सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य

Description
मित्रांनो यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा भरती MPSC अंतर्गत होणार आहेत या संदर्भात सर्व अपडेट व परिपूर्ण तयारी या ग्रुपवर होईल...
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 6 days, 15 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 4 weeks ago

2 months ago

? हे नक्की लक्षात ठेवा मित्रांनो...

?‍? CDS प्रमुख - अनिल चौहान

?‍✈️ लष्करप्रमुख - उपेंद्र द्विवेदी
?‍✈️  लष्कर उपप्रमुख - एन. एस. सुब्रमण

?  नौदलप्रमुख - दिनेश कुमार त्रिपाठी
? नौदल उपप्रमुख - कृष्ण स्वामीनाथन 

? हवाईदल प्रमुख - अमरप्रीत सिंग 
? वायुदल उपप्रमुख - तेजींदर सिंग 

➡️ JOIN TELEGRAM :-
@Geography_vilaspawar

2 months ago

प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष

◾️1901: नोबेल पारितोषिक
◾️1917: पुलित्झर पुरस्कार
◾️1929: ऑस्कर पुरस्कार
◾️1952: कलिंग पुरस्कार
◾️1954: भारतरत्न
◾️1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
◾️1955: साहित्य अकादमी पुरस्कार
◾️1957: रॅमन मॅगसेसे पुरस्कार
◾️1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
◾️1961: ज्ञानपीठ पुरस्कार
◾️1961: अर्जुन पुरस्कार
◾️1969: द्रोणाचार्य पुरस्कार
◾️1969: पद्मभूषण पुरस्कार
◾️1985: दादासाहेब फाळके पुरस्कार
◾️1991: सरस्वती सन्मान
◾️1992: व्यास सन्मान
◾️1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
◾️1995: गांधी शांतता पुरस्कार


@Geography_vilaspawar

2 months ago

➡️ सप्टेंबर मधील महत्वाचे दिवस

◾️1ते 7 सप्टेंबर : राष्ट्रीय पोषण सप्ताह
◾️2 सप्टेंबर : आदित्य L1 मिशन लॉन्च
◾️5 सप्टेंबर : शिक्षक दिन (भारत)
◾️8 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस
◾️10 सप्टेंबर : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
◾️12 सप्टेंबर : जागतिक प्रथमोपचार दिन
◾️14 सप्टेंबर : हिंदी दिवस (भारत)
◾️15 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
◾️15 सप्टेंबर : राष्ट्रीय अभियंता दिवस
◾️16 सप्टेंबर : जागतिक ओझोन दिवस
◾️17 सप्टेंबर : जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस
◾️18 सप्टेंबर : जागतिक बांबू दिन
◾️18 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन
◾️21 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय शांतता दिवस
◾️21 सप्टेंबर : जागतिक अल्झायमर दिवस
◾️22 सप्टेंबर : जागतिक गेंडा दिवस
◾️22 सप्टेंबर : जागतिक कार-मुक्त दिवस
◾️23 सप्टेंबर :सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिवस
◾️25 सप्टेंबर : जागतिक फार्मासिस्ट दिन
◾️26 सप्टेंबर : जागतिक पर्यावरण आरोग्य दिन
◾️27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन
◾️28 सप्टेंबर : भगतसिंग जयंती
◾️29 सप्टेंबर : जागतिक हृदय दिन
◾️30 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन
◾️30 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय निंदा हक्क दिन

@Geography_vilaspawar

2 months ago

https://youtu.be/SD9lq7A8ceY?si=C8smdBvxrlfWpNJS

YouTube

#अंदमान निकोबार बेट समूह #AndamanNicobar

2 months ago
***?******?***

??

2 months ago
***?******?***

??

5 months ago

राज्यसेवा 2024

SEBC अर्ज - 8000+

OBC अर्ज - 1500+
----------------------------

राज्यसेवा 2024

एकूण अर्ज - 2,17,375

https://t.me/Geography_vilaspawar

5 months ago

उद्यापासून फाउंडेशन सुरू होत आहे

वेळ 3 ते 6

कॉलेजमध्ये प्रवेश असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बॅच...

5 months ago

▪️ पोलीस भरती उपयुक्त महत्वाचे शोध व संशोधक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ सापेक्षता सिद्धांत - आईन्स्टाईन
◆  गुरुत्वाकर्षण -न्यूटन
◆  क्ष-किरण -  विल्यम रॉटजेन
◆ डायनामाईट  - अल्फ्रेड नोबेल
◆ अणुबॉम्ब - ऑटो हान
◆ रेडिअम - मेरी क्युरी व पेरी क्यूरी
◆ न्युट्रॉन  - जेम्स चॅड्विक
◆ इलेक्ट्रॉन - जे जे थॉम्पसन
◆  प्रोटॉन -  रुदरफोर्ड
◆ ऑक्सीजन - लॅव्हासिए
◆ नायट्रोजन  - डॅनियल रुदरफोर्ड
◆ कार्बनडाय ऑक्साइड - रॉन हेलमॉड
◆ हायड्रोजन - हेन्री कॅव्हेंडिश
◆ विमान - राईट बंधू
◆ रेडिओ - जी.मार्कोनी
◆ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
◆ विजेचा दिवा,ग्रामोफोन - थॉमस एडिसन
◆ डायनामो -मायकेल फॅराडे
◆ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
◆ टेलिफोन - अलेक्झांडर ग्राहम बेल
◆ थर्मामीटर - गॅलिलिओ
◆ सायकल - मॅक मिलन
◆ अणू भट्टी -  एन्रीको फर्मी
◆ अनुवंशिकता सिद्धांत - ग्रेगल मेंडेल
◆ पेनिसिलीन - अलेक्झांडर फ्लेमिंग
◆ पोलिओची लस - साल्क
◆  देवीची लस - एडवर्ड जेन्नर
◆ अँटीरॅबिज लस - लुई पाश्चर
◆ जीवाणू - लिवेनहाँक
◆ रक्तगट - कार्ल लँन्डस्टँनर
◆  मलेरियाचे जंतू - रोनाल्ड रॉस
◆ क्षयाचे जंतू - रॉबर्ट कॉक
◆  रक्ताभिसरण - विल्यम हार्वे
◆ हृदयरोपण - डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
◆ डी.एन.ए.जीवनसत्वे - वॅटसन व क्रीक

https://t.me/Geography_vilaspawar

5 months ago

पुणे शहर पोलीस..

पात्र व अपात्र विद्यार्थ्यांची संख्या..

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 6 days, 15 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 4 weeks ago