Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

Kedar Barole

Description
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यासचा दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच आपली प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा महत्वाची असते.
माझ्यासोबत कंटेंट+ प्लॅनिंग + प्रॅक्टिस आशा तीन बाजूने आपण तयारी करणार आहात याची खात्री ठेवा👍
संपर्क- 8484920407
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 6 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 day, 8 hours ago

Last updated 1 week, 5 days ago

1 week, 5 days ago
**डॉ. नईमा खातून**

डॉ. नईमा खातून

✔️अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी 100 वर्षात पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली आहे.

Join - @kedarbarole

2 weeks, 2 days ago

https://youtube.com/shorts/FERIdt6qNfk?feature=share

परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं।
वही लोग रहते हैं खामोश अक्सर, जमाने में जिनके हुनर बोलते हैं ।।

PSI विरभद्र गाठोडे ✌️****

YouTube

आज रयत प्रबोधिनी सुरु करण्याचा उद्देश सफल झाला..PSI वीरभद्र गाठोडे🚔 #psicelebration #mpscresult

रयत प्रबोधिनी चा विद्यार्थी PSI Veerbhadra Gathodde आज फौजदार झाला . आज खऱ्या अर्थाने रयत प्रबोधिनी सुरु करण्याचा उद्देश सफल झाला . PSI वीरभद्र गाठोडे आज तुझ...

परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं।
1 month, 2 weeks ago
2 months, 3 weeks ago
नमस्कार

नमस्कार

रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे.

मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुयोग्य content चा तोच दर्जा राखून नवीन रुपात आयोगाच्या नवीन पॅटर्न ला अनुसरून ही टेस्ट सिरीज होईल.

🔰वैशिष्ट्ये:
👉 एकूण 11 पेपर (सर्व bilingual)
👉 सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर होणार.
👉 वेगवेगळ्या शाळांमध्ये पेपर देण्याचा अनुभव.
👉 पेपरमधील मानसिकता तयार करणारी एकमेव टेस्ट सिरीज.
👉 OMR शीट (कार्बन कॉपी) सहित आणि ABCD अशा अलग सेट नुसार पेपर ची रचना.
👉 ऑनलाईन व्हिडिओ स्वरूपात ॲप वर डिस्कशन.

📍शुल्क:-
👉 ऑफलाईन :- 949/-
👉 ऑनलाईन : 449/-

ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया येत्या 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार.

📍अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101

3 months, 2 weeks ago
भेटूयात उद्या Super 60 (2024) मध्ये

भेटूयात उद्या Super 60 (2024) मध्ये

ठीक 4:00 वाजता

गट ब व गट क पूर्व परीक्षा - 2024 ची अंतिम तयारी रयत सोबत...

बॅचची लिंक -

https://awtbs.courses.store/452415?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

3 months, 2 weeks ago

विद्यार्थ्यांची इच्छा रयत कधीच अपुरी ठेवणार नाही..

आज तरी अजिबातच नाही..

आज पासून तुम्हाला हवी होती तशी Super -60(installment च्या सोयीसोबत)

Lecture+ Hard copy नोट्स
+ Test series+ class Test +Mentorship+ Counselling म्हणजेच सर्वकाही..

तुम्हाला पाहिजे होते तसे..

तांत्रिक अडचणीमुळे उशीर लागला त्याबद्दल क्षमस्व..

प्रवेश घेतल्या मंडळीना नोट्स लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी प्रयत्न आम्ही नक्की करू.. काळजी करू नका..

रयत सोबत आहे.. 🤞🤞

कोर्सची लिंक :

https://awtbs.courses.store/452415?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

awtbs.courses.store

Super 60 Pre - 2024 (2)

- हा कोर्स २५ जानेवारी पासून सुरु होईल. - प्रत्येकाचे वैयक्तिक Counselling केले जाणार - आपण कोर्स खरेदी करताना कृपया ऍड्रेस व्यवस्थित टाकावा त्यानुसार आपल्याला पुस्तक पाठवण्यात येतील. - पुस्तके आपल्याला केवळ घरपोच मिळतील त्यामुळे कोणीही कृपया कोर्स खरेदी…

विद्यार्थ्यांची इच्छा रयत कधीच अपुरी ठेवणार नाही..
4 months, 2 weeks ago

जितकं माझं आकलन आहे... त्यानुसार आता थोड्या वेळापूर्वी आयोगाने जी प्राधिकरण विकल्प दर्शवणारी pdf जाहीर केली त्याच अर्थ असा की... तुम्ही दिलेल्या पसंतीक्रम यादीनुसार तुमच्या गुणांची पडताळणी करून त्यासाठी तुमची निवड केली जाईल... म्हणजे समजा प्राधिकरण…

4 months, 2 weeks ago

जितकं माझं आकलन आहे...

त्यानुसार आता थोड्या वेळापूर्वी आयोगाने जी प्राधिकरण विकल्प दर्शवणारी pdf जाहीर केली त्याच अर्थ असा की...

तुम्ही दिलेल्या पसंतीक्रम यादीनुसार तुमच्या गुणांची पडताळणी करून त्यासाठी तुमची निवड केली जाईल...

म्हणजे समजा

प्राधिकरण 1 - ला तुम्ही पहिली पसंती दिली होती..
त्यात ओपन च्या 20 जागा..
त्यानुसार सर्व उमेदवार ज्यांनी प्राधिकरण 1 ला पहिली पसंती (फर्स्ट preference) दिली होती त्यांचा विचार केला जाईल आणि ओपन प्रवर्गातील सर्वाधिक गुण प्राप्त 20 उमेदवार निवडले जातील.

जी मुले 21 वा किंवा त्यानंतर राहतील त्यांना त्यांच्या दुसऱ्या पसंतीच्या प्राधिकरणाच्या साठी पुन्हा पडताळणी करून घेऊन त्यात त्याची निवड केली जाईल...

थोडक्यात आपण कॉलेज साठी ज्यावेळी CET दिल्यानंतर preference देतो त्याप्रमाणे हे सगळ असेल असं एकंदरीत प्राथमिक अंदाज आहे..

असो... यथावकाश यावर स्पष्टीकरण देखील मिळेल...

जॉईन @kedarbarole

4 months, 3 weeks ago

काल झालेल्या संयुक्त गट क मुख्य 2023 मध्ये विचारलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान घटकाचे संभाव्य उत्तरे..

जॉईन @kedarbarole

4 months, 3 weeks ago

Primary analysis....

पेपर टफ नक्कीच होता...
सगळ्यांना अडचणीत आणणारा होता...

त्यामुळे सगळ काही संयमाने घ्या...
शांत व्हा आणि दोन तीन दिवस मनसोक्त मजेत घालवा...

तंत्रज्ञान उत्तराच्या संदर्भात उद्या लाईव्ह येण्याचा प्रयत्न असेल... पण तुम्ही माझं रीव्हिजण लेक्चर केलं असेल तर तुम्ही लिहिलेली जवळपास सर्व उत्तरे योग्य आहेत...
चिंता करू नका . 🥳

❤️

@kedarbarole

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 6 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 day, 8 hours ago

Last updated 1 week, 5 days ago