महाराष्ट्र न्यायालयीन भरती

Description
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 3 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 11 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 4 months, 2 weeks ago

2 months, 2 weeks ago

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

2 months, 2 weeks ago
2 months, 3 weeks ago

रत्नागिरी 34 पर्यन्त लिपिक ऑर्डर आला आहे.

7 months, 2 weeks ago

मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदाची अंतिम निवड यादी.

7 months, 2 weeks ago

मुंबई उच्च न्यायालय, नागपुर खंडपीठा नागपुर

वाहन चालक पदासाठी मुलाखतीला पात्र उमेदवार यादी.

7 months, 2 weeks ago

मुंबई महापालिका अधिनियम 1888

10 months, 1 week ago

High Court, Bombay

ADVERTISEMENT for the post of Marriage Counsellor,

Post - 25+6

10 months, 1 week ago

MPSC लिपिक 1 व 2 जुलै, 2024 रोजी होणाऱ्या सर्व शिफ्ट मधील Typing skill Test रद्द करण्यात आल्या असल्याचे समजत आहे.

10 months, 1 week ago

THE HIGH COURT, APPELLATE SIDE, BOMBAY

Post - Marriage Counsellor in various Family Courts in the State of Maharashtra

10 months, 2 weeks ago

* जिल्हा न्यायालय भरती 2023 अपडेट *

जिल्हा न्यायालय भरती बाबत आज अजून एक नवीन मोठे अपडेट आताच मिळाले आहे त्या नुसार मा. उच्च न्यायालय मुंबई हे सदर केस मधे कोणताही प्रकारची तडजोड करण्यास तयार नसून ते केस लढणार आहे. अशा आशयाची नोटीस मा. उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्ट ला दिलेली आहे असे आज समजले.

त्यामुळे लोकअदालत मधे आता हा विषय घेतला जाणार नसून केस रीतसर तारखांना चालेल.

थोडी निराश करणारी बातमी असली तरी काळजी करू नये. यातूनही मार्ग नक्की निघेल.

थोडा विलंब होईल पण भरती रद्द होणार नाही. कोणीही जास्त काळजी करू नये. केस लवकर निकाली निघावी या साठी याचिकाकर्त्यां पण प्रयत्नशील आहे.**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 3 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 11 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 4 months, 2 weeks ago