👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 3 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
जा. क्र. 125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित 181 ते 200 या मुलाखत क्रमांकाच्या उमेदवारांच्या मुलाखती पुढ़े ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
?वन लाइनर
?तापमानाचे एमकेएस पद्धतीत एकक कोणते आहे- केल्विन
?निरपेक्ष आद्रतेचे मापन कोण कशात केले जाते- किलोग्रॅम पर मीटर घन
?समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो - अल्टीमिटर
?कलर ब्लाइंड व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही- लाल व हिरवा
?सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण कोणते - अपवर्तन
?धोनी ऊर्जेचे प्रसारण कोणत्या तरंगामार्फत होते - अनुतरंग
?सोनार तंत्रज्ञान कोणत्या तत्त्वावर कार्य करते - प्रतिध्वनी
?समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकारच्या असतात- अल्ट्रासोनिक
?सायन्स
जा. क्र. १२७/२०२३ प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब, आयुष्य संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग - SEBC / OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 16 जानेवारी 2025
✅डिसेंबर दिनविशेष
◾1 डिसेंबर - जागतिक एड्स दिन
◾2 डिसेंबर - जागतिक संगणक साक्षरता दिन
◾3 डिसेंबर - जागतिक अपंग दिन
◾4 डिसेंबर - नौदल दिन
◾7 डिसेंबर - ध्वज दिन
◾10 डिसेंबर - जागतिक मानवी हक्क दिन
◾11 डिसेंबर - युनिसेफ दिन
◾16 डिसेंबर - विजय दिवस
◾22 डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन
◾ 23 डिसेंबर - किसान दिन (चौधरी चरणसिंग यांची जयंती)
?24 डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन
?25 डिसेंबर - राष्ट्रीय सुशासन दिन
मोहम्मद रफी जन्मशताब्दी वर्ष
?जन्म- २४ डिसेंबर १९२४
?मृत्यू- ३१ जुलै १९८०
भारतीय पार्श्वगायक होते. तो भारतीय उपखंडातील महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक मानला जातो.
रफी त्यांच्या अष्टपैलुत्वासाठी आणि आवाजाच्या श्रेणीसाठी प्रसिद्ध होते; त्यांची गाणी फास्ट पेप्पी नंबर्सपासून देशभक्तीपर गाण्यांपर्यंत, सॅड नंबर्सपासून अत्यंत रोमँटिक गाण्यांपर्यंत, कव्वालींपासून गझल आणि भजने ते शास्त्रीय गाण्यांपर्यंत भिन्न आहेत.
?त्यांना सहा फिल्मफेअर पुरस्कार आणि एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
?1967 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले .
?2001 मध्ये, रफी यांना हिरो होंडा आणि स्टारडस्ट मासिकाने "सर्वोत्कृष्ट गायक ऑफ द मिलेनियम" या किताबाने सन्मानित केले. 2013 मध्ये, CNN-IBN च्या सर्वेक्षणात रफी यांना हिंदी सिनेमातील महान आवाजासाठी मतदान करण्यात आले.
? त्यांनी एक हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांसाठी आणि अनेक भारतीय भाषांमध्ये तसेच काही परदेशी भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली, जरी मुख्यतः उर्दू आणि पंजाबी भाषेत, ज्यावर त्यांचा मजबूत अधिकार होता.
?त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कोकणी, आसामी, भोजपुरी, ओडिया, बंगाली, मराठी, सिंधी, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगू, मगही, मैथिली इत्यादी अनेक भाषा आणि बोलींमध्ये सुमारे 7,000 गाणी रेकॉर्ड केली.
?इंग्रजी, पर्शियन, अरबी यासह काही परदेशी भाषांमध्येही गाणी गायली आहेत
??आर. अश्विन निवृत्त
ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर फिरकीपटू आर. अश्विनने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या उपस्थितीत त्याने हा निर्णय जाहीर केला.
?अश्विनने एकूण 106 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 537 विकेट घेतल्या. तसेच कसोटीत 6 शतकांसह एकूण 3503 धावा केल्या.
?वनडेत 116 सामने खेळत त्याने 156 विकेट
?टी-20 मध्ये 65 सामन्यांत 72 विकेट घेतल्या.
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 3 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago