Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨

Description
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .
#Adv Contact:- @Virat_1212

जय हिंद 🇮🇳
❣Join: @TMOFFICER_KATTA✔️
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

1 month, 3 weeks ago

🔖#Dose**: 91

"यश"

अक्षर दोनच आहेत... परंतू ते मिळवण्यासाठी स्वत: ला झोकून देऊन काम करावं लागतं. तेव्हा कुठेतरी ते मिळत असतं.💯

_ऑफिसर्स कट्टा*🚨* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:@TMOFFICER_KATTA✔️**

1 month, 3 weeks ago

🔖#Dose**: 90

सध्याच्या काळात स्वतःच्या अभ्यासावरचा आपला Focus डगमगता कामा नये..! कारण जेव्हा आपला स्वतःच्या अभ्यासावरील Focus डगमगतो तेव्हा कुठेतरी आपण स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. सण,यात्रा, उन्हाळी सुट्टी, या सर्व गोष्टी पुढील किमान सहा ते सात महिने टाळा.

मी नेहमी सांगत असतो संधी अनेक असतात परंतु हातातून निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही.लक्षात ठेवा. वेळीच सावध व्हा.

एखाद्या गोष्टीबद्दल विविध चर्चा , तर्क - वितर्क या गोष्टींमध्ये अडकून पडू नका. स्वतः दररोज एक पाऊल आपल्या अभ्यासाच्या दिशेने पुढे टाका.💯

_ऑफिसर्स कट्टा*🚨* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:@TMOFFICER_KATTA✔️**

1 month, 3 weeks ago

*🟢ऑफर 💥ऑफर 💥ऑफर 💥*

🟢आत्तापर्यंतची सगळ्यात  मोठी ऑफर 🔥🔥🔥

🟢फक्त 19 rs मध्ये एक विषय

🟢फक्त आजच्याच दिवसासाठी ऑफर 💫💫

🟢एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.

🟢हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄

🟢🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks च्या batch मधून जशास तसे प्रश्न...🟣🟣🟣🟣🟣
जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...
अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀

🟢🚫👨‍🌾हक्काच्या GS 😀 च्या marks वर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त न विसरणारी 📝 revision झालीच पाहिजे...

🟢संपूर्ण  बॅच तयार आहे.

🟢📣अशी संधी पुन्हा  कधीच नाही.....2024🔥🔥

🟢आता post नाही तर कधीच नाही अस समजा...

🟢💠2024 ला धुराळाचं झाला पाहिजे 🔥🔥🔥

🟢खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत
👇👇👇👇 👇👇👇👇👇👇
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

🟣महाराष्ट्र भूगोल Tricks - 🟢19 रुपये    99

🟣भारताचा भूगोल tricks -🟢19 रुपये   99

🟣जगाचा भूगोल tricks -   🟢19 रुपये 99

🟣Polity tricks-               🟢19 रुपये 99

🟣Economy Tricks-        🟢19 रुपये   99

🟣History Tricks-            🟢19 रुपये 99

🟣Science Tricks-           🟢19 रुपये 99

🟣Environment and Biodiversity Tricks -
19 रुपये 99

🟣International organization Tricks-
19 रुपये 99

🟣Other Gk Tricks -
19 रुपये 99

❇️Batch link -https://cosmofeed.com/vig/65b51b31c4902e001e04e1bd link 👆वर click केल्यावर select plan वर click करावे. व payment करावे.

⚠️ ऑफर  190/- वरील सर्व विषय 🟢

☄️ऑफर फक्त आजच्याच दिवस... नंतर मूळ फी 999 मध्ये batch मिळेल.

🟢🔊मध्ये वरील सर्व विषयावर Tricks 😀च्या माध्यमातून revision🔊

🗣Batch चा फायदा नाही झाला तर बोला 🗣

👀याआधी अशी batch ना बघितली ना यानंतर बघणार👀

📞Contact telegram I'd-**https://t.me/Trickssstarhttps://t.me/Trickssstarhttps://t.me/Trickssstar

2 months ago

🔖#Dose**: 83

सध्याच्या काळात नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. कारण एखाद्या गोष्टींवर चर्चा कुठपर्यंत चालू ठेवायची किंवा कुठे संपवायची हे जमलं पाहिजेत. कारण स्वतःचा अभ्यासाचा हेतू साध्य झाला पाहिजेत हे विसरता कामा नये..!! 💯

Combine 2024 ची जाहिरात आल्यानंतर अभ्यासाला लागणारे लक्षात असू द्या. 🔥

_ऑफिसर्स कट्टा*🚨* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:@TMOFFICER_KATTA✔️**

2 months ago

रविवार असला की Normally इतर दिवसांपेक्षा आपला अभ्यास कमीच होतो... खरंतर रविवारी अभ्यास न करणं ही आपली मानसिकता तयार झाली आहे, एकवेळ माझीही झाली होती पण मी ती लवकरच बदलली ... या आधी सर्वांनी खूप रविवार निवांत घालवले असतील,मीही घालवलेत,आत्ताही अनेकजण रविवारी अभ्यास करत नसतील...प्रत्येक रविवारी दिवसभर रूमवर झोपून राहणं, Movie बघायला जाणं, मित्रांसोबत पार्टी करणं या गोष्टी कधीतरी चालू शकतात पण प्रत्येक रविवारी याचं गोष्टी केल्यावर आपलं नुकसान नक्की होऊ शकतं ही गोष्ट लक्षात असायला हवी...कसंय ना पास होत नाही तोपर्यंत आपल्याला सुट्टी नाही हे लवकर कळायला हवं आणि आत्ता तर परीक्षा तोंडावर आहे त्यामुळे पूर्ण रविवार मजा करण्यात घालवणं अजिबात फायद्याचं नाही... सध्या तुमचा अभ्यास इतका व्यवस्थित सुरु असायला हवा की रविवार आला काय आणि गेला काय काहीही फरक पडला नाही पाहिजे... अनेकजण रविवारच्या निमित्ताने खूप वेळ वाया घालवताना दिसतात म्हणून हे लिहलंयं... पास झाल्यावर आठवड्याचे 7 दिवस आपलेचं असतात पण ते 7 दिवस आपले होण्यासाठी आजचा रविवार कामी लावला पाहिजे.*🚨*रेवणसिद्ध कदम (PSI 2020 RANK 45)🚨
*▪️*▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:@TMOFFICER_KATTA✔️**

2 months ago

**महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणी करिता 1:5 Ratio वाढ करण्याबाबत इमेल मोहिमेसाठी फक्त एक टॅप करा

Link :-*👉*https://dhxu.short.gy/sQ6ibs ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:@TMOFFICER_KATTA✔️**

2 months, 1 week ago

🔴कृषी सेवक निकालाबाबतीत लवकरच आनंदाची बातमी येण्याची शक्यता...🔥 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 Join:@TMOFFICER_KATTA✔️

2 months, 1 week ago

🔖#Dose**: 73

Combine 2024 च्या जाहिरातीची चालू आठवड्यात अपेक्षा न ठेवता चांगला अभ्यास सुरू ठेवा... परंतु एक गोष्ट लक्षात घ्या ... आपल्या अभ्यासाच्या चतुर सीमा मजबूत असायला हव्यात हे लक्षात असू द्या.💯

.... कारण इथे अगोदर स्वतः ला सिद्ध करावं लागतं... मग जग आहेच प्रसिद्ध करायला.🔥

त्याच्यामुळे सध्याच्या काळात जोरदार अभ्यासाला लावून धरा.👌

_ऑफिसर्स कट्टा*🚨* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:@TMOFFICER_KATTA✔️**

2 months, 1 week ago

**महाराष्ट्र_राज्याचे_तृतीयपंथीयांसाठीचे_धोरण_२०२४_जाहिर_करणेबाबत_.pdf
▪️*▪️*▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:@TMOFFICER_KATTA✔️**

6 months ago
***🔥******❤️******🔥***

🔥❤️🔥

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago