MPSC Interview

Description
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु.

- अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

9 months, 2 weeks ago
MPSC Interview
9 months, 2 weeks ago
MPSC Interview
11 months, 1 week ago

सर्व यशस्वी उमेदवारांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन..!!

आता सर्वात महत्वाचा टप्पा बाकी आहे तो म्हणजे पोस्ट प्रेफरन्स..

पोस्ट preference देताना खूप काळजी घ्या. Emotional Decision घेण्यापेक्षा Logical decision घ्या. कारण ज्या पदावर तुम्ही काम करणार आहात ते काम आणि ऑफिस यामध्ये तुमचे निम्मे आयुष्य जाणार आहे. त्यामुळे त्या पदावर आपण समाधानाने काम करणे आवश्यक आहे. नाहीतर आपण त्या पदाला आणि स्वतः ला न्याय देऊ शकत नाही.

पदावर समाधानाने काम करण्यासाठी बरेच फॅक्टर्स महत्त्वाचे ठरतात.

पद निवडण्यापूर्वी तुमच्या priorities set करा. पद , प्रतिष्ठा, कुटुंब , तुमचा स्वभाव , छंद यांचा विचार करा आणि कोणते पद स्वीकारले तर maximum priorities fulfill होतील ते पहा आणि त्यानुसार पद निवडा..

Power Comes with the responsibility हे वाक्य डोक्यात अगदी कोरून ठेवा.

जेवढे जास्त अधिकार तेवढा जास्त वेळ तुम्हाला कामासाठी द्यावा लागणार. तेवढा स्वतः ला कमी वेळ मिळणार. मात्र पदाची लोकाभिमुखता आणि प्रतिष्ठा जास्त.

जेवढी responsibility limited तेवढे अधिकार कमी , पदाची प्रतिष्ठा कमी आणि स्वतः ला मिळणारा वेळ जास्त. कुटूंब, छंद यांना प्राधान्य देता येईल.

तुम्हाला काय पाहिजे ते ठरवा. आजूबाजूच्या दबावाला अजिबात बळी पडू नका.

खालील गोष्टीचा तुम्ही पदाचे प्रेफरन्स देताना विचारात घ्यावेत असे वाटते :

  1. कुटूंब

  2. स्वभाव

  3. कामाचे स्वरूप

  4. छंद

  5. प्रमोशन opportunity

Preference दिलेल्या पदाची माहिती त्या पदावर किमान ४-५ वर्ष काम केलेल्या अधिकारी यांच्या कडून घ्या. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ऑफिसना नक्की भेट द्या. तेथील अधिकारी/ कर्मचारी यांची भेट घ्या. ऑफिस / पद याचा अंदाज येईल.

काही जणांना The Grass Is Greener on the Other Side असे वाटतं असते अश्या वेळी थोडी सावध भूमिका घ्या आणि second opinion घ्या. त्यात तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्या.

सर्वांना शुभेच्छा..?

11 months, 1 week ago

सर्व यशस्वीतांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..?

11 months, 2 weeks ago

VITTHAL HARALE INTERVIEW 2022

11 months, 2 weeks ago

Akshay Dhandar
26 Dec 2023

देशपांडे सर :- Good Morning
2016 च graduation, काय करत आहात तेव्हापासून?
खर्च कोण करतो तुमचा?
Diploma नंतर YCMOU का?
Regular का distance education?

शिवराज्याभिषेक दिनाला किती वर्षे झालीत?
350 वर्षे केव्हा होणार आहेत?
राज्याभिषेक कोणी करविला?
गागाभट्ट चे गाव कोणते?
त्यांना कोणते ब्राम्हण म्हणतात?
Preference?
Education officer का बनायचं आहे?
10 रुपये दिल्यावर शाळेसाठी काय कराल? 100 रुपये दिल्यावर? 1000 दिल्यावर? 100000 दिल्यावर?
देशपांडे सर - लवकर उत्तर द्या, rapid fire round सुरु आहे असं समजा.

NEP ची ABCD सांगा.

तुम्ही NEP वाचलेली नाही.

NEP च्या 4 नवीन बाबी सांगा.

मी commerce चा विद्यार्थी आहे, NEP नुसार science चा एखादा Subject घेऊ शकतो का?
या प्रोसेस ला काय म्हणतात?

Education officer म्हणून specific 4 कामे काय कराल?
आमच्यावेळी पण Education Policy होती, या policy मध्ये काय एवढ वेगळं आहे?

Plan B काय?
आयुष्याच ध्येय काय आहे?

Member 1 - DC, Dysp सोडून EO का?

देशपांडे सर -
2047 ला आपली साक्षरता किती असणार? 100% केव्हा होणार? NEP मध्ये साक्षरतेबद्दल काय नमूद आहे?

इतिहासाशिवाय आणखी कोणता विषय आवडतो?
गोखले institute चा address काय आहे?

Member 2 -

डी डी कोसंबी कोण होते?
त्यांचं पुस्तकं?
TIFR 1945
आधुनिक भारताच्या इतिहासात काही प्रसिद्ध युद्ध झालेत, कोणती?
1857 उठवावर कोणती पुस्तके आहेत?
स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणखी पुस्तके?
तुम्ही सहा सोनेरी पणे वाचलेले आहे का? (नक्की वाचा)
तुमचे आवडीचे इतिहासकार?
NCERT ची पुस्तके कोणी लिहिली?
डॉ.सुहास पळशीकर सध्या काय करतात?
इतिहास मला फार रटाळ वाटतो त्याचा अभ्यास का करावा?

तरी मला रटाळ वाटतो
शेवटी सांगितलं... सर,जे आपला इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाही...
Member 2- हे कोणी म्हटलं?
सर, डॉ. आंबेडकर

अरे, तू whats app ला वाचलेले आहे.. हे त्यांनी नाही म्हटलं.. तिन्ही मेंबर्स खूप हसले यावर..
देशपांडे सर - येऊ शकता

11 months, 4 weeks ago

26 Dec. 2024
Panel -Shinde Sir + 2 official
Time 10.50 am to 11.05 am
Place- Nagpur

Snehal Mate
(RFO trainee)

कसे आहात?
खाऊन आले का काही?
हा फोटो तुमचाच आहे का? ( Change करा)?
Lead किती?
आवड निवड छंद सांगा.
Song कोणता आवडता त्यांचा?
सध्या काय करता?
Training किती झाला?
काय काय झाला आतापर्यंत training मद्ये?
सत्यमंगलम tiger reserve चे वैशिष्टे काय?
वीरप्पन कोण होता?
वाघ बघितला का एवढे फिरलेत तर?
जर वाघ समोर आला तर काय करणार?
Post preference काय?
आतापर्यंत किती interview दिलेत?
बॅच कोणती RFO ची?
Interview कधी झालेत?
Training कुठे सुरू?
DySP का नाही?
मग RFO कसा? ( Height criteria वेग वेगळा आहे)
मग जर DySP allow केला शासनाने तर करणार का? ( मी खुश होऊन हो बोलली)?
अमरावती मधले 5 वैशिष्टे सांगा.
पापळकरबाबा यांच्या संस्थेचे नाव सांगा. ( सरांनी confused केला शिवाजीराव पटवर्धन ह्यांच्या बरोबर पण मी clear केला दोघ वेगवेगळे आहेत)
महाराष्ट्रात coffee कुठे होते? ( हे त्यांना वैशिष्ट्य मद्ये expected होता)

Panel Member 1-
Graduation कोणत्या University मधून झाला?
सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य सांगा.
महिलांच्या महाराष्ट्र शासनाने ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या सांगा.
तुम्ही ग्रामीण भागातून की शहरी? ( शहरातून)
मग शहराच्या समस्या सांगा. (मी जिथे जिथे राहिली तिथल्या 3 सांगितल्या)
अमरावतीचे SP कोण?
सगळ्यात जास्त वाघ कुठे सापडतात? (Tiger reserve)
States?
महाराष्ट्राचा rank?
वनांचे प्रकार ( I guess त्यांना त्रिवर्था किंवा Champion and Seth expected होते मी functional types सांगितलेत)

Panel Member 2-
Man animal conflict कसा कमी करणार?
वाघाची संख्या वाढत आहे असा तुमचा department म्हणत पण तसा खर होता का?
कसा खर आहे?
COP 28?
COP म्हणजे काय?
भारताने COP 28 मद्ये काय decide केला ?
कुठे झाला?
पॅरिस करार काय?
पॅरिस करार चे उद्दिष्टे काय?
COP ची पहिली परिषद कुठे?
महाराष्ट्राचे फॉरेस्ट cover किती?
भारताचे फॉरेस्ट cover किती?
सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता?

ठीक आहे येऊ शकता.
मी have a nice day Sir बोलून बाहेर आली

(Graduation वरती प्रश्न नाही)

11 months, 4 weeks ago

अक्षय मौंदेकर
BE - Electrical engg
Panel: मा. देशपांडे सर
ता: २७ dec २०२३
वेळ: ११:४५- १२ (१५m)
नागपूर

मा. अध्यक्ष - देशपांडे सर
मी - गुड मॉर्निंग सर
या बसा
टोकन नं. सांगा
हा फोटो तुमचाच आहे का?
सध्या काय करता?
प्रेफरन्स काय तुमचा?( यावर मात्र उपप्रश्न विचारले नाही)
तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात, तर ई बाईक बद्दल सांगा,
कुठली बॅटरी युज होते बाईक मध्ये
त्यामध्ये अलीकडे आग लागणाच्या घटना का बर होत आहे?
कुठला मेटल युज होतो?
तो सेमी कण्डक्टर असतो का?
(लिथियम) त्याची भारतात काय स्थिती?
भारतात सापडतो का?
मग आपण कुठून आयात करतो?
त्याला आपण मिनरल म्हणू शकतो का?

Mem:१:IAS सर
तुमची हॉबी काय आहे?
तर कुठल्या मूवी बघितला तुम्ही?
वाळवी मूवी चे डायरेक्टर कोण?
काय बोध घेतला त्या मूवी मधून? ( यावर बरिच चर्चा झाली)
(सरांनी टेक्निकलशी निगडित आणखी एक प्रश्न विचारला पण तो मला कळला नाही, मग त्यांनीच स्वतःहून तो सविस्तर सांगितला)

Mem २:IPS सर
तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात, तर नागपूर मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची काही घटना चर्चित होत्या का?
( मी यात कोराडी पावर प्लांट बद्दल सांगितलं)
काय होता मुद्दा?
कोराडी पावर प्लांट ची कॅपॅसिटी किती?
आता किती करणार आहे?
थर्मल पावर प्लांट मध्ये fly ash प्रॉब्लेम काय?
याबद्दल सरकार ची काय पॉलिसी?

(Note: विचारलेल्या प्रश्नावर मी जास्त बोललो त्यामुळे प्रश्नांची संख्या कमी झाली असावी कदाचित,
काही प्रश्न आठवत नाही)

11 months, 4 weeks ago

Rajyseva interview 2022
mechanical engineer,
Gov. Labour officer
Pannel wagh sir
...Wagh sir
1. 2017 पास आऊट आहात तर सध्या काही नोकरी आहे का? --GLO
2. training मध्ये काय काय झाले .
3. Mechanical engineering cha प्रशासनातील उपयोग सांगा.
4.AI काय आहे. कोणत्या algorithm वरती work होत ते.
5.chat GPT हे Google search पेक्षा different ahe ka? How?
6. Thermodynamics चे किती नियम आहेत.
7.Newton's च्या नियमान पैकी सर्वात basic नियम कोणता आहे.
8. transducer चे प्रकार सांगा.
9.माझ blood pressure मोजायचं आहे कस मोजाल.
IAS sir
10. अगोदर service मध्ये आहात तर आता कोणती पोस्ट हवी आहे.
(Dysp सांगितल्या नंतर IPS sirana घ्यायला लावला interview)
IPS sir
11.SDPO म्हणजे काय?
12.Dysp and ACP काय फरक आहे?तुमच्या भागाचे Dysp and SP कोण आहेत, भेटला का त्यांना.
13. judicial and magistrate power मध्ये काय फरक आहे.
14.Dysp म्हणून तुम्हाला काय काय innovative करायला आवडेल.**
IAS sir
15.Criminal tribes म्हणजे काय.
16. पारधी जमात काय आहे.
17.अश्या लोकांना गुन्हा पासून कसे प्रवृत्त कराल.(policing and non policing measure)
18. नक्षलवाद काय आहे.
19.UAPA ACT काय आहे.
20.याचा गैरवापर होतोय का नक्षलवादाच्या अनुषंगाने.
Wagh sir
येवू शकता....

1 year ago

Sangharatna Govindrao Sarode
Dy. Education officer 2021
District -Nanded
Graduation - B.A (History, political science and Hindi literature )
Panel- Deshpande Sir
Time- 20 ते 22 min.
Date -19 December (chh. Sambhaji nagar)

( कुठून आलात,कशे आहेत, अस काहीपण विचारलं नाही ?
सरळ questions विचारायला सुरू केलं)
1.नांदेड शहराच्या कोणत्या दिशेने गोदावरी नदी वाहते?
2.नांदेड च्या दक्षिण दिशेला कोणता area येतो.( Deshpande sir नांदेड मध्ये राहीलेले आहेत.)
3.Graduation ला विषय कोणते होते??
4.पानिपत च्या 3 ऱ्या युद्धाचे काय महत्त्व आहे.
5.पेशवाई ची वंशावळ क्रमाने सांगा.
6.post preferences काय आहेत??( इथे मी deputy education officer आहे अस सांगितलं आणि first preference education officer आहे अस सांगितलं.)
National education policy काय आहे??
त्याची काय वैशिष्टय आहेत??
7.Dy. education officer चे काय कामे आहेत??
8. आता education officer का पाहिजे??
Ips member -
1.Mobile cha वापर करून आर्थिक गुन्हे फार वाढत आहेत. विद्यार्थ्यां मध्ये त्या बदल जागरूक कशे कराल ??
2.दहशत वाद रोखण्यासाठी कोणती संस्था काम करते??
3.Intelligence संदर्भातील कोणती संघटना आहे??
4.MH मध्ये अशी कोणती संघटना काम करते??
5.गोदावरी नदी वर कोणकोणते धरणे आहेत??
6.नांदेड मधील कोणत धरण famous आहे??
7.कशा साठी famous आहे??
8.उपसा जल सिंचन काय असते??
9.जायवाडी प्रकल्प कुठे आहे??
10.जायकवाडी आणि विष्णुपुरी जलाशय या मध्ये काय फरक आहे??
11.उपसा जल सिंचन चे काय फायदे आहेत??
12.Electricity लागते तरी पण का बांधतात अशे धरणं??
IAS member -
1.Dy. Education officer चे काय कामे आहेत??
2.Education officer होवून काय करणार??
3.Quality education कसं करणार??
4.सगळे काम तर शिक्षक चं करतात तर तुमची काय गरज आहे??(या questions ला खूप cross questions झाले. हा questions जवळपास 5-6 min. चालला. शेवटी देशपांडे sir हसत होते...ते tya ias member ला बोलले...जावू द्या sir bas zal... जावू द्या त्यांना...)
Note- काही questions आठवत नाहीयेत

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago