TCS | IBPS पॅटर्न ™

Description
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 10 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 11 months, 3 weeks ago

9 months, 3 weeks ago

पद्म पुरस्कार 2025

*👉 पद्मविभूषण-7
पद्मभूषण-19
पद्मश्री-113
महिला -23
परदेशी/NRI/PIO/OCI - 10 व्यक्ती
मरणोत्तर - 13
*

👉पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन मान्यवरांचा समावेश आहे.
1.सार्वजनिक सेवेतील मनोहर जोशी (मरणोत्तर), 2.प्रख्यात गायक पंकज उधास (मरणोत्तर)
3.दिग्दर्शक शेखर कपूर

👉पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातील अकरा मान्यवरांचा समावेश आहे.

1.चित्रकार वासुदेव कामत,
2.अभिनेते अशोक सराफ,
3.सुलेखनकार अच्युत पालव,
4.वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली,
5.डॉ. विलास डांगरे,
6.पर्यावरण कार्यकर्ते चैत्राम पवार,
7.व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील अरुंधती भट्टाचार्य,
8.गायिका जसपिंदर नरूला,
9.बासरी वादक राणेंद्र (रोनू) भानू मुजुमदार,
10.कृषी क्षेत्रातील सुभाष शर्मा,
11.गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

गोव्यातील सामाजिक कार्यकर्त्या लिबिया लोबो सरदेसाई यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

✉️@MPSC_vision

9 months, 3 weeks ago
9 months, 3 weeks ago

*Booklist and Strategy for Combined Mains by Akshay Kale
(ABDO 2022, ASO 2022 Rank 1, STI 2022 Rank 3, ASO-STI
2023- Opted out!)
**🥳 *आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत
शेअर करा
🙏*💘**💘*💘💘💘💘💘💘💘

⭐️ @MPSC_vision ⭐️

1 year ago

❤️?? 1 December Update *??*❤️****

?समाजकल्याण तारीख वाढली आहेhttps://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6310*?*डिसेंबर दिनविशेषhttps://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6313*?*बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी :- TCS Exam Patternhttps://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6314*?*आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर pdf स्वरूपातhttps://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6315*?*स्पर्धा परीक्षेतील चांगला सराव म्हणजे खालील "5R"https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6316*?*राज्य आणि मुख्यमंत्रीhttps://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6317*?*आज झालेला राज्यसेवा CSAT पूर्व 2024 पेपर pdf स्वरूपातhttps://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6320

1 year ago

➡️आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024*✔️*C-SAT पेपर*✔️*Without Tickmark*✔️*Math-Reasoning चे प्रश्न Combine साठी पाहून घ्या.
✈️ @MPSC_vision ?

1 year ago

RAJYASEVA PRELIMS 2024

"Just for revision"

?ज्ञानोदय - हेन्री व्हॅलेंटाईन ( अहमदनगर)
?ज्ञानप्रकाश - कृष्णाजी रानडे
?निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर
?विचारलहरी - कृष्णशास्त्री चिपळूणकर
?इंदुप्रकाश - विष्णुशास्त्री पंडित
?अरुणोदय - काशिनाथ विष्णू फडके
?नेटिव ओपिनियन - विश्वनाथ नारायण मंडलिक
?दीनबंधू - कृष्णराव भालेकर
?काळ - शिवराम परांजपे
?दीनमित्र - मुकुंदराव पाटील
?प्रगती - त्र्यंबक शेजवळकर
?संदेश - अच्युत ब. कोल्हटकर
?मित्रोदय, ज्ञानोदय, ज्ञानसिंधू - विरेश्वर छत्रे
?विद्यार्थी, काँग्रेस, साधना - साने गुरुजी


✈️ @MPSC_vision ✔️

1 year ago

घटनादुरुस्ती - कलम 368

1 year ago

Sample Audio Lecture ??

1 year ago

♦️?**बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)

♦️?कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाकरिता ऑनलाईन परिक्षेची माहिती/सूचना देणारी पुस्तिका

♦️?वेळापत्रक आणि हॉलतिकीट लवकरच येईल.**➗
✈️ @MPSC_vision

1 year ago

?18 November Update?

?आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती 2024https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6077*?*इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे.https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6080*?*मुख्यसेविका अभ्यासक्रमhttps://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6081*?*शेवटच्या महिन्यात कोणत्या चुका होऊ शकतात...?https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6084*?*आपण करत असलेला अभ्यास योग्य ट्रॅक वर आहे का हे कसे ओळखावे?https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6086*?*चालू घडामोडीला मार्क्स का येतं नाहीत??https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6088*?*विविध वर्षातील राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले अर्जhttps://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6090

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 10 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 11 months, 3 weeks ago