Swarajya Chalu Ghadamodi by Arjun V Dangat

Description
By. Arjun Dangat Sir

आम्ही नाही आमचा रिझल्ट बोलतो.☺️

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे ✨
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated vor 23 Stunden

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 Jahre, 6 Monate her

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 Monat, 4 Wochen her

1 year, 4 months ago

University of Cambridge, UK असा बदल करून घ्या

1 year, 4 months ago

आज झालेल्या लेक्चर मधील qs यूनिवर्सिटी रँकिंग च्या बाबतीमध्ये जो आपण मुद्दा पाहिलेला आहे त्या ठिकाणी थोडे objections आहेत ते तुम्ही व्यवस्थित करेक्शन करून घ्या

1 year, 5 months ago
Swarajya Chalu Ghadamodi by Arjun V …
1 year, 5 months ago
Swarajya Chalu Ghadamodi by Arjun V …
1 year, 5 months ago
1 year, 6 months ago

MPSC प्रवेश परीक्षेचा डेटा हॅक करणा-या तरुणाला अटक
AIR
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रवेश परीक्षेचा डेटा हॅक करणा-या एका एकोणीस वर्षीय तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने पुणे इथून नुकतीच अटक केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग'च्या वेबसाईटवर टाकण्यात आलेली संयुक्तपूर्व परीक्षेची सुमारे ९४ हजार १९५ हॉल तिकिटं बेकायदेशीररित्या डाऊनलोड करुन ती एका खाजगी वाहिनीवर प्रसारित केली होती. हा तरूण डार्कनेट वरील काही हॅकर्स सोबत संपर्कात असल्याचे आढळून आलं आहे. 'एमपीएससी'च्या वेबसाईट वरुन परीक्षार्थीचे प्रवेश पत्र आणि परिक्षेची पश्नपत्रिका हॅक करण्यासाठी त्याला सुमारे ४०० डॉलरची सुपारी मिळाल्याचं तपासात आढळून आलं आहे.

1 year, 6 months ago

MPSC च्या वाटेवर चालताना....
MPSC ने दिलेलं …

आमचे एक सर गमतीने म्हणायचे की ज्या व्यक्तिचा बदला घ्यायचा, त्याच्या पोराला MPSC च्या नादी लावा ….

खूप jokes होत राहतात यावर . मी मागे वळून बघतो… जेव्हापासून हातात सहज पडलेल्या 2 Private च्या नोकऱ्या सोडल्या आणि MPSC चा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला…ते आजपर्यंत….!!! लहान पणापासून गुणवत्ता यादीत म्हणा किंवा स्पर्धांमध्ये म्हणा विशेष कष्ट न घेता यश मिळालं त्यामुळे मी स्वतः आणि इतर लोक पण मला फार हुशार समजायचे. वाटलं सहजच काढून घेऊ MPSC .

MPSC ने पहिला धडा दिला की सहज काहीच मिळत नसत. अभ्यास करत असताना अनेक हुशार आणि खूप काही great सोडून आलेले लोक बघितले आणि याचा नाद सोडून आपल्या मार्गी निघून जाणारे पण बघितले…
पण या सगळ्याने खूप शिकवलं.

हा अभ्यास खरंच खूप चांगला आहे . मला या अभ्यासाने गोष्टींना Reason करायला शिकवलं. गोष्टींकडे डोळसपणे बघायला शिकवलं.जे चांगलं दिसतं त्यातली मेख आणि जे वाईट दिसतं त्यात फक्त सरकारची चूक नसते हे कळलं. problems आहेत समाजात… त्यासाठी आपण तितकेच जबाबदार असतो याची जाणीव करून दिली.

आपले अधिकार आणि कर्तव्य माहित असणं आणि ते रोजच्या जीवनात वापरणं यातला फरक कळला.
शाळेत अतिशय boring पद्धतीने शिकवले जाणारे इतिहास , भूगोल, राज्यशास्त्र , अर्थशास्त्र किती interesting आहेत याची कल्पना आली. आता वाटत शाळेत जाव आणि म्हणावं की मला २ lectures द्या फक्त… त्यांना समजावू दे की, "राष्ट्रपती हा भारताचा नागरीक असावा आणि वयाची इतकी इतकी वर्ष पूर्ण केलेला असावा" एवढचं नाही हे सगळं …. !!!

मला खात्री आहे स्वतः ची की मी कशावर पण असाच विश्वास नाही ठेवणार आता . कोणत्या विषयातील Master नसेल पण प्रत्येक गोष्टीतलं थोडं मला माहित आहे. Jack of all , Master of none
आणि जे माहित नाही त्याचा अभ्यास करून जाणून घेण्याची इच्छाशक्ती निर्माण झालीय.

आता आरक्षणाचा कसं झालय किंवा प्रशासन कधीच सुधारणार नाही किंवा मोदी नुसते परदेशी का फिरतात किंवा रेल्वे ची भाडेवाढ का केली…. हे असले प्रश्न येत नाहीत. कारण त्यामागच सगळं किंवा बरंच काही माहित असतं. आपल्या देशात सगळ वाईट च नाही याची पुरेपूर कल्पना आलीय. आपल्या लोकशाही साठी जगात का मान आहे आपल्या देशाला ,ते खोलवर कळतंय . योगा दिवस declare होण किंवा PARIS मध्ये आपल्या देशाचा पुढाकार ही किती अभिमानाची गोष्ट आहे ते जाणवतंय…

दैनंदिन जीवनात वावरताना खूप बदल घडवून आणलाय MPSC ने माझ्यात … मला कोणी विचारलं की तू एका वर्षात ठोस काय मिळवलं रे… त्याच उत्तर "शून्य" असू शकतं … पण मी काय मिळवलं ते मला माहितेय… कारण मला "दृष्टीकोन " मिळालाय!! खूप ups n downs येतात … कधी कधी चिडायला होतं तर कधी रडायला पण येतं… पण तेवढ्या पुरतं … कारण तेपण शिकवते की MPSC …!!!

मला माहित नाही की यात माझं भविष्य काय असेल…. मी किती घबाड मिळवेन, किती घर गाड्या मिळवेन …. पण एवढ नक्कीच माहितेय की MPSC ने एक चांगलं नागरिक व्हायला शिकवलंय…. मी म्हणतो , प्रत्येकाने आयुष्यात एकदा MPSC चा अभ्यास नक्की करावा…. हा अतिरेक होईल… पण MPSC देणाऱ्याला वेडा म्हणू नये किंवा त्याला नोकरी कधी लागणार म्हणून उगाच सारखा सारखं विचारून demotivate करण्याचा प्रयत्न करू नये आणि सणकी तर अजिबात ठरवू नये
कारण जेव्हा त्याची पोस्ट त्याला मिळते ना; तेव्हा त्याचा हाथ धरण्याची ताकद कोणत्याच बाहुबली मध्ये नसते

!!! MPSC मध्ये एक वेगळीच मज्जा आहे ती अनुभवल्याशिवाय नाही समजणार …. !!!

देवा जाधवर.

1 year, 6 months ago

पुढचे काही दिवस आपल्या येणाऱ्या चालू घडामोडीच्या पुस्तकाचे काम असल्यामुळे टेलीग्रामवर ती अपडेट्स देऊ शकणार नाही याची सर्व विद्यार्थांनी नोंद घ्यावी

1 year, 6 months ago
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated vor 23 Stunden

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 Jahre, 6 Monate her

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 Monat, 4 Wochen her