??????? ??????? ???3-?4[????????? ?????]

Description
????, ????, सरळसेवा & ??? ???????? ???? साठी उपयुक्त.
"वाचन करत असताना जे महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो".

???? ??????? :- @Every0neCan17
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

9 months, 3 weeks ago

? चालू घडामोडी :- 05 मे 2024

*करीना कपूरची UNICEF इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.*

◆ एअर मार्शल नागेश कपूर यांनी एअर फोर्स ट्रेनिंग कमांडचा पदभार स्वीकारला आहे.

*हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे चंदीगड विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.*

सुबोध कुमार (IAS) यांची आयुष मंत्रालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

*सानिया कद्रे यांची J&K साठी ग्रॅपलिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ रोड नेटवर्कमध्ये(रस्ते आणि महामार्गाचे जाळे) प्रथम स्थानी अमेरिका हा देश आहे.

रोड नेटवर्क अर्थात रस्ते आणि महामार्गाच्या जाळ्यामध्ये भारताने चीनला मागे टाकत जगात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
◆ भारत देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान बनवले आहे.

भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान 'फ्लाईंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी' या कंपनीने बनवले आहे.
◆ भारताने बनवलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानव रहित बॉम्बर विमानाला FWD-200B असेही म्हंटले जाते.

जगातील व भारतातील पहिली CNG बाईक बजाज या कंपनीने तयार केली आहे.
◆ ICC ने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारत देशाच्या क्रिकेट संघाने वनडे व टी-20 मध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे.

काँगो देशाने मंकी पॉक्स या विषाणू ला आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे.
◆ जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा जपान या देशात स्थापित करण्यात आली आहे.

चीन ने आपल्या चांगई चांद्रयान मोहिमे सोबत पाकिस्तान या देशाचा आयक्यूब- क्यू उपग्रह प्रक्षेपित केला आहे.
◆ चीन पहिल्यांदा आपल्या चांद्रयान मोहिमेमध्ये पाकिस्तान या देशाच्या ऑर्बिटर चा समावेश केला आहे.*

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➤ Share & Support Us :-
@Vidyarthipoint

9 months, 3 weeks ago

उद्या लिपिक निकालासाठी Twitter/X **War आयोजित आहे.

Follow our Twitter/X Handle??https://x.com/Vidyarthi_Point?t=NE6aaNuZbIPDGJXSyC2ESQ&s=09 ➤ Join ? :-** @Vidyarthipoint

9 months, 3 weeks ago

*? 04 मे 2024 Onelinner By Avinash Chumble?*?

? सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam??

03 एप्रिल 2024 Onelinner Pdf?https://t.me/Vidyarthipoint/64572 ➤ Join ? :-** @Vidyarthipoint

1 year, 3 months ago

? Current Affairs October 2023 [Questions with explanation] Pdf Sample Copy

1 year, 3 months ago

? आरोग्य सेवक तांत्रिक (पुरुष) Quiz Batch तसेच नगरपरिषद, जिल्हापरिषद, इतर सर्व सरळसेवा परीक्षा आणि Combine Group B आणि Group C मुख्य परिक्षा चालू घडामोडी आणि English Vocabulary Fastrack Revision Quiz Batch..?*?*?**

?Quiz Time: 
१) आरोग्य सेवक तांत्रीक (पुरुष) :- सकाळी ११:३०
२) English Vocabulary :- सकाळी ११:०० आणि संध्याकाळी ७:०० वाजता
३) चालू घडामोडी:- रात्री ९:०० वाजता
(टीप:- झालेल्या Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येइल)

??7 दिवसात संपूर्ण तयारी करुन घेतली जाईल.

♻️आरोग्य सेवक तांत्रिक (पुरुष)चे टॉपिक : (संपूर्ण आरोग्य सेवक तांत्रिक(पुरुष) अभ्यासक्रम) (Only Quiz)
१)गुरुत्वाकर्षण,
२)घटकांचे नियतकालिक वर्गीकरण,
३)रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे,
४)विद्युत प्रवाहाचा प्रभाव, उष्णता,
५)प्रकाशाचे अपवर्तन, कार्बन संयुगे,
६)अवकाश मोहीम, लेन्स,
७)आनुवंशिकता आणि उत्क्रांती,
८)जीवन प्रक्रिया,
९)पर्यावरण व्यवस्थापन,
१०)प्राण्यांचे वर्गीकरण,
११)सूक्ष्मजीवशास्त्राचा परिचय,
१२)सेल्युलर जीवशास्त्र,
१३)आपत्ती व्यवस्थापन.

♻️English Vocabulary चे टॉपिक :  (Only Quiz) (TCS/IBPS तसेच MPSC आयोग पॅटर्न) (सर्व पदांसाठी)
1] Synonyms
2] Antonyms
3] Homophones /Homonyms
4] Idioms and Phrases
5] Correct Spellings
6] One Word Substitution
7] Exam Oriented Important Words
8] Important Pair Words
9] Words Denoting Phobia
10] Proverbs
11] Words Denoting Cries of Animals
12] Words Denoting Comparison
13] Words Denoting Diminutives
14] Parajumbles/Sentence Rearrangement
15] Word Swapping
16] Cloze Test

♻️चालू घडामोडी २०२२-२३ चे टॉपिक : (Quiz, PDF with explanation) ( सर्व पदांसाठी)
१) ऑक्टोंबर २०२२
२) नोव्हेंबर २०२२
३) डिसेंबर २०२२
४) जानेवारी २०२३
५) फेब्रुवारी २०२३
६) मार्च २०२३
७) एप्रिल २०२३
८) मे २०२३
९) जुन २०२३
१०) जुलै २०२३ (१५०+ प्रश्न)
११) ऑगस्ट २०२३ (१५०+ प्रश्न)
१२) सप्टेंबर २०२३ (१५०+ प्रश्न)
१३) ऑक्टोंबर २०२३ (१५०+ प्रश्न)

?❤️तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही..?*?***

?❤️Fees:-
१) चालू घडामोडी Quiz with PDF :- ९९ रू
२) आरोग्य सेवक तांत्रिक (पुरुष) Quiz :- ७९ रू
३) English Vocabulary Quiz :- ७५ रू

?Phone Pay/G-Pay/Paytm?*?
?Payment No :- 9881388635
?Telegram Id :-* @AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.)

?संपर्क :
निलेश वाघमारे सर :- 8308111529
**अविनाश चुंबळे सर :- 9881388635

♻️Offer फक्त दोन दिवस आहे. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.??**

1 year, 3 months ago

*? चालू घडामोडी :- 03 नोव्हेंबर 2023

◆ महाराष्ट्र राज्यातील "एरंडोल" नगरपालिकेने पुस्तकाच्या बगीच्याची निर्मिती केली आहे. हा राज्यातील पाहिलाच उपक्रम आहे.*

◆ "शिव नाडर" हे देशातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती ठरले आहेत.

◆ आर्थिक वर्ष 2023 मध्ये उद्योपती शिव नाडर यांनी एकूण 2 हजार 42 कोटी रुपये दान केले आहेत.

भारतात सर्वाधिक दान करण्याच्या यादीत सर्वाधिक व्यक्ती मुंबई या शहरातील आहेत.

◆ देशात सर्वाधिक दान करण्यात महिलांच्या यादीत "रोहिणी निलेकेणी" आघाडीवर आहे.

"भूतान" देशाचे राजे जिग्मे वांगचुक हे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.

◆ भूतानचे राजे जिग्मे वांगचुक हे भारतातील आसाम राज्याला भेट देणार आहेत.

आसाम राज्याच्या दौऱ्यावर येणारे जिग्मे वांगचुक हे भूतानचे पहिले राज्य असणार आहेत.

◆ पश्चिम युरोपातील देशांना धडकलेल्या सियारण वादळाचा वेग 180 किमी प्रति तास आहे.

महाराष्ट्र राज्याची वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा पुणे येथे होणार आहे.

◆ अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एका वर्षात सर्वाधिक वेळा 1000 धावा करण्याचा विक्रम विराट कोहली या खेळाडूने केला आहे.

अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये विराट कोहलीने एका कॅलेंडर वर्षात 8 वेळा 1000 धावा केल्या आहेत.

◆ आशिया खंडात वन डे क्रिकेट मध्ये 8 हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली चौथा खेळाडू ठरला आहे.

विश्वचसक क्रिकेट मध्ये मोहम्मद शमी हा खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

◆ विश्व क्रिकेट मध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी ने सर्वाधिक 45 बळी घेतल्या आहेत.

भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी विश्वचसकात भारतातर्फे सर्वाधिक बळी घेण्याचा (44) झहीर खान विक्रम मोडला आहे.

◆ अंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट मध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी 4 वेळा 5 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

◆ अंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट मध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी ने सर्वाधिक 3 वेळा 5 विकेट घेणाऱ्या हभाजन सिंग हा भारतीय खेळाडूचा विक्रम मोडला आहे.

CMIE च्या अहवाला नुसार देशातील ऑक्टोबर महिन्यातील बेरीजगारी दर 10.05 टक्के आहे.

◆ CMIE च्या आकडेवारी नुसार ऑक्टोबर महिन्यातील देशातील ग्रामीण भागातील बेरीजगारी दर 10.82 टक्के होता.

CMIE च्या अहवालनुसार ऑक्टोबर महिन्यातील देशातील शहरी भागातील बेरीजगारी दर 8.44 टक्के आहे.

◆ देशातील ओडिशा या राज्याच्या सरकारने सार्वजनिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र अभियानाच्या प्रमुखपदी डॉ. ओमप्रकाश शेटे यांची निवड करण्यात आली आहे.

◆ AI सेफ्टी समिट 2023 ब्रिटन या देशात आयोजित करण्यात आली आहे.

भारत देश जगात सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश ठरला आहे.

◆ जगातील एकूण डिजिटल व्यवहारामध्ये भारताचा वाटा 46 टक्के आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➤ Share & Support Us :-* @Vidyarthipoint

1 year, 8 months ago

*? चालू घडामोडी :- 14 जून 2023

अमित शाह यांच्या 8,000 कोटींच्या योजनांच्या अनावरणामुळे आपत्ती व्यवस्थापनाला चालना मिळाली.
◆ नॅशनल आर्काइव्हज ऑफ इंडियाने 75 व्या आंतरराष्ट्रीय पुरालेख दिनानिमित्त “हमारी भाषा, हमारी विरासत” प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

प्रशिक्षक प्रकल्पाचे क्लस्टर-आधारित प्रशिक्षण संकल्प कार्यक्रमांतर्गत 98 प्रशिक्षकांना प्रमाणित करते.
प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनांच्या अंमलबजावणीमुळे उत्पादन, रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढ झाल्याची दिसून आले.
वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणी वेबपोर्टलचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
◆ हरियाणातील पद्म पुरस्कार विजेत्यांना मासिक 10,000 रु मिळणार आहे.

प्रिंटर कंपनी Epson India ने अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला ब्रँड अँम्बेसेडर म्हणून साइन केले आहे. RBI सोशल मीडियाच्या प्रभावाचे नियमन करणार नाही.
◆ इक्विटस होल्डिंग्जने रिजर्व्ह बँकेला NBFC परवाना सरेंडर केला.
◆ भारत आणि UAE ने 2030 पर्यंत $100 अब्ज नॉन-तेल व्यापाराचे लक्ष्य ठेवले आहे.

बाल हक्क अधिवक्ता ललिता नटराजन यांनी 2023 चा इक्बाल मसिह पुरस्कार जिंकला.

◆ पॅटरसन जोसेफने RSL ख्रिस्तोफर ब्लँड पारितोषिक 2023 जिंकले.*

GSITI हैदराबादला “अथी उत्तम” ही मान्यता मिळाली.

कम्युनिटी स्पिरिट इंडेक्सनुसार भारतीय शहर हे जगातील दुस-या क्रमांकाचे अनफ्रेंडली शहर आहे.

फोर्ब्सची ग्लोबल 2000 यादी मध्ये रिलायन्सने 45 व्या क्रमांकावर आठ स्थानांनी वाढ केली.**

SIPRI च्या अहवालात असे सूचित होते की चीनने राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक किमान राखण्याच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात, त्याच्या अण्वस्त्रसाठ्याचा महत्त्वपूर्ण विस्तार सुरू केला आहे.

भारतीय नौदलाची ‘संशोधक’ चौथी युद्धनौका लाँच करण्यात आली.
◆ दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन 14 जून रोजी साजरा केल्या जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➤ Join Us Here :-* VIDYARTHIPOINT

1 year, 8 months ago
1 year, 8 months ago

"क्रीडा घडामोडी :- 2022" [Questions with Ans key]
➤ Join Us Here :- VIDYARTHIPOINT

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago