Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

🚨 MPSC NEWS

Description
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 2 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 6 days ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 week, 3 days ago

5 months, 2 weeks ago

दि.25/10/2023 व 26/10/2023 रोजी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा पुर्व प्रशिक्षणाच्या घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा प्रारुप निकाल.

5 months, 2 weeks ago

♦️जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.🔥🔥

5 months, 2 weeks ago

18-19 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी

Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र  श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर प्रो.  मुकुंद थट्टाई

Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट्रबिंग द पीस अवार्ड’ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर सलमान रश्दी

Q.3) विश्वचषकात सर्वाधिक षटके मारणारा खेळाडू कोण ठरला आहे?
उत्तर रोहित शर्मा

Q.4) 37 व्या इन्फंट्री कमांडर परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
उत्तर मध्य प्रदेश

Q.5) भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?
उत्तर गुजरात

Q.6) अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘आईना डॅशबोर्ड फॉर सिटीज’ पोर्टल सुरू केले आहे?
उत्तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय

Q.7) अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील सिबकथोर्न फळाला जीआय टॅग देण्यात आला आहे?
उत्तर लडाख

Q.8) स्पर्मव्हेलसाठी जगातील पहिले सागरी संरक्षित क्षेत्र कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे?
उत्तर डोमिनिका

Q.9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सागरी सुरक्षा कवच मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे?
उत्तर सिंधुदुर्ग

Q.10) आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर 16 नोव्हेंबर
Join - @MPSC_News

7 months ago
7 months ago
7 months ago
7 months, 1 week ago
7 months, 1 week ago
7 months, 1 week ago
7 months, 2 weeks ago
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 2 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 6 days ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 week, 3 days ago