English Grammar

Description
This channel @EnglishGrammarPYQ is for MPSC preparation in English

? TCS/IBPS Pattern Quiz

? PREVIOUS YEAR PAPER SOLUTION

? ENGLISH VOCABULARY

? SYNONYMS & ANTONYMS

? IMPORTANT RULES OF ENGLISH
GRAMMAR

? ONE WORD SUBSTITUTION
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 day, 5 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 2 weeks ago

2 months ago
***⭕️*** पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास …

⭕️ पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास प्रश्न...

⭐️ पंचगंगा नदी कोणत्या शहरात उगम पावते ?

2 months, 1 week ago

**प्रश्न : टिळक स्कुल ऑफ पॉलिटिक्स ची स्थापना कोणी केली ?
A. बिपिनचंद्र पाल
B. श्रीपाद अमृत डांगे
C. लाला लजपतराय
D. अरविंद घोष

उत्तर पाहा ??https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad#Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा** #update

2 months, 1 week ago

**प्रश्न : सीमुक हा .......... घराण्याचा संस्थापक होता.
अ. सातवाहन
ब. शुंग
क. कण्व
ड. शक

उत्तर पाहा ??https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad#Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा** #update

5 months, 1 week ago

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा लेखक के सागर
संपूर्ण सुधारित आवृत्ती
राज्यातील जिल्ह्यांवर विशेष प्रकरण

5 months, 1 week ago

** पुढील सर्व अपडेट, नोट्स आणि चालु घडामोडी PDF WhatsApp चॅनल वर टाकल्या जातील...

सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या...
???**https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

5 months, 1 week ago

?पश्चिम-मध्य रेल्वेत 3317 जागांसाठी भरती
????

?शैक्षणिक पात्रता :-
मेडिकल लॅब टेक्निशियन :- 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology) & NCVT/SCVT.

उर्वरित ट्रेड :- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण & संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट :- 05 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- पश्चिम-मध्य रेल्वे

?Fee :- General/OBC:₹141/- [SC/ST/PWD/महिला: ₹41/-]

?Online अर्ज करण्याची शेवटची

तारीख :- 04 सप्टेंबर 2024 (11:59 PM)

⚠️Apply Link :- https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2024/

अधिकृत वेबसाईट :- https://wcr.indianrailways.gov.in/


*? राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. ?*
https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

5 months, 2 weeks ago

जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दि.28 व 29 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

5 months, 2 weeks ago

◾️# BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )  संपूर्ण जाहिरात..

◾️**मुंबई महापालिका लिपिक साठी आजपासून अर्ज करण्यास सुरुवात

◾️अर्ज कालावधी - 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर**

◾️परीक्षा फी : 1000/-

BMC कार्यकारी सहायक पात्रता

◾️दहावी आणि पदवी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असावं

◾️मराठी 30 आणि इंग्रजी 30 दोन्ही प्रमाणपत्र पाहिजेत

◾️**जागा : 1846

? लिंक  :** https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

5 months, 2 weeks ago

*?*?आगामी मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून ??

❤️360° जम्बो भाग -3  लेटेस्ट 16 जुलै  ते 18 ऑगस्ट 2024 मध्ये झालेले- 50 पेपर
सर्व प्रश्नपत्रिकांचे 360 अँगलने परिपूर्ण दर्जेदार स्पष्टिकरणासह विश्लेषण असणारे मार्केट मधील एकमेव पुस्तक.
डेमो कॉपी एकदा नक्की पहाच.?**

5 months, 4 weeks ago

IDIOMS AND PHRASES

**A snake in the grass - A hidden enemy  (लपलेला शत्रू)

A aleft handed compliment an unlucky piece of flattery (कुचेष्टायुक्त प्रशंसा)

A bad egg - A bad person (at ), a worthless fellow (नालायक व्यक्ती)

A baker's dozen - Thirteen (तेरा)

A bed of roses - A state of luxury ( आरामाची गोष्ट)

A bed of thorns - Full of sorrows and sufferings ( मोठे संकट)

A big wig - A man of importance (मोठी व्यक्ती)

A bird in hand - A thing that is in actual possession (प्रत्येक हातातील गोष्ट)

A bird of passage - A migratory bird (भटकणारा प्राणी)

A bitter pill to swallow - A hard fact to face (सहन करण्यास अवघड अशी गोष्ट)

A blue moon - A moment that takes place very rarely (कपिलाषष्ठीचा योग**)

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 day, 5 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 2 weeks ago