????????'? ??????

Description
? राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .
Contact :- @Officer_help

जय हिंद ??
❣Join: @TMOFFICER_KATTA✔️
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

2 months ago

या निकालामध्ये आयोगाने ५ मुलांचे निकाल राखीव ठेवले होते त्यातील 2 मुलांचे निकाल लावले आहेत ?

2 months ago

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लेखी परीक्षेचा निकालामधील उर्वरित पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

2 months ago

**MPSC परिक्षेत आलेले अर्ज ..

राज्यसेवा :- 217375
combine गट_ब :- 280652
combine गट_क :- 212457

Combine मध्ये आनखीन काही अर्जांची भर पडेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा. कणखर आभ्यास असल्याशिवाय पोस्ट भेटत नाही. म्हणजे काय तर अर्जांच्या अकड्यांच गणित करण्यापेक्षा स्वतःचा एक एक मार्क कसा मिळवता येईल त्यासाठी जोरदार आभ्यास करा.✌️?
▪️*▪️*▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद ??
Join:@TMOFFICER_KATTA✔️

2 months, 1 week ago

क्षेत्र अनेक आहेत पण आपण हेच क्षेत्र का निवडले याची जाणीव दररोज झाली पाहिजे.❤️

पटतंय का?

2 months, 1 week ago

☝️तसं आपल्याकडे नववर्षात 50,000 पदांची मेगाभरतीचे संभाव्य नियोजन आहेच म्हणा...?

2025 ?

2 months, 1 week ago

☝️बघा जमतंय का?

चांगल्या जागा आहेत. ?

2 months, 2 weeks ago

☝️सहज टाकले होते प्रश्न बघा . जे चुकले त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. One liner प्रश्नांना Solve करताना आपल्याकडून काय चुक होते.

सांगण्यामागचा उद्देश हा आहे. तुमचे मार्क पेपरात गेले नाही पाहिजेत.

2 months, 2 weeks ago
2 months, 2 weeks ago
2 months, 3 weeks ago

#Today_GR...**➡️**उद्योग अधिकारी (तांत्रिक) (गट-ब) या संवर्गाची दिनांक 1.01.2024 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद ??
Join:@TMOFFICER_KATTA✔️**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago