MahaSeva.in

Description
सर्व नोकरी विषयक माहिती टेलग्राम चॅनेल व सर्वात उत्तम वेबसाईट आपल्या सेवेत सदैव एक पाऊल पुढे
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

6 months, 1 week ago

सीईटी स्कोर कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंकस् चा वापर करावा.
PCM ग्रुप ??
https://scorecard.mhexam.com/v2/MAH-PCM-CET-2024/

PCB ग्रुप??
https://scorecard.mhexam.com/v2/MAH-PCB-CET-2024/

6 months, 1 week ago

ग्रामसेवक, स्टाफ नर्स हॉल तिकीट आले आहेत

लिंक :-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

AKASH COMPUTERS ?️

6 months, 1 week ago

? पोलीस भरती मैदानी चाचणी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...

? Link ?

https://testmsp.mahaitgov.in/Forms/FrmHallTicket_Home.aspx

ID PASSWORD ने लॉगिन करा.

?आकाश कॉम्प्युटर्स. ID & PASSWORD?

▶️ ID - EMAIL ADDRESS

▶️ PASSWORD - Pass@123

6 months, 2 weeks ago

D.El. Ed. Admission, 2024-25

MahaSeva.in | Admission


_जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर D.El.Ed. मध्ये पदविका (Diploma) करू इच्छित असतील. अशा विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरावा. या मध्ये विद्यार्थी Diploma in Elementary Education (D.El.Ed.) ची पदवी प्राप्त करू शकतात. (हा अभ्यासक्रम 3 वर्षासाठी असेल.)_

Link: https://bit.ly/3u24hrr

*▪️अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
10th Marksheet
12th Marksheet
Aadhaar Card

*▪️खालील माहिती टाईप करून पाठवावी.
जन्म तारीख
ई-मेल आयडी
मोबाईल नंबर
* धर्म आणि जात

*▪️इतर लागणारी कागदपत्रे.
Caste Certificate
Non Creamy Layer Certificate
Domicile Certificate
Income Certificate
EWS Certificate
School Leaving Certificate (LC)
Passport Photo & Signature

Last Date: 18 JUNE 2024

Fee:
*▪️OPEN:
₹200 + ₹150 = ₹350
*▪️OTHERS:
₹100+ ₹150 = ₹250

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 150 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

  • पेमेंट क्रमांक: 9595030385
  • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या
Male (9595030385)
Female (9503332278)


सूचना: जे विद्यार्थी आकाश कॉम्प्युटर्स मार्फत अर्ज भरतील अशाच विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते प्रवेश निश्चित होण्यापर्यंतची सर्व माहिती वेळापत्रकानुसार देऊन सपोर्ट पुरवण्यात येईल. इतर ठिकाणी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी आकाश कॉम्प्युटर्स बांधील राहणार नाही.

♦️♦️♦️♦️♦️


*▪️POLYTECHNIC ADMISSION PROCESS 2024-25
पात्रता: 10 वी उतीर्ण
Link:* https://bit.ly/3Nh82Aa

*▪️केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – 2024
पात्रता: 10 वी उतीर्ण
Link: https://bit.ly/3NqY2I5
*➖

♦️♦️♦️♦️♦️

सर्व PDF डाउनलोड करण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
* https://t.me/mahaseva

Follow our WhatsApp Digital Channel
* https://bit.ly/3SZqt32

महासेवा

D.El. Ed. Admission 2024-25 - महासेवा

Sr. No Name of Course Eligibility 1 D.El. Ed. Admissions 2024-25 50% गुणांसह 12 वी उतीर्ण Sr. No FEE Amount 1 General Category 200 2 [SC, ST, VJ/DTNT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC, EWS] & PWD 100 S.No Event Star

*D.El. Ed. Admission, 2024-25*
6 months, 3 weeks ago

POLYTECHNIC ADMISSION PROCESS 2024-25

MahaSeva.in | Admission


_जे विद्यार्थी 10वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करू इच्छित असतील. अशा विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरावा. या मध्ये विद्यार्थी Civil, Mechanical, Computer, IT, ENTC, Electrical, etc. अशा विविध कोर्स मध्ये डिप्लोमा करू शकतात._

Link: https://bit.ly/3Nh82Aa

*▪️अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
10th Marksheet
Aadhaar Card
Caste Certificate
Caste Validity Certificate
Non Creamy Layer Certificate
Domicile Certificate
Income Certificate
EWS Certificate
School Leaving Certificate (LC)
Passport Photo & Signature
* Email ID & Mobile Number

*▪️खालील माहिती टाईप करून पाठवावी.
जन्म तारीख
ई-मेल आयडी
मोबाईल नंबर
* धर्म आणि जात

Last Date: 25 JUNE 2024

Fee:
*▪️OPEN:
₹400 + ₹150 = ₹550
*▪️OTHERS:
₹300+ ₹150 = ₹450

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

  • पेमेंट क्रमांक: 9595030385
  • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या
Male (9595030385)
Female (9503332278)


सूचना: जे विद्यार्थी आकाश कॉम्प्युटर्स मार्फत अर्ज भरतील अशाच विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते प्रवेश निश्चित होण्यापर्यंतची सर्व माहिती वेळापत्रकानुसार देऊन सपोर्ट पुरवण्यात येईल. इतर ठिकाणी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी आकाश कॉम्प्युटर्स बांधील राहणार नाही.

महासेवा

First Year Post SSC Diploma Technical Courses in Engineering/Technology Admissions 2024-2025 - महासेवा

Discover First Year Post SSC Diploma Technical Courses in Engineering/Technology Admissions for the 2024-2025 academic session. Explore a wide range of diploma programs and find the perfect fit for your career aspirations.

9 months, 2 weeks ago

POLICE RECRUTEMENT 2024 CHART BY AKASH COMPUTERS.pdf

9 months, 3 weeks ago

(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024

MahaSeva.in | Jobs


कृपया लक्षात घ्या
आम्ही फक्त आकाश कॉम्प्युटर्सद्वारे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनाच मदत करू शकतो.
इतर केंद्रांशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी आम्ही जबाबदार नाही.

*?‍?पुरुष आणि ?‍? महिला दोघांसाठी*

Link: https://bit.ly/3AnBDob

*▪️उंची:
पुरुष : 165 सेमी
* महिला : 155 सेमी

【पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी खालील कागदपत्रे पाठवून पेमेंट करावे.】

*▪️Documents:
आधार कार्ड (दोन्ही बाजू)
10 वी मार्कशीट
12 वी मार्कशीट
फोटो आणि सही
EWS (असल्यास)
डोमासाईल (अनिवार्य)
जात प्रमाणपत्र (असल्यास)
* नॉन क्रिमी लेअर (असल्यास)

*▪️खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.
जन्म तारीख
ई-मेल आयडी
मोबाईल नंबर
* धर्म आणि जात

*▪️परीक्षा केंद्र:* अर्ज भरलेल्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र मिळेल.

*▪️Last Date:* 31 MARCH 2024

Fee + Service Charges:
खुला प्रवर्ग: 450 + 150 = ₹600
मागास प्रवर्ग: 350 + 150 = ₹500

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 150 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

  • पेमेंट क्रमांक: 9595030385
  • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या
Male (9595030385)
Female (9503332278)


महत्वाची सूचना- आकाश कॉम्प्युटर्स अधिकृत ट्रेडमार्क असल्यामुळे ग्रुपमध्ये जॉईन असलेल्या सायबर कॅफे, सी. एस. सी, सेतू व इतर नोकरी केंद्र चालकांनी वरील डिझाईन नाव बदलून किंवा वॉटरमार्क खोडून जाहिरात केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची खात्री ठेवावी.

सर्व PDF डाउनलोड करण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
?https://t.me/mahaseva

Follow our WhatsApp Digital Channel
?https://bit.ly/3SZqt32

महासेवा

Maharashtra Police Bharti 2024 - महासेवा

(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 Maharashtra Police Bharti 2024. The Maharashtra Police is the law enforcement agency responsible for the Indian state of Maharashtra. Maharashtra Police Bharti 2024, (Maharashtra Police Recruitment…

*(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024*
10 months, 1 week ago

MH - Nursing CET - 2024

MahaSeva.in | CET

Link: https://bit.ly/42AbhMg

पात्रता: 12वी उत्तीर्ण/पात्र

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
▪️आधार कार्ड
▪️10 वी मार्क्सशीट
▪️12 वी मार्क्सशीट (असल्यास)
▪️फोटो आणि सही
▪️जात प्रमाणपत्र (असल्यास)
▪️जात पडताळणी प्रमाणपत्र (असल्यास)
▪️नॉन क्रिमी लेयर (असल्यास)


_सूचना: जात प्रमाणपत्र नसेल तर तुमचा अर्ज खुल्या (Open) गटात भरावा लागतो._

खालील माहिती टाईप करून पाठवावी.
▪️Email ID
▪️मोबाईल क्रमांक
▪️जन्म तारीख (DOB)
▪️कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (Income)
▪️मातृभाषा
▪️धर्म आणि जात
▪️4 परीक्षा केंद्राची नावे
?(कोणतेही 4 जिल्हे ज्या जिल्ह्यात तुम्ही परीक्षा देऊ इच्छिता.)

Last Date: 29 February 2024

अर्ज भरण्याची फी
▪️OPEN/GENERAL:
?1000+150= 1150
▪️SC/ST/EWS/OBC/NT:
?800+150= 950

सूचना: अतिरिक्त 150 रुपये हे Akash Computers द्वारे सर्व्हीस चार्जेस म्हणून आकारले जातात.

*▪️पेमेंट क्रमांक: 9595030385
▪️अकाउंट नेम:* Akash Computers

अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे फोन पे, भीम किंवा गूगल पे यासारखी पेमेंट पद्धत असायला हवी.

पेमेंट झाल्यानंतर स्क्रिनशॉट काढून आमच्या या क्रमांकावर पाठवावा.

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या
Male (9595030385)
Female (9503332278)


सर्व PDF डाउनलोड करण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
?https://t.me/mahaseva

Follow our WhatsApp Digital Channel
?https://bit.ly/3SZqt32

*▪️(NEET UG) राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-2024
?*https://bit.ly/3INGS3y

*▪️MAH LLB 3 Years CET 2024-25
?*https://bit.ly/3TiN4FM

*▪️MHT-CET 2024-25
?*https://bit.ly/3ympsqd

महासेवा

MH - Nursing CET - 2024 - महासेवा

नर्सिंग सीईटी 2024-25 (B.Sc. Nursing/GNM/ANM) MH-Nursing CET-2024 Entrance Examination for Admission to First Year B.Sc. Nursing, Auxiliary Nursing and Midwifery (ANM) & General Nursing & Midwifery (GNM) Courses, through State Common Entrance Test Cell, Mumbai…

*MH - Nursing CET - 2024*
10 months, 3 weeks ago

(NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती

पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

MahaSeva.in | Jobs

▪️संपूर्ण अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी https://bit.ly/3HDmIcC या लिंकवर क्लिक करा

▪️नोंदणीसाठी, आपल्याकडे वैध मोबाईल नंबर आणि वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. त्यांनतर फॉर्म भरण्यास सुरुवात केली जाईल.

Fee:
▪️SC/ST = ₹100 + ₹150
*? ₹ 250
▪️General/OBC = ₹850 + ₹150
? ₹ 1000*

Document List
▪️10 वी मार्कशीट
▪️पदवी प्रमाणपत्र
▪️आधार कार्ड
▪️फोटो आणि सही
▪️मोबाईल क्रमांक आणि ईमेल
▪️डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
▪️सेल्फ डिक्लेरेशन
▪️जात प्रमाणपत्र (असल्यास)

Exam Center (कोणतेही एक)
▪️अमरावती, औरंगाबाद, धुळे
▪️जळगाव, कोल्हापूर, लातूर
▪️मुंबई/ठाणे/नवी मुंबई
▪️नागपूर, नाशिक, नांदेड
▪️पुणे, रत्नागिरी, चंद्रपूर

Last Date: 15 February 2024

अर्ज भरण्याची फी: वरील प्रमाणे
पेमेंट क्रमांक: 9595030385
अकाउंट नेम: Akash Computers

?अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे फोन पे, पेटीयम किंवा गूगल पे यासारखी पेमेंट पद्धत असायला हवी.

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या
Male (9595030385)
Female (9503332278)


ऑफिसिअल नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
?https://t.me/mahaseva

Follow our WhatsApp Digital Channel
?https://bit.ly/3SZqt32

*▪️MAH LLB 5 Years CET 2024-25
?*https://bit.ly/3Zse5Zh

*▪️MHT-CET 2024-25
?*https://bit.ly/3ympsqd

*▪️महाराष्ट्र वनरक्षक भरती शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणी अपडेट
?*https://bit.ly/3vCdzhx

*▪️(NDA Pune Bharti) राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे 198 जागांसाठी भरती
?*https://bit.ly/49dx4eL

महासेवा

NIACL Recruitment 2024 - महासेवा

(NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती NIACL Recruitment 2024. The New India Assurance Co. Limited (NIACL), NIACL Recruitment 2024 (NIACL Bharti 2024) for 300 Assistants (Class III) Posts. Total: 300 जागा पदाचे नाव: असिस्टंट (Class…

*(NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती*
10 months, 4 weeks ago

(NDA Pune Bharti) राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे 198 जागांसाठी भरती

MahaSeva.in | Jobs

*?‍?पुरुष आणि ?‍? महिला दोघांसाठी*

Link: https://bit.ly/49dx4eL


महत्वाची सूचना: जागांच्या सविस्तर माहितीसाठी वरील लिंकवर क्लिक करा.

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
▪️आधार कार्ड
▪️10 वी मार्कशीट
▪️फोटो आणि सही
▪️जात प्रमाणपत्र

अर्ज भरण्यासाठी लागणारी माहिती.
▪️Email ID
▪️मोबाईल क्रमांक
▪️जन्म तारीख (DOB)
▪️धर्म आणि जात

Last Date: 16 February 2024

अर्ज भरण्याची फी: फी नाही

सर्व्हिस चार्जेस: 150

सूचना: अतिरिक्त 150 रुपये हे Akash Computers द्वारे सर्व्हीस चार्जेस म्हणून आकारले जातात.

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या
Male (9595030385)
Female (9503332278)


ऑफिसिअल नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
?https://t.me/mahaseva

Follow our WhatsApp Digital Channel
?https://bit.ly/3SZqt32

*▪️MAH LLB 5 Years CET 2024-25
?*https://bit.ly/3Zse5Zh

*▪️MHT-CET 2024-25
?*https://bit.ly/3ympsqd

*▪️महाराष्ट्र वनरक्षक भरती शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणी अपडेट
?*https://bit.ly/3vCdzhx

*▪️(RRB ALP) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती
?*https://bit.ly/3vI8Lax

महासेवा

National Defence Academy Recruitment 2024 - महासेवा

(NDA Pune Bharti) राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे 198 जागांसाठी भरती NDA Pune Bharti 2024. National Defence Academy (NDA) Khadakwasla, Pune. NDA Pune Recruitment 2024 (NDA Group C Bharti 2024) for 198 Civilian Group C Posts. (Lower Division Clerk, Stenographer…

*(NDA Pune Bharti) राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे 198 जागांसाठी भरती*
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago