????? ?????™?

Description
✅परीक्षेच्या दृष्टीने Important Points च्या Notes, Important & Confused करणारे MCQ, Study Material आपल्या Channel वर मिळतील

Contact:
@SRS_040621
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

2 months ago

लवकरच फॉर्म भरण्याची लिंक. आणि परीक्षा कधी होणार आहे हे आयोगाद्वारे कळविण्यात येईल.

2 months ago
2 months, 1 week ago
2 months, 1 week ago
2 months, 1 week ago
2 months, 1 week ago

इतिहास
Combined पूर्व 2017 ते 2023 इतिहास PYQ.

@Thempscdecoded

2 months, 2 weeks ago

**?2024 ला प्रकाशित झालेले निर्देशांक? ☑️

◾️ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 - 105 क्रमांक
◾️ग्लोबल इनोवेशन इंडेक्स 2024 - 39 क्रमांक
◾️एशिया पावर इंडेक्स 2024 - 3 क्रमांक
◾️हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 - 82  क्रमांक
◾️जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 - 63 वा क्रमांक
◾️ग्लोबल जेंडर गॅप निर्देशांक 2024 - 129 वा क्रमांक
◾️जागतिक शांतता निर्देशांक 2024 - 116 वा क्रमांक
◾️जागतिक पत्रकार स्वातंत्रता निर्देशांक 2024 159 क्रमांक
◾️वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स 2024  - 126 वा क्रमांक
◾️प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 39 वा क्रमांक
◾️जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 - 176 वा क्रमांक
◾️ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 - 3 क्रमांक
◾️जागतिक डिजिटल रँकिंग इंडेक्स 2023 - 49 वा क्रमांक
◾️जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक - 42 वा क्रमांक
◾️हवामान बदल कामगिरी निर्देशांक
2024 - 7  क्रमांक
◾️Artificial Intelligence Preparedness Index -  72 वा क्रमांक
◾️मानवी विकास निर्देशांक 2023 - 24 -  134 वा क्रमांक
◾️भ्रष्टाचार निर्देशांक 2024 - 93 वा क्रमांक
◾️ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2024 - 4 क्रमांक
◾️लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023  - 38 वा क्रमांक
◾️पहिला सायबर क्राईम इंडेक्स 2024 - 10 क्रमांक
◾️Human freedom Index 2023 - 109 क्रमांक
◾️लैंगिक असमानता निर्देशांक 2024 108 वा क्रमांक
◾️ग्लोबल क्रिप्टो ऍडॉप्शन इंडेक्स 2023 - 1 ला क्रमांक
◾️ग्लोबल पीस इंडेक्स 2024 - 116 वा क्रमांक
▪️▪️▪️▪️▪️▪️join▪️▪️▪️▪️▪️
??current_affairs_mpsc_1?
?राज्यसेवा घडामोडी❗️**

2 months, 2 weeks ago

*?Combine गट ब व क पूर्व परीक्षा?*

?अर्थशास्त्र : महत्वाचे टॉपिक
(वारंवार प्रश्न विचारले जाणारे घटक)?

1) दारिद्र्य व बेरोजगारी : विविध समित्या - स्थापना, अहवाल व शिफारशी, (तेंडुलकर व रंगराजन या दोन समित्या खूप महत्वाच्या आहेत), आकडेवारी.
विविध निर्देशांक MPI, HDI etc
रोजगार व बेरोजगारी - व्याख्या, संकल्पना, US UPS, CDS, CWS, रोजगाराच्या योजना

2) पैसा-चलन व चलनवाढ :
पैसा व्याख्या, कार्ये, चलनवाढ / भाववाढ, पैशाचा साठा - M0, M1 M2 M3 तसेच L1, L2, L3
चलनवाढ / भाववाढ - कारणे, परिणाम, उपाय
WPI, CPI - वस्तू गट, भारांश, समित्या, आधारभूत वर्ष

3) RBI व बँकिंग : मौद्रिक धोरण - संख्यात्मक व गुणात्मक साधने, बँकांचे खाजगीकरण, काही महत्वाच्या बँकांच्या स्थापना, बँकिंग समित्या

4) सार्वजनिक वित्त व कर रचना :
राजकोषीय / वित्तीय धोरण, अर्थसंकल्प व प्रकार, जमा व खर्चाचे प्रकार, तुटीच्या संकल्पना, FRBM कायदा व संबंधित समित्या, कर व करांचे प्रकार, कर विषयक समित्या, वित्त आयोग - स्थापना, अध्यक्ष, सचिव व सदस्य आणि महत्वाच्या शिफारशी (जुन्या वित्त आयोगांवर देखील प्रश्न विचारले जात आहेत)

5) कृषी : कृषी विषयक योजनांवर प्रश्न विचारले जात आहेत, कृषी योजना - सुरुवात, मुख्य उद्देश, उप-योजना, हरितक्रांती, विविध क्रांत्या

6) उद्योग व सेवा : विविध उद्योग, GDP मधील वाटा, औद्योगिक वृद्धी दर, औद्योगिक धोरणे, समित्या, उद्योगाशी संबंधित योजना

7) परकीय व्यापार : आयात - निर्यात, FDI, परकीय चलन साठा, रुपयाचे अवमूल्यन, विनिमय दर, समित्या, FERA - FEMA कायदा, सेझ कायदा, सेझ प्रकल्प इ.

8) उखाजा - औद्योगिक सुधारणा, कर सुधारणा, राजकोषीय सुधारणा, चलनविषयक सुधारणा, वित्तीय सुधारणा
(वरील मुद्दे संबंधित टॉपिक शी link करून अभ्यास करणे)
IMF, वर्ल्ड बँक, WTO : स्थापना व मुख्य उद्देश (पूर्व साठी जास्त खोलात जाण्याची आवश्यकता नाही )

9) राष्ट्रीय उत्पन्न : संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न समिती, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील अडचणी.

10) लोकसंख्या

?पुस्तक : देसले सरांचे किंवा कोळंबे सरांचे पुस्तक + 11-12 वी स्टेट बोर्ड

बरेच टॉपिक देसले सरांच्या पुस्तकातून व्यवस्थित cover होतात, त्यामुळे ते refer केल्यास जास्त फायदेशीर राहील.

वैभव भूमकर : STI 2022 / राज्यसेवा 2023 : 97 वी रँक**

2 months, 2 weeks ago

सर्व विद्यार्थी मित्रांना फ्रेंडशिप डे च्या खूप खूप शुभेच्छा.

कम्बाईन 2024 परीक्षेमध्ये 60 प्लस मार्क कसे मिळवले पाहिजे? यासाठी अगदी मायक्रो अनालिसिस करून नेमकं काय वाचलं पाहिजे आणि ते कसं वाचलं पाहिजे या सर्व गोष्टी या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत.
जो विद्यार्थी या पीडीएफ नुसार अभ्यास करेल नक्कीच तो विद्यार्थी येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती नक्की देतो.

नोट: महाराष्ट्रातील तमाम गरीब- होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही PDF बनवलेली आहे. जी विद्यार्थी क्लास करू शकत नाहीत अशांसाठी ही PDF बनवलेली आहे. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो; की अशा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही PDF शेअर करावी. कारण मित्रांनो खूप मेहनत घेऊन म्हणजे रात्र रात्र जागून हे PDF तयार करण्यात आलेली आहे.

तुमचाच मित्र,
Appa HATNURE

2 months, 3 weeks ago

?उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा?*?*?#Rajyaseva 2024**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago