A.V. Foundation

Description
A.V. Foundation for English, maths & Reasoning
@desaivaibhav
@Ajinkyajadhav
Instagram Link-https://www.instagram.com/a.v.foundation_kolhapur?igsh=MW1jc3praGVkaXZ6dQ==
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 4 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

1 week, 3 days ago

*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
@AVFoundation

7 फेब्रुवारी 2025

🔖 प्रश्न.1) चमन अरोडा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे ?

उत्तर - डोंगरी

🔖 प्रश्न.2) भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे ?

उत्तर - महाराष्ट्र

🔖 प्रश्न.3) कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवधिकार संघटनेतून बाहेर पडत असण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे ?

उत्तर - अमेरीका

🔖 प्रश्न.4) कोणत्या देशाने अमेरिकेचे अनुसरण करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) बाहेर पडण्याची घोषणा केली ?

उत्तर - इस्रायल

🔖 प्रश्न.5) कोणत्या देशाचे चलन एक डॉलरला साडेआठ लाख रियाल इतक्या विक्रमी नीचांकावर घसरले आहे ?

उत्तर - इराण

🔖 प्रश्न.6) सध्या चर्चेत असलेले डीपसीक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप कोणत्या देशाचे आहे ?

उत्तर - चीन

🔖 प्रश्न.7) कोणता देश कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे ?

उत्तर - भारत

🔖 प्रश्न.8) भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आयसीसी टी२० रँकिंग मध्ये कितव्या क्रमांकावर पोहचला आहे ?

उत्तर - दुसऱ्या

🔖 प्रश्न.9) ग्लोबल पीस समिट २०२५ कोठे होणार आहे ?

उत्तर - दुबई

1 week, 3 days ago

*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
@AVFoundation

5 फेब्रुवारी 2025

🔖 प्रश्न.1) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामउद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोठे पहिल्या मधुबन हनी पार्क चे उद्घाटन होणार आहे ?

उत्तर - महाबळेश्वर

🔖 प्रश्न.2) अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया किती निचांकी पातळीवर आला आहे ?

उत्तर - 87.17

🔖 प्रश्न.3) कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे ?

उत्तर - चंद्रिका टंडन

🔖 प्रश्न.4) भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बम साठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे ?

उत्तर - त्रिवेणी

🔖 प्रश्न.5) फोबर्स ने २०२५ मधील जगातील १० सर्वात शक्तीशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असुन यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

उत्तर - अमेरीका

🔖 प्रश्न.6) फोबर्स ने २०२५ मधील जगातील सर्वात शक्तीशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असुन भारत देश कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर - 12 व्या

🔖 प्रश्न.7) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सान्वी देशवाल हिने कोणते पदक जिंकले आहे ?

उत्तर - सुवर्ण

🔖 प्रश्न.8) कोणत्या राज्याने सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केले आहे ?

उत्तर - महाराष्ट्र

🔖 प्रश्न.9) The Mahatmas manifesto या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

उत्तर - राजेश तलवार

🔖 प्रश्न.10) जागतिक कर्करोग दीन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर - 4 फेब्रुवारी

1 week, 3 days ago

*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
@AVFoundation

31 जानेवारी 2025

🔖 प्रश्न.1) प्रजासत्ताक दिन 2025 मधील आयोजित परेडमध्ये सर्वोत्तम चित्रपट कोणत्या राज्याला मिळाला आहे ?

उत्तर - उत्तर प्रदेश

🔖 प्रश्न.2) कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ऍग्री स्टार्टअप फंड सुरू केला आहे ?

उत्तर - महाराष्ट्र

🔖 प्रश्न.3) जॉफ एलर्डिस यांनी नुकताच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे ते खालीलपैकी कोणत्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते ?

उत्तर - ICC

🔖 प्रश्न.4) आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे ?

उत्तर - दिब्रुगड

🔖 प्रश्न.5) उदयोन्मुख आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त केमेंदू मेंडिस हे कोणत्या देशाचे खेळाडू आहे ?

उत्तर - श्रीलंका

🔖 प्रश्न.6) उदयोन्मुख आयसीसी वुमेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त अणेरी डेरकसन हे कोणत्या देशाचे खेळाडू आहे ?

उत्तर - दक्षिण आफ्रिका

🔖 प्रश्न.7) कैलास मानस सरोवर यात्रा सुरू करण्यासाठी भारत आणि कोणत्या दिशेदरम्यान थेट उडान सुरू करण्यात येणार आहेत ?

उत्तर - चीन

🔖 प्रश्न.8) कोणत्या देशाला जागतिक  आरोग्य संघटनेने (WHO) मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे ?

उत्तर - जॉर्जिया

🔖 प्रश्न.9) कोणत्या देशाने 2025 हे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे ?

उत्तर - संयुक्त अरब अमिराती

🔖 प्रश्न.10) नुकतेच स्टीव्ह स्मिथ या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावा करण्याचा विक्रम केला आहे हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे ?

उत्तर - ऑस्ट्रेलिया

1 week, 5 days ago
आपल्या [A.V.FOUNDATION](http://A.V.FOUNDATION/) क्लासेसच्या विद्यार्थीनी हर्षदा बुगडे …

आपल्या A.V.FOUNDATION क्लासेसच्या विद्यार्थीनी हर्षदा बुगडे  यांची TAX ASSISTANT पदी तसेच संदीप परीट यांची clerk पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐

1 week, 5 days ago
[#मर](?q=%23%E0%A4%AE%E0%A4%B0)्यादीत जागा# नाव नोंदणी सुरू#

#मर्यादीत जागा# नाव नोंदणी सुरू#

1 week, 5 days ago

JANUARY 2025 Current Affairs.pdf

2 weeks ago

*‼️* भारतातील एकूण रामसर - 89

फेब्रुवारी 2025 मध्ये भारतात चार नवीन रामसर साइट्स जोडण्यात आल्या, त्यामुळे भारतातील रामसर स्थळांची संख्या 89 झाली आहे.

‼️  भारतात खालील 4 नवीन ठिकाणांचा रामसर ठिकाणाचा समावेश

1) उधवा तलाव - झारखंड
2) खेचोपल्री वेटलँड - सिक्कीम
3) सक्करकोट्टई पक्षी अभयारण्य -तमिळनाडू
4) थेरथंगल पक्षी अभयारण्य - तमिळनाडू

2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो

🔴 2025 जागतिक पाणथळ दिन थीम - आमच्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ प्रदेशाचे संरक्षण

👉 रामसर करार हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठी एक आंतरराष्ट्रीय करार आहे

👉 रामसर करार - 2 फेब्रुवारी 1971 इराणमधील कॅस्पियन समुद्र च्या दक्षिण किनार्‍यावर

👉 अंमलबजावणी 1975 रोजी झाली असून भारतात हा करार 1 फेब्रुवारी 1982 रोजी सुरु झाला.

रामसर करार मागचा हेतू म्हणजे पाणथळ प्रदेशाचे संवर्धन करणे होय.

👉🏻  रामसर करारचे एकूण सदस्य = 172 देश

🔹  भारतातील पहिले सर्वात जुने रामसर स्थळ चिल्का सरोवर (ओडिसा )
आणि
केवलादेव राष्ट्रीय उद्यान ( राजस्थान )

🔸भारतातील सर्वात मोठे रामसर स्तळ -  सुंदरबन ( पश्चिम बंगाल )

🔸 भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ -  रेणुका (हिमाचल प्रदेश मधील )

‼️ भारतात सर्वात जास्त रामसर स्थळ असणारे राज्य पुढीलप्रमाणे -

1) तामिळनाडू राज्यात - 18
2) उत्तर प्रदेश राज्यात - 10
3) ओडिशा - 6
4) पंजाब - 6
5) जम्मू कश्मीर - 5

‼️ महाराष्ट्रात एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ आहेत -

1) नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
2) लोणार सरोवर
3) ठाणे खाडी

‼️ जगात रामसर स्थळांची संख्या खलीलप्रमाणे -

1) युनायटेड किंगडम - 176
2) मेक्सिको - 144
3) भारत - 89
4) चीन - 82**

2 weeks ago

*🟠* व्हाट्सअप्प द्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे आंध्र प्रदेश हे जगातील पहिले राज्य बनले आहे.

👉🏻 नाव - मन मित्र
◾️मन मित्र' हा भारतातील पहिला Whatsapp आधारित प्रशासन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.

🔸एकूण 161 प्रशासकीय सेवा दिल्या जातील
🔸सुरवात - 1 फेब्रुवारी 2025 (उंडवल्ली, अमरावती येथे)
🔹 उदघाटन - नारा लोकेश (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि रिअल-टाइम गव्हर्नन्स (आरटीजी) मंत्री
◾️यासाठी 22 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीत META सोबत सामंजस्य करार झाला होता.**
@AVFoundation

2 weeks ago

*‼️*  1 ली महिला हॉकी इंडिया लीग 2024-25

🔸विजेता - ओडिशा वॉरियर्स
🔸उपविजेता -  सूरमा हॉकी क्लबचा
🔹2-1 असा पराभव केला
◾️ठिकाण - मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम , रांची झारखंड

👉🏻 एकूण 4 संघ होत
◾️दिनांक -12 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 पर्यत**

2 weeks ago

*‼️*  6 वी पुरुष हॉकी इंडिया लीग -2004-25

🔸विजेता - श्राची रढ बंगाल टायगर्स (3 कोटी)
🔸उपविजेता -  हैदराबाद तुफान्स (2 कोटी)
🔹4-3 असा पराभव केला
◾️ठिकाण - बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम - राऊरकेला (ओडीसा)

👉🏻 एकूण 8 संघ होते
◾️दिनांक -28 डिसेंबर 2024 ते 1 फेब्रुवारी 2025 पर्यत**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 4 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago