Kedar Barole

Description
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यासचा दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच आपली प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा महत्वाची असते.
माझ्यासोबत कंटेंट+ प्लॅनिंग + प्रॅक्टिस आशा तीन बाजूने आपण तयारी करणार आहात याची खात्री ठेवा👍
संपर्क- 8484920407
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago

नवीन पोलीस भरतीसाठी अनलिमिटेड टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मास्टर प्लॅन टॉपिक नुसार टेस्ट वरून शंभर मार्काची प्रश्नपत्रिका 🫵🫵👇👇

डेमो टेस्ट सोडून पहा मगच खात्रीने ऍडमिशन करा 👇
https://www.rayvila.com/g.php/250119150309

https://wa.me/+919552847290

Last updated 2 months, 1 week ago

1 month, 1 week ago

#Revision Program 4.0

#Day - 2

पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे

सदर पेपरचे डिस्कशन Rayat Prabodhini Official App मध्ये 6 वाजता होईल.

Course खरेदी करण्यासाठी:

https://shorturl.at/WqNT8

पेपरची उत्तरतालिका disscussion झाल्यानंतर अपलोड करण्यात येईल.

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes

1 month, 1 week ago

#Revision Program 4.0

#Day - 1

पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 35 मिनिटे

सदर पेपरचे डिस्कशन Rayat Prabodhini Official App मध्ये 6 वाजता होईल.

Course खरेदी करण्यासाठी: https://shorturl.at/WqNT8

पेपरची उत्तरतालिका disscussion झाल्यानंतर अपलोड करण्यात येईल.

- धन्यवाद🙏

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes

1 month, 1 week ago
3 months, 1 week ago
नमस्कार

नमस्कार

राज्यसेवा मुख्य परीक्षेत जीएस १ मधील रिमोट सेन्सिंग आणि जीएस ४ मधील संगणक व माहिती तंत्रज्ञान चे एकूण १५ प्रश्न कव्हर करणारे विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर पुस्तक अधिक माहितीसह द्वितीय आवृत्ती आता सर्वत्र उपलब्ध झाले आहे… ?
वैशिष्ट्ये?? सर्व टॉपिक्स कव्हर करणारे एकमेव पुस्तक.
?? नवीन माहितीसह द्वितीय आवृत्ती.
?? रंगीत चित्रांसह सोपी मांडणी.
??राज्यसेवा २०२३ मधील १५ पैकी १२ प्रश्न थेट पुस्तकातून.
??सर्व जवळच्या पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध.

ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा: (८-१० दिवसात डिलीव्हरी)
Rayatbooks.org

Join @kedarbarole

3 months, 1 week ago
**ख्रिसमस निमित्त इतिहासाच्या** खालील ऑनलाईन बॅच …

ख्रिसमस निमित्त इतिहासाच्या खालील ऑनलाईन बॅच वर 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे.

1) One Day Revision Batch.
प्रवेश घेण्यासाठी लिंक-
https://bit.ly/onedayonline

2) History Basic to Advance कोर्स (Live+Recorded+Module सह)
प्रवेश घेण्यासाठी लिंक - http://t.ly/j1R_f

ऑफरचा कालावधी: 25 डिसेंबर 2024 फक्त

Code: CHRISTMAS

या ऑफरचा नक्की फायदा घ्या..

Merry Christmas ?

#Affordable Education

3 months, 1 week ago
याचा अर्थ केवळ वयाधिक ठरल्यामुळे ज्या …

याचा अर्थ केवळ वयाधिक ठरल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता आले नाही त्या विद्यार्थ्यांना केवळ अर्ज भरण्याची संधी दिली जाईल.

म्हणजे सरसकट सगळ्यांना अर्ज भरता येणार नाहीत असे आयोगाचे म्हणणे आहे.

जॉइन @kedarbarole

5 months, 1 week ago

मागासवर्गीय (SC आणि ST वगळून ) विवाहित स्त्रियांना (ज्यांना नॉन क्रिमी लेयर ची अट लागू आहे त्यांना) विवाहापूर्वीच्या नावाचे नॉन क्रिमी लेयर (NCL) प्रमाणपत्र लागेल असे आयोगाने त्यांच्या उमेदवारांना सर्वसाधारण सुचना या फाईल मध्ये page no 29, Point no 3 मध्ये सांगितले आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील सरकारी लोक हे देण्यास नकार देत असतील तर आयोगाच्या वेबसाईट वर हि फाईल उपलब्ध आहे ती त्यांना दाखवावी.

NCL २०२१ च्या शासन निर्णयापासून ओपन महिलांना लागत नाही.

तुमच्या प्रवर्गाला जरी जागा नसतील तरीही तुम्ही तुमच्या प्रवर्गातूनच फॉर्म भरणे अनिवार्य आहे.

तिन्ही अटी महत्वपूर्ण आहेत. कृपया गांभीर्याने घ्या.

join @kedarbarole

5 months, 2 weeks ago
नमस्कार ,

नमस्कार ,

"Rayat Revision प्रोग्राम 1.0" आपण ताकदीने पुर्ण केला आहे.

पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणाऱ्या 45000 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.

सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात आलेलू मरगळ झटकत आपण उभे राहिलो होतो..
त्याचाच पुढचा भाग

"Rayat Revision प्रोग्राम 2.0" सुरू करत आहोत.

आता पुन्हा Revision करू आणि Result खेचून आणू.

आज भेटू संध्याकाळी -5 00 वाजता
Youtube -

https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share

आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच..

"Rayat Revision प्रोग्राम 2.0" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.?****https://t.me/rayatnotes

5 months, 2 weeks ago

#SEBC

दिनांक २८ जून, २०२४ व दिनांक ०५ जुलै, २०२४ मध्ये दिलेल्या सूचनेनुसार जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

28 जून GR = Caste Certificate आणि NCL वेगवेगळे असावेत.
5 जुलै GR = Caste Certificate आणि NCL एकत्र असतील तरी चालतील.

त्यामुळे शासन निर्णयानुसार दोन्ही certificate valid आहेत.

धन्यवाद ??

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago

नवीन पोलीस भरतीसाठी अनलिमिटेड टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मास्टर प्लॅन टॉपिक नुसार टेस्ट वरून शंभर मार्काची प्रश्नपत्रिका 🫵🫵👇👇

डेमो टेस्ट सोडून पहा मगच खात्रीने ऍडमिशन करा 👇
https://www.rayvila.com/g.php/250119150309

https://wa.me/+919552847290

Last updated 2 months, 1 week ago