👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated hace 11 meses, 2 semanas
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated hace 3 años, 7 meses
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated hace 1 año
SBI क्लर्क जाहिरात 2024
एकूण पदे :- 13,735
महाराष्ट्रासाठी:- 1,163 पदे.
? #2025 च्या जगातील शक्तिशाली देशांची यादी जाहीर...
'द एट ग्रेट पॉवर्स ऑफ 2025' या नावाने जाहीर करण्यात आलेल्या या यादीत...
1. महासत्ता अमेरिका पहिल्या स्थानावर
2. चीनला दुसरे स्थान मिळाले
3.रशिया तिसऱ्या स्थानावर
4.जपान चौथ्या स्थानावर
5. भारत पाचव्या स्थानावर
6. फ्रान्स सहाव्या स्थानावर
7. ब्रिटन सातव्या स्थानावर
8. दक्षिण कोरियाला आठव्या स्थानावर
जगातील 8 महान शक्तींची ही यादी अमेरिकन न्यूज वेबसाइटने प्रसिद्ध केली आहे आणि पॅटरसन स्कूलमध्ये सुरक्षा आणि मुत्सद्देगिरी शिकवणारे डॉ. रॉबर्ट फार्ले यांनी ही यादी तयार केली आहे.
वय वाढीची मागणी मान्य झाली तर फक्तं psi साठी करता येणार नाही कारण अर्ज psi sti aso असे seprate घेतले नसून एकच घेतले आहेत त्यामुळे सर्व सवर्ग साठी वयोमर्यादा शिथिल करावी लागेल अणि सर्व पदासाठी अर्ज लिंक ओपन करावी लागेल..
निर्णय शासन स्तरावर घ्यावा लागेल...
♦️विद्यार्थी मित्रांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी एकमेव संगटना " स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन " लवकरात लवकर जॉईन करून ठेवा...???
♦️#UPSC मुख्य परीक्षा 2024 निकाल जाहीर.
♦️BMC च्या 3 डिसेंबर 1st शिफ्ट चे Que टाकण्यात आले आहेत So चॅनेल जॉईन करून ठेवा.??
https://t.me/Bmcmmc
जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
▪️भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
▪️जय शाह हे ICC चे 16 वे अध्यक्ष असतील.
▪️न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची जागा घेत 36 वर्षीय जय शहा आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत.
▪️आयसीसी प्रमुखपद भूषवणारे जय शहा हे पाचवे भारतीय आहेत.
▪️आतापर्यंत 4 भारतीय आयसीसी प्रमुख बनले आहेत.
▪️1.जगमोहन दालमिया : 1997-2000
▪️2.शरद पवार : 2010-2012
▪️3.एन श्रीनिवासन : 2014-2015
▪️4.शशांक मनोहर : 2015-2020
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♦️BMC च्या आज झालेल्या 2 nd फ शिफ्ट चे Que टाकण्यात आलेले आहेत..So चॅनेल जॉईन करून पाहून घ्या .?*?***https://t.me/currentupdae
✅MPSC 2025 च्या परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated hace 11 meses, 2 semanas
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated hace 3 años, 7 meses
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated hace 1 año