MPSC Economics

Description
Here u can get all useful info about economics for competitive exams.

Join us @MPSCEconomics
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 days, 1 hour ago

3 weeks, 2 days ago
PAN कार्ड नंबर मधील अक्षारांमागे काय …

PAN कार्ड नंबर मधील अक्षारांमागे काय अर्थ आहे?

@eMPSCKatta

4 weeks ago
***🚨*** **MPSC प्रिलिम्स परीक्षा - तुमच्या …

🚨 MPSC प्रिलिम्स परीक्षा - तुमच्या शेवटच्या मिनिटांच्या तयारीसाठी विशेष सेमिनार! 🚨

वेळ मर्यादित आहे!

MPSC प्रिलिम्ससाठी फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. तुम्ही या अंतिम वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी खरच तयार आहात का? चिंता करण्यापेक्षा किंवा घाबरण्यापेक्षा, योग्य मार्गदर्शनात तयारी करण्यावर भर द्या! 🙅‍♂️

श्री. अविनाश लोढे (उपजिल्हाधिकारी 2022) यांच्या मार्गदर्शनाखाली 2 तासांचा मोफत सेमिनार – परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक टिप्स, ट्रिक्स आणि स्ट्रॅटेजीज प्राप्त करा. 📈

📍 Offline ठिकाण: SRIRAM's IAS, चान्द्रशोभा, मोदी गणपती मंदिराजवळ, नारायणपेठ, पुणे
🌍 Online मोड: Zoom Meet
📅 तारीख: मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२४
वेळ: सकाळी १०:३० ते १२:००

परीक्षेतील शेवटची संधी तुम्ही हातातून निसातातेय. ती वाचविण्यासाठी तुम्ही तयार आहात का? त्वरा करा, संधी हातातून जाऊ देऊ नका! 💪
मोफत रजिस्ट्रेशन करा! 🔗 Click Here to Register

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9689000979

1 month ago
इंग्रजी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : …

इंग्रजी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCEnglish

6 months, 2 weeks ago

पेमेंट बँक स्थापन कराव्या अशी शिफारस – नचिकेत मोर समितीने केली होती.

पेमेंट बँक चालू खाते उघडू शकणार , बचत खाते उघडता येणार मात्र , मुदत ठेवी ठेवता येणार नाही.
पेमेंट बँकेत जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची ठेवी ठेवता येणार.
रिजर्व बँकेने ठरवल्या प्रमाणे CRR ठेवावा लागणार , तर SLR 75 % ठेवावा लागणार.
पेमेंट बँकांना 25% शाखा ग्रामीण भागात उभारणे अनिवार्य
सुरुवातीचे भाग भांडवल 100 कोटी असायला हवे.
क्रेडिट कार्ड , कर्ज देता येणार नाही मात्र , Atm , डेबिट कार्ड तसेच Mutual Fund , विमा उत्पादने देता येतील.
व्यवहार शुल्काद्वारे मुख्य उत्पन्न

पेमेंट बँक स्थापना क्रम
1. Airtel payment Bank – राजस्थान
2. पोस्टल पेमेंट बँक
3. PAYTM पेमेंट बँक

????????????

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 days, 1 hour ago