👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
Photo from SAMAD SHAIKH
विद्यार्थी मित्रांनो ,तुमच्या मित्रांचे राज्यसेवा आणि गट ब गट क परीक्षा पूर्व प्रशिक्षण अंतर्गत BARTI,TRTI, MAHAJHOTI,SARTHI संस्थांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पर्यंत हा मेसेज पोहोचवा
MPSC राज्यसेवा आणि MPSC ग्रुप B, ग्रुप C परीक्षेसाठी निवड झालेल्या विविध संस्थांतील TRTI, BARTI, MAHAJHOTI ,SARTHI,
विद्यार्थ्यांचे अभिनंदन....
विद्यार्थी मित्रांनो,
UPSC Academia ही तुमची संस्था आहे. मागील बारा वर्षापासून विविध सरकारी संस्थांसोबत( BARTI, MAHAJHOTI, SARTHI) काम करण्याचा अनुभव असल्यामुळे आमच्याकडे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येत नाही. यामुळे विद्यार्थी पूर्णपणे लक्ष अभ्यासावर केंद्रित करू शकतात त्याचाच परिणाम म्हणून # UPSC Academia तून शासकीय योजनेचा लाभ घेवून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
# यूपीएससी अकॅडमीया विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते 👉
# Online/Offine
# आप्पा बळवंत चौकात प्रशस्त अभ्यासिका
# तज्ञ मार्गदर्शक वर्ग
# तज्ञांच्या माध्यमातून वैयक्तिक समुपदेशन
#मोफत विद्यार्थी पालकत्व जबाबदारी
# व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम
#गटचर्चा
# राहुल खंडारे सरांचे विद्यार्थ्यांना नेहमी सहकार्य आणि मार्गदर्शन*
स्टुडन्ट फ्रेंडली एन्व्हायरमेंट फक्त UPSC Academia मध्ये उपलब्ध आहे. तरी विद्यार्थ्यांनी योजनेचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आमच्या संस्थेची निवड करावी.
UPSC Academia Pune
शान ब्रह्मा कॉम्प्लेक्स, तिसरा मजला, फरासखाना पोलीस स्टेशन समोर, आप्पा बळवंत चौक, पुणे
Rahul khandare sir 7666818376
ज्या विद्यार्थ्यांनी ऑफिसमध्ये येऊन किंवा ऑनलाईन व्हाट्सअप वर doument सेंड केले आहे त्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून पर्यंत डॉक्युमेंट सेंड केले नाही त्यांनी त्वरित सेंड करावे
जे विद्यार्थी पुण्याच्या बाहेर आहेत किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा ,मुलाखत तसेच mpsc गट क मुख्य परीक्षेला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी
पुढील WhatsApp नंबर वर
1) पासपोर्ट साईज फोटो
2) आधार कार्ड
3)cast certificate
PDF करून पाठवा 7666818376
माझ्याकडे आलेले मेरिट लिस्ट मधील विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर चुकीचे असल्यामुळे संपर्क काही विद्यार्थ्यांसोबत होत नाही तरी विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांना माझा मोबाईल नंबर शेअर करावा.UPSC Academia Pune 7666818376
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समिती समोर केलेले शेवटचे भाषण जे वर pdf मध्ये दिले आहे ते विद्यार्थ्यांनी तीन ते चार वेळा वाचून काढावे त्यामध्ये बाबासाहेबानी समता ,स्वातंत्र्य, बंधुत्व, राष्ट्र इत्यादी संकल्पना भविष्याचा वेध घेऊन स्पष्ट केले आहेत... सर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा आहे की या भाषणावर तुम्ही चिंतन, मनन, चर्चा कराव्या
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago