POLICE BABA

Description
Police bharti
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

3 days, 21 hours ago

*♦️*यात गोंधळू नका मित्रांनो..

👉 महाराष्ट्र विधानसभेचे सभापती
- राहुल नार्वेकर

👉 महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती
- राम शिंदे

👉 Join** @POLICEBABA2024

6 days, 10 hours ago

*♦️* मुंबई प्रांताचे पाहिले राज्यपाल : राजा सर महाराज सिंह (1948 ते 52)

👉 महाराष्ट्राचे पाहिले राज्यपाल : श्री प्रकाश (1 मे 1960 पासून)

👉 महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल : विजया लक्ष्मी पंडित (1962 ते 64)

👉 महाराष्ट्राच्या एकमेक महिला राज्यपाल : विजया लक्ष्मी पंडित

👉 सर्वात जास्त काळ राज्यपाल : पी सी अलेक्झांडर (9 वर्षे, 182 दिवस)(1993 ते 2002)

👉 Join** @POLICEBABA2024

1 week, 1 day ago

*♦️*आशिया पॅसिफिक डेफ गेम्स 2024

👉 ठिकाण - क्वालालंपूर

👉 आवृत्ती - 10 वी

👉 या स्पर्धेत भारताने एकूण 55 पदके जिंकली आहेत.

👉 या स्पर्धेतील ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

👉JOIN »** @policebaba2024

1 week, 3 days ago

*♦️*जागतिक आयुर्वेद परिषद 2024

👉ठिकाण - डेहराडून

👉आवृत्ती - 10 वी

👉परिषदेची थीम - "डिजिटल आरोग्य : एक आयुर्वेद दृष्टीकोन,"

👉JOIN »** @policebaba2024

1 week, 3 days ago

*♦️*महत्वाच्या नियुक्त्या

👉भारताचे सरन्यायाधीश(51):संजय खन्ना

👉भारताचे CAG (15)- K. संजय मूर्ती

👉RBI गव्हर्नर (26) - संजय मल्होत्रा

👉JOIN »** @pplicebaba2024

1 week, 5 days ago

*♦️TODAYS QUESTION 👆*👆

SUB -POLITY#Daily10MCQ 👉 JOIN** @SahyadriIAS

2 weeks, 4 days ago

आपल्या (@sahyadriias **) telegram channel वर दररोज Subjectwise 10 MCQ टाकणार आहोत.

सदर MCQ ची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या परीक्षा समोर ठेवून आयोगाच्या धर्तीवर केली जाईल.

सोमवार ते शनिवार दररोज वेगवेगळ्या विषयावर खालीलप्रमाणे MCQ दिले जातील

सोमवार – राज्यव्यवस्था
मंगळवार – भूगोल व पर्यावरण
बुधवार – भारतीय अर्थव्यवस्था
गुरुवार – इतिहास
शुक्रवार – विज्ञान
शनिवार – चालू घडामोडी**

चालू घडामोडी weekly Notes दिल्या जातील.#Daily10MCQ

👉Join @SahyadriIAS

2 weeks, 6 days ago

*♦️* BMC निरीक्षक हॉल तिकीट लिंक सुरू झाली आहे .

👉 लिंक- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html 👉 Join** @POLICEBABA2024

2 weeks, 6 days ago

#BMC क्लार्क..
♦️**आज BMC FIRST SHIFT QUESTION

1) मराठी 25 = प्रयोग, उतारा एक, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी

2) ENGLISH 25 =
First shift
1) Passage -1
2) Idioms -2
3) phrases-1
4) Tense -3
(Spot the error)
5) Article -2
6) Para jumbled -2
7) One word substitution -1

3) REASONING 25 = (सोपा) नंबर मिसिंग, word arreging, दिशा, syllogism

4) GK 25 = जास्त प्रश्न 2023 वरील चालू घडामोडी व BMC वरील 7 ते 8 प्रश्न.

👉 Join** @POLICEBABA2024

3 weeks, 4 days ago

♦️ **यशवंतराव चव्हाण पुरस्कार - जयसिंगराव पवार

👉 महात्मा फुले समता पुरस्कार - नागराज मंजुळे

👉हे राज्यस्तरीय पुरस्कार आहेत.

👉 Join** @POLICEBABA2024

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago