ONLY KHAKI _COPS

Description
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 days, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

1 month, 3 weeks ago

*👉* महाराष्ट्र राज्याचे राज्यशास्त्र - दांडपट्टा

👉 महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा - पापलेट

👉 महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी - शेकरू

👉 महाराष्ट्राचे राज्य फुल - ताम्हण

👉 महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू - ब्लू मॉर्मन.

👉महाराष्ट्र राज्याचे राज्य प्राणी - शेकरू

👉महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत - जय जय महाराष्ट्र माझा.

** राज्य माता -  देशी गाय

1 month, 3 weeks ago

मिथुन चक्रवर्ती यांना २०२४ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर...

1 month, 3 weeks ago
4 months, 2 weeks ago

महर्षी प्रबोधिनी अकलूज
पोलीस भरती २०२३ मध्ये झालेले सर्व पेपरचे विश्लेषण सोमवार पासुन दुपारी २ ते ४ या वेळेत होणार..

4 months, 2 weeks ago

काही अडचणी असतील तर मेसेज करा
@ajitcsir

4 months, 2 weeks ago

**मुंबई पोलीस भरती ग्राउंड 18 जुलै पासून सूरु होणार आहे !

घाटकोपर, मुंबई विद्यापीठ , मारिन लाईन्स ह्या ठिकाणी ग्राउंड होईल

प्रति दिवस 8000 विध्यार्थी बोलवले जाणार आहेत**

4 months, 3 weeks ago

याच्यावर परवा दिवशी फिक्स प्रश्न असेल

4 months, 3 weeks ago

? महत्वाच्या योजना लक्षात ठेवा

◾️मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजना : ओडीसा

◾️मुख्यमंत्री कृषक मित्र योजना : मध्य प्रदेश

◾️मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना : छत्तीसगढ़

◾️मुख्यमंत्री अल्पसंख्यक उद्यमी योजना : बिहार

◾️मुख्यमंत्री लोक सेवक आरोग्य योजना : आसाम

◾️युवा मितान परिवहन योजना : छत्तीसगढ़

◾️अबुआ बीर दिशोम योजना : झारखण्ड

◾️SHRESSTHA योजना :अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम खाजगी निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी

◾️लाडली बहना योजना : मध्यप्रदेश

◾️लेक लाडकी योजना : महाराष्ट्र

◾️ मुख्यमंत्री सुख आश्रय योजना : हिमाचल प्रदेश

◾️लाडकी बहीण योजना : महाराष्ट्र

4 months, 3 weeks ago

? राजर्षि शाहू महाराज ?

जन्म - 26 जून 1874 
मृत्यू- 6 मे 1922

? 1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
? नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
? 1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
? 15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
? 1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना
? 1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा
? 1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना
? 1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले
? 14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले
? लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल
पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
? जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना
? 1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका
? 1917 – विधवा विवाहाचा कायदा
? 1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा

4 months, 4 weeks ago

लोकसभा
?अध्यक्ष = ओम प्रकाश बिर्ला
?सभागृह नेते = नरेंद्र मोदी
?**विरोधी पक्षनेते = राहुल गांधी

राज्यसभा
?सभापती = जगदीप धनखड
?सभागृह नेते = जे पी नड्डा
?विरोधी पक्षनेते = मल्लिकार्जुन खर्गे**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 days, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago