Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

Abhinav Prakashan, Pune

Description
दर्जेदार साहित्याची अभिनव निर्मिती !!!
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

1 week, 6 days ago
***📚*** **जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित मध्ये …

📚 जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित मध्ये प्रकाशित झालेल्या 'ABHINAV YEAR BOOK 2024' (7th Edition) या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये :
📌 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 अशा 365 दिवसांमध्ये घडलेल्या प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म विश्लेषण.
📌 अधिप्रमाणित (Standard) वर्तमानपत्रे व संकेतस्थळांचा पुरेपूर वापर.
📗 Pages : 368, MRP : ₹340/-

या पुस्तकात अंतर्भूत असलेले Topicwise Videos :
https://youtu.be/EmIq-YJgaD4
https://youtu.be/aenUz_r-mqk
https://youtu.be/cHVsWSl2zkc
https://youtu.be/guNTpTIf9O0
https://youtu.be/kbXkiRcM8O0
https://youtu.be/7n9mYOuAAnw
https://youtu.be/GZtfacyMpjQ
https://youtu.be/mt2fcLNhkyo
https://youtu.be/pw2SKs3DI8o
https://youtu.be/RvBwiSYBe5U
https://youtu.be/uwIBOi4SjTs
https://youtu.be/Dv3slssEYLo
https://youtu.be/Iidhum_TEKc
https://youtu.be/89HvYyqvWio
https://youtu.be/177_ZVgb5io
https://youtu.be/177_ZVgb5io
https://youtu.be/VYN70yI2XnQ
https://youtu.be/q9P22QzZQS4
https://youtu.be/0TKNlCMt3sE
https://youtu.be/ToNvjDldZUk

🛍 Buy Online :
40% Off
👉*https://amzn.eu/d/fjlc5O1 *40% Off 👉
https://ksagaronline.com/shop/mpsc/abhinav-samagra-buddhimatta-chachani-verbal-non-verbal-reasoning

1 week, 6 days ago
2 weeks ago

🔷 चालू घडामोडी : मे 2024

◆ ‘जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन’ दरवर्षी 03 मे रोजी साजरा केला जातो.

◆ 2024 मध्ये भारत प्रतिष्ठित '46 व्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक' आयोजित करेल.

◆ ‘वैशाली रमेश बाबू’ यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ‘ग्रँडमास्टर’ या पदवीने सन्मानित केले आहे.

◆ न्यूझीलंडमध्ये 11 वी भारत-न्यूझीलंड संयुक्त व्यापार समिती (JTC) बैठक पार पडली.

◆ 'हितेश कुमार सेठिया' यांची तीन वर्षांसाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ EZTax ने भारतातील पहिले AI-सक्षम IT फाइलिंग मोबाइल ॲप लाँच केले आहे.

◆ वरिष्ठ IRS अधिकारी 'प्रतिमा सिंग' यांची 'डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटर्नल ट्रेड' (DPIIT) च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्रा. मोहम्मद रिहान यांनी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेचे (NISE) महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ युक्रेन या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे.

◆ युक्रेन ने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्ताचे नाव "व्हिक्टोरिया शी" हे आहे.

◆ जपान देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस तयार केले आहे.

◆ जपान देशातील कंपन्यांनी तयार केलेल्या जगातील पहिल्या हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस चा वेग 100GB पर सेकंद आहे.

◆ UPI सरखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCI ने नामिबिया या देशाच्या बँकेसोबात करार केला आहे.

◆ भारताचा बुद्धीबळ पटू डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत 6व्या स्थानावर पोहचला आहे.

◆ नॉर्वे देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

◆ टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये IISC बेंगलोर 32व्या स्थानावर आहे.

◆ टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये चीन देशाची tasinghua युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर आहे.

◆ आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाने द्वारे ग्रँडमास्टर किताब ने सन्मानित करण्यात आलेली वैशाली रमेश बाबू ही तिसरी भारतीय महिला खेळाडू आहे.

◆ व्हिटली गोल्ड पुरस्कार हा पर्यावरण संबंधी पुरस्कार ब्रिटन(UK) या देशाकडून देण्यात येतो.

◆ भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले. ते ग्रेट निकोबार बेट या भगात राहतात.

◆ 46वी अंटार्क्टिका करार सल्लागार बैठक भारतात 20 ते 30 मे 2024 या कालावधीत कोची येथे आयोजित करण्यात येणार आहे.

◆ आलोक शुक्ला यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 प्राप्त झाला आहे.

2 weeks, 6 days ago
Abhinav Prakashan, Pune
2 weeks, 6 days ago
2 weeks, 6 days ago
4 weeks, 1 day ago
4 weeks, 1 day ago
1 month ago
2 months, 4 weeks ago

"महाराष्ट्र वन भूषण" पुरस्कार
- सुरुवात /स्थापना : 5 फेब्रुवारी 2024
- महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर हा पुरस्कार सुरु केला आहे.
- राज्यामध्ये वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणा-या व्यक्तींना "महाराष्ट्र वनभूषण" पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
- स्वरुप : 20 लाख रू. रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र.
- पात्रता निकष : राज्यातील वन व वानिकी क्षेत्रामध्ये कार्य करणा-या व्यक्तीची पुढील निकषानुसार निवड करण्यात येईल.
I) गैरसरकारी संसाधनांचा वापर करुन लोकजागर व लोकचळवळीच्या माध्यमातून वन व वानिकी क्षेत्रामध्ये जसे की, जैवविविधता संगोपन, वनसंवर्धन, वन्यजीव संवर्धन, मृद व जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचा पर्याप्त वापर, पर्यावरण सजगता, महत्वाचे दस्तऐवजीकरण, वनेतर क्षेत्रामध्ये वनीकरण इत्यादि विविध शाखांमध्ये उल्लेखनीय कार्य असावे.
II) उपरोक्त शाखांमधील कार्यामुळे लोकचळवळीद्वारे वनसंवर्धनासाठी असाधारण योगदान दिलेले असावे.
III) सदरहू पुरस्काराकरिता कार्यरत शासकीय/निमशासकीय/अनुदानित/स्थानिक स्वराज्य संस्था यांमधील अधिकारी/कर्मचारी पात्र नसतील, याशिवाय सदर व्यक्तीचे चारित्र्य निष्कलंक व सचोटी निर्विवाद असणे आवश्यक आहे. ती व्यक्ती महाराष्ट्र राज्याची अधिवासी/रहिवाशी असावी.
- पुरस्कार निवड समिती :
- महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार योजना राबविण्यासाठी अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (वने) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शोध व छाननी समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती 5 व्यक्तींची शिफारस पुरस्कार निवड समितीला करेल.
- निवड समिती : ही समिती वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली जाईल. ही समिती शोध व छाननी समितीने शिफारस केलेल्या व्यक्तीपैकी एका व्यक्तीची "महाराष्ट्र वन भूषण" पुरस्कारासाठी निवड करेल.

Join : @abhinavprakashanpune

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago