Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

SMB Preparation

Description
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

8 months, 1 week ago

🎯 जिल्हा परिषद परीक्षा ऑक्टोबर पासून..🔥

👉 3 ऑक्टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा.(कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत)

👉 4 ऑक्टोबरला. (आरोग्य पर्यवेक्षक, रिंगमन आणि फिटर)

👉 5 ऑक्टोबरला. (मेकॅनिक)

🔅खालील प्रमाणे होणाऱ्या शिफ्ट..
▪️ सकाळी 8:30

▫️ दुपारी 12:30

▪️ सायंकाळी 5:30

🔥 परीक्षा IBPS घेणार आहे 🔥

8 months, 1 week ago

Forest Guard 2023 All Shifts Papers.pdf

8 months, 1 week ago

🎯वन विभाग भरती - २०२३ Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत

लिंक : https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html

10 months, 4 weeks ago

🎯मोदींना मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार :-
ऑर्डर ऑफ द नाईल - इजिप्त (जून २०२३)
कंपॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू - पापुआ न्यू गिनी (मे २०२३)
कंपॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी फिजी (मे २०२३)
इबाकल (Ebakl) अवॉर्ड- पलाऊ (मे २०२३)
ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो - भूतान
लीजन ऑफ मेरिट - अमेरिका
किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसन्स MPSC.
(२०१९)
ऑर्डर ऑफ द डिस्टिंगविश्ड रूल ऑफ निशान इज्जुद्दीन-मालदीव (२०१९)
ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू- रशिया (२०१९)
ऑर्डर ऑफ झायेद - संयुक्त अरब अमिराती (२०१९)
ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन (२०१८)
स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान अफगाणिस्तान (२०१६)
ऑर्डर ऑफ अब्दुलअजीझ अल सौद - सौदी अरेबिया (२०१६)

10 months, 4 weeks ago
रवींद्र शोभणे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

रवींद्र शोभणे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
अमळनेर येथे नियोजित ९७व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे.
२५ जून २०२३ रोजी पुण्यात पार पडलेल्या साहित्य मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
🌹अल्पपरिचय -
● जन्म १५ मे १९५९ (खरसोली, जि. नागपुर ran
● महाविद्यालयीन शिक्षण- मॉरिस
● १९८९ मध्ये त्यांनी पीएचडी मिळवली. कॉलेज, नागपूर

🎯मागील काही साहित्य संमेलने:
🔆 १९९९ मध्ये 'वर्तमान' नावाचा त्यांचा पहिला कथासंग्रह आला.
🔆 २००३ मध्ये पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले.
🔆२००७ ते २०१२ यादरम्यान
मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून कार्यरत होते.

९३ वे (२०२०) - उस्मानाबाद (अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो
९४ वे (२०२१) - नाशिक (अध्यक्ष जयंत नारळीकर
९५ वे (२०२२) - उदगीर (अध्यक्ष भारत सासणे)
९६ वे (२०२३) - वर्धा (अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर)
९७ वे (२०२४) - अमळनेर (अध्यक्ष रवींद्र शोभणे)

अमळनेरला दुसऱ्यांदा अखिल साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ मध्ये झाले होते.

10 months, 4 weeks ago

🎯🔥अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे.

🔥साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिलभारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली.

10 months, 4 weeks ago

https://youtu.be/PTVIGbrNuUA

YouTube

तलाठी भरतीचा असा अभ्यास केला तर नक्की यशस्वी व्हाल💐💐

11 months ago

तलाठी भरती सुरू लिंक 👇

https://www.smbnews.in/talathi-bharti-2023-apply-online-%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%91%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%ab%e0%a5%89%e0%a4%b0/

SMBNEWS

talathi bharti 2023 apply online तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म जाहिरात प्रसिद्ध Talathi Bharti - SMBNEWS

talathi bharti 2023 apply online अर्ज करण्यासाठी लिंक जाहिरात पाहण्यासाठी लिंक आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे

तलाठी भरती सुरू लिंक ***👇***
11 months ago

*🙆 तलाठी भरती 2023 बंपर भरती सुरू झाली आहे आपल्या जिल्ह्यात किती जागा आहेत बघा
एकुण 4646 जागा*

👇 आजची जाहिरात बघा

https://www.smbnews.in/talathi-bharti-2023-apply-online-%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%91%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%ab%e0%a5%89%e0%a4%b0/

आपलं Telegram group join kra 👇
https://t.me/SMBprparation

SMBNEWS

talathi bharti 2023 apply online तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म जाहिरात प्रसिद्ध Talathi Bharti - SMBNEWS

talathi bharti 2023 apply online अर्ज करण्यासाठी लिंक जाहिरात पाहण्यासाठी लिंक आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे

****🙆*** तलाठी भरती 2023 बंपर भरती सुरू झाली आहे आपल्या जिल्ह्यात किती जागा आहेत बघा
11 months ago

तलाठी पदभरती -2023.pdf

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago