतर विषयाप्रमाणेच,
वाहन चालक तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करणे देखील अतिशय महत्त्वाचे आहे...

सर्व विद्यार्थ्यांनी उद्या तांत्रिक प्रश्नांचे आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासाचे तसेच App मध्ये दिलेल्या नोट्स मधून संपूर्ण रिविजन व्यवस्थित करून घ्यावे..?

?स्पेशल तांत्रिक प्रश्नाचा 100 प्रश्नांचा विशेष सराव पेपर होईल..??
दि. 23/12/2024- मंगळवार
सकाळी 11:00 वाजता.

?20 पैकी सरासरी 16+ मार्क आपल्या हक्काचे..https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki @ मुंबई पोलीस टेस्ट सिरीज..**

2 months ago

उसके हर फैसले के पीछे वजा रही है,
किसी को फिक्र तो किसी को,
जलन खा रही है..
?**

सफर बडा मुश्किल होता जा रहा है,
लगता है 'मंजिल' करीब आ रही हें..?**

2 months ago

**व्हिजन खाकी
पोलीस भरती सराव प्रश्न (टेस्ट सिरीज) का लावली पाहिजे...?

? संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सर्व प्रश्नांचा समावेश (विशेषतः वस्तुनिष्ठ प्रश्न)

वेळेचे नियोजन व सिली मिस्टेक टाळण्यासाठी ..

? सर्व विषयाच्या सामान्य अध्ययन (GK/GS) आणि परीक्षाभिमुख काठीण्य पातळीनुसार प्रश्नांचा समावेश..

? स्टेट बोर्ड आणि पोलीस लेखी परीक्षेचे वारंवार येणारे PYQ चा परिपूर्ण सराव..

अवघड पेपरची मनातील भीती दूर करण्यासाठी उपयुक्त..

? अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स आणि चालू घडामोडी च्या प्रश्नावर विशेष भर.

गणित आणि बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासह (शॉर्ट ट्रिक्स चा वापर)

सरावाशिवाय शिवाय पर्याय नाही..
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki
योग्य वेळी, योग्य निर्णय घेतले पाहिजेत...म्हणजे 'पश्चातापाची वेळ' येणार नाही..*?*✍

2 months, 1 week ago

**आज काय करताय...यावर..
तुमचं..भविष्यात काय होईल ?
हे अवलंबून आहे..

? अतिरिक्त वेळ मिळाल्यामुळे यावर्षी मुंबईचे मेरीट किमान दोन मार्काने तरी वाढणारच..

भेटू आज सायंकाळीhttp://youtube.com/@visionkhaki तयार राहा... ?**

2 months, 1 week ago

**ध्येय महाराष्ट्र पोलीस..

अवघड आणि कन्फ्युज करणारे प्रश्न..
अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी..

लेखी परीक्षेतील वारंवार येणारे प्रश्न..
सर्व उद्या पासून live घेऊया.. ?http://youtube.com/@visionkhaki प्रत्येक प्रश्न महत्त्वाचाच...?**

2 months, 1 week ago

*?*स्पर्धेत टिकण्यासाठी...

तुम्हा सर्वांना माहित आहे आगामी काळामध्ये होणाऱ्या भरती मध्ये टिकण्यासाठी 'जीवाचं रान' कराव लागणार आहे..
या वेळी हलक्यात घेऊन जमणार नाही..

?आत्ताच वेळ आहे - पोलीस भरती (PYQ)तसेच वनरक्षक चे TCS ने घेतलेले सर्व पेपर परफेक्ट करून घ्या..
कामाला लागा...https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki सर्व पेपर मोफत बघता येतील..

यश तुमचंच आहे...
फक्त 'सर्वस्व'पणाला लावा...*?*

2 months, 2 weeks ago

**स्वतःला सिद्ध करण्यासाठी..
केलेला तुमचा संघर्ष, प्रामाणिक कष्ट, आतापर्यंत केलेला त्याग आणि अपयशाच्या छाताडावर पाय देऊन त्याचा मुकाबला करणारी इच्छाशक्ती ...

मित्रांनो,
वाया काहीच जाणार नाही..
हिशोब होणार..नक्कीच वेळ बदलेल...

आज खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे...
भेटूया 9:00 वाजता... ?**

2 months, 2 weeks ago

?पोलीस भरती - लेखी परीक्षा..**
भरपूर विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करून सुद्धा मनासारखे मार्क पडत नाहीत.. नेमकं काय चुकतंय..?

? कमी वेळात अभ्यासक्रम कव्हर करून मार्क वाढविण्यासाठी..
"रिविजन ची बेस्ट पद्धत"..?
यावर आज live लेक्चर मध्ये चर्चा करू..?

?GK/GS विशेष मॅरेथॉन लेक्चर..
उद्या सायंकाळी होईल... ?
?जनरल नॉलेज आतापर्यंत आलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न व संभाव्य प्रश्न स्पेशल मुंबई..
व्हिजन खाकी..
http://youtube.com/@visionkhaki
Get Ready to fight..
आपली स्पर्धा 'स्वतःसोबत'...**

2 months, 2 weeks ago

अगर लंबी उडान लेनी हे...
और कद जरा बडाना हे...
तो...
ऊंची यात्राएं हमसे वो सब छिनेंगी
जिन्हें हम छोड़ना नहीं चाहते...!

अगर तुम सूरज की तरह चमकना चाहते हो,
तो सूरज की तरह 'जलना' भी पडेगा...

2 months, 3 weeks ago

**विद्यार्थी मित्रांनो,
आजच्या पेपरला संपूर्ण महाराष्ट्र मधून खूप चांगला प्रतिसाद मिळाला...

वेळेअभावी ज्या विद्यार्थ्यांनी Answer Key चे फोटो 5 वाजल्यानंतर पाठवले होते त्यांचे गुण पाहणे बाकी आहेत..**

? आजच्या पेपर मधील टॉपर ठरविताना आपण ग्रुप वर Answer Key टाकण्याच्या अगोदर ज्यांनी फोटो पाठवले होते त्यांचाच विचार करण्यात आला आहे..?*?***

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago