👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago
? तुमच्या पॅन कार्ड नंबरचा गैरवापर करून कुणी कर्ज घेतलंय का? पाहा!
? पॅन कार्ड नंबरचा गैरफायदा घेत कुणीतरी कर्ज घेतल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
?♂️ तुमच्या पॅनकार्डसोबतही अशीच छेडछाड होऊ शकते हा धोका ओळखून तुम्ही देखील अशाच फ्रॉडचे बळी ठरलेले तर नाही ना? हे नक्कीच तपासू शकता.
? सध्या पॅनकार्ड नंबरचा दुरूपयोग केला जात असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत त्यामुळे पॅन कार्ड शेअर करताना काळजी घ्या.
? पॅन कार्डच्या गैरवापरामुळे तुम्ही बँकेचे कर्जदार बनता सोबतच तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होतो. म्हणून जाणून घ्या कसे रहाल सुरक्षित?
● पॅन नंबरचा गैरवापर झालाय का? हे तुम्ही क्रेडिट स्कोअर जनरेट करून तपासू शकता.
● CIBIL, Equifax, Experian किंवा CRIF High Mark यांच्या माध्यमातूनही तुमच्या नावावर कुणी कर्ज घेतलय का? हे तपासू शकता.
● Paytm किंवा Bank Bazaar या fintech platforms वरून देखील कर्जाची माहिती मिळू शकते.
● तुमचं नाव, जन्मतारीख, तुमच्या पॅन कार्ड तपशीलांसह तुम्ही पडताळणी करू शकता.
? फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी... :
● तुम्ही तुमचे पॅन कार्ड आणि आधार क्रमांक कोणाशीही शेअर करू नये. कारण ही कागदपत्रे अत्यंत गोपनीय असतात.
● जर पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या फोटोकॉपी शेअर करणे अनिवार्य असेल तर त्या फोटोकॉपीवर शेअर करण्याचा उद्देश लिहावा. चित्रावर ओळीचा काही भाग दिसेल अशा प्रकारे लिहा.
? ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
@maaymarathiworld ♥️
? (PMC Panvel) पनवेल महानगरपालिकेत 377 जागांसाठी भरती
? Total: 377 जागा
✔️ पदाचे नाव & तपशील:
1 माता व बाल संगोपन अधिकारी अ-01
2 क्षयरोग अधिकारी अ- 01
3 हिवताप अधिकारी अ - 01
4 वैद्यकीय अधिकारी अ - 05
5 पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर) अ- 01
6 महापालिका उप सचिव ब- 01
7 महिला व बाल कल्याण अधिकारी ब- 01
8 माहिती व जनसंपर्क अधिकारी ब- 01
9 सहायक नगररचनाकार ब- 02
10 सांख्यिकी अधिकारी ब-01
11 उप मुख्य अग्निशमन अधिकारी ब -01
12 उप अग्निशमन केंद्र अधिकारी क -04
13 प्रमुख अग्निशमन विमोचक क -08
14 अग्निशामक क- 72
15 चालक यंत्र चालक क -31
16 औषध निर्माता क -01
17 सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN) क -02
18 अधि. परिचारिका (GNM) क -07
19 परिचारिका (ANM) क -25
20 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) क -07
21 कनिष्ठ अभियंता (विद्युत) क -06
22 कनिष्ठ अभियंता (संगणक) क -01
23 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) क -16
24 कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग) क -01
25 सर्व्हेअर/भूमापक क -04
26 आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक) क -03
27 सहायक विधी अधिकारी क -01
28 कनिष्ठ सुरक्षा अधिकारी क -01
29 सहायक क्रीडा अधिकारी क -01
30 सहाय क ग्रंथपाल क -01
31 स्वच्छता निरीक्षक क -08
32 लघु लिपिक टंकलेखक क 02
33 लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी) क-01
34 कनिष्ठ लिपिक (लेखा) क -05
35 कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण) क -03
36 लिपिक टंकलेखक क -118
37 वाहनचालक (जड) क -10
38 वाहनचालक (हलके) क -09
39 व्हॉलमन / कि-किपर क -01
40 उद्यान पर्यवेक्षक क -04
41 माळी ड -08
???? शैक्षणिक पात्रता:
गट-अ (पद क्र.1 ते 5): MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
गट-ब (पद क्र.6 ते 11): (i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
गट-क (पद क्र.12 ते 40): पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
गट-ड (पद क्र.41): 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षाचा अभ्यासक्रम
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
? वयाची अट: 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय व
अनाथ: 05 वर्षे सूट]
▪️नोकरी ठिकाण: पनवेल
?Exam Fee:
खुला प्रवर्गमा - मा गासवर्गीय व अनाथ
गट-अ & ब (पद क्र.1 ते 11) ₹1000/- ₹900/-
गट-क (पद क्र.12 ते 40) ₹800/- ₹700/-
गट-ड (पद क्र. 41) ₹600/- ₹500/-
???? Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2023 31 ऑगस्ट 2023 (11:55 PM)
?? जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1G3jWhQkSK2Kt84btQPnF1Hu-0gOmuebV/view
ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा
अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
? (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022
? परीक्षेचे नाव: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022
? Total: 823 जागा
✔️ पदाचे नाव & तपशील:
दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) 78जागा
राज्य कर निरीक्षक (गट-ब) - 93जागा
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) - 49जागा
पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) -603जागा
???? शैक्षणिक पात्रता: पदवीधर.
शारीरिक पात्रता (पोलीस उपनिरीक्षक):
??? पुरुष
उंची- 165 से.मी उंची- 157 से.मी
छाती- 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
??? महिला
उंची- 157 से.मी
? वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
पद क्र.3: 19 ते 31 वर्षे
पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
?? EXAM Fee: खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/-]
?????? Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2023 (11:59 PM)
? परीक्षा
1 मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.1 01 ऑक्टोबर 2023
2 पेपर क्र.2 – दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) 07 ऑक्टोबर 2023
3 पेपर क्र.2 – राज्य कर निरीक्षक (गट-ब) 14 ऑक्टोबर 2023
4 पेपर क्र.2 – सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) 22 ऑक्टोबर 2023
5 पेपर क्र.2 –पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) 29 ऑक्टोबर 2023
परीक्षा केंद्र: अमरावती, छ.संभाजीनगर , नागपूर, नाशिक, मुंबई & पुणे
?? जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1-xBeYpKBK0wyYc98nbCWZzn2t3pW7IKc/view
ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा
अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
इस्रो.. बेस्ट लक ?❤️
उद्या संध्याकाळी 5:45 पासून 18 मिनिटांचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. त्या 18 मिनीटातले अत्यंत कठीण टप्पे जे तुम्ही लाईव्ह बघाल ते पुढील प्रमाणे .. 5:47 मिनिटांनी ही प्रक्रिया चालू होईल. अत्यंत क्लिष्ट गोष्टी किंवा algorithm न पाहता सोप्या भाषेत उद्या जे होणार आहे ते समजून घेऊ. वरील तक्ता ज्यांना समजेल त्यांना हे वाचण्याची गरज नाही.
25x134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन 800 न्यूटनचा thurst यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून 7.42 km उंचीवर येईल. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे 713.5 km सरकेल. साधारण 690 सेकंदाची ही फेज असेल .
"Atitude" not "Altitude" .. जेव्हा यान 7.42km उंचीवर येईल तेव्हा ही 10 सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा Hotizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात येईल. यात यान 3.48 km सरकेल आणि त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.42 वरून 6.8 km करण्यात येईल.
यात horizontal वेग 336m/sec आणि खाली येण्याचा वेग हा 59m / sec करण्यात येईल.
175 सेकंदाची ही प्रक्रिया असेल. यात यान 28.52 km लँडिंग साईट कडे सरकेल. याच फेज मध्ये यान पूर्ण Vertical करण्यात येईल. यानाची उंची 6.8 km वरून 800/1000 मीटर इतकी कमी करण्यात येईल. यावेळी सगळे सेन्सर चेक केले जातील. 150 मीटर उंचीवर hazard analysis करण्यात येईल म्हणजेच उतरण्या योग्य जमीन आहे का खड्डे आहेत हे तपासण्यात येईल. यासाठी Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC) वापरण्यात येईल. योग्य नसेल तर यान 150 मीटर आजूबाजूला जागा शोधू शकेल.
हीच ती फेज ज्या मध्ये आपले स्वप्न पूर्ण होईल. Lander चंद्र भूमीला स्पर्श करेल. 2m/sec या वेगाने यान चंद्रावर उतरेल. या फेज मध्ये चांद्रयान 2 जाऊ शकले नव्हते. 6:04 मिनिट. हीच ती वेळ असेल ?.. या नंतर प्रग्यान रोव्हर बाहेर येईल . Lander आणि Rover एकमेकांचे फोटो काढतील. आणि देशात जल्लोष असेल. ??
5 मोटर्स न वापरता 4 मोटर या वेळी बसवण्यात आल्या आहेत. एका मोटरच्या वजना इतके जास्त इंधन यावेळी यानाला देण्यात आले आहे.
ह्या वेळी यान हे Failure based बनवले गेले आहे म्हणजेच सगळे सेन्सर fail झाले, algorithm चुकली तरी यान चंद्रावर उतरेलच याची दक्षता घेण्यात आली आहे. यश या वेळी आपलेच आहे. ???
?? चांद्रयान 3 पुढील वेळेत चंद्रावर उतरेल. हा थरार पुढील ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता. August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.
ISRO Website https://isro.gov.in
YouTube https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss
Facebook https://facebook.com/ISRO
DD National TV
from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023.
www.isro.gov.in
Indian Space Research Organisation
Indian Space Research Organisation (ISRO) is the space agency of India. The organisation is involved in science, engineering and technology to harvest the benefits
?? (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदाच्या 226 जागांसाठी भरती
? Total: 226 जागा
✔️ पदाचे नाव: कनिष्ठ लघुलेखक (E-C-M)
????? शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम प्रयत्नात 10वी उत्तीर्ण (ii) प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iv) मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि. (v) MS-CIT
? वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
▪️नोकरी ठिकाण: मुंबई
?? exam Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
?????? Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023
?? जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1zns8stIVT5U55vO-lgslW7VfYTcLQPBm/view
ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा
अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
? (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1191 जागांसाठी भरती
? Total: 875 जागा
✔️ पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस
ITI ट्रेड अप्रेंटिस
1 COPA -224जागा
2 फिट -222जागा
3 इलेक्ट्रिशियन - 225जागा
4 वेल्डर (G&E)- 52जागा
5 सर्व्हेअर-09जागा
6 मेकॅनिक (डिझेल)-42जागा
7 वायरमन-19जागा
8 ड्राफ्ट्समन (सिव्हिल)-08जागा
9 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक-06जागा
10 टर्नर 03जागा
11 मशीनिस्ट-05जागा
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस
01 सिक्योरिटी गार्ड-60जागा
?? शैक्षणिक पात्रता:
ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI.
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण.
? वयाची अट: 16 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
? नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्यप्रदेश
?Exam Fee: फी नाही.
?????? Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2023 (05:00 PM)
?? जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1ISoxAhiE_nKNosI8_MOj2fIQIaMPVkvT/view
ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा
अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
?????? (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाची भरती
? परीक्षेचे नाव: नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET)
? Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही. Not Specified.
पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर
?? शैक्षणिक पात्रता: B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
? वयाची अट: 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
? नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
?? EXAM Fee: General/OBC: ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]
?????? Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023 (05:00 PM)
CBT परीक्षा:
Stage I: 17 सप्टेंबर 2023
Stage II: 07 ऑक्टोबर 2023
?? जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1N41eLoapCMQzbtdxko-05Wiz2cQYDbmL/view
ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा
अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago