मराठीमय 🏆📚

Description
MPSC च्या सर्व प्रकारच्या परिक्षेत मराठी व्याकरणासाठी अत्यावश्यक असणारे महत्त्वाचे POINTS, SHORT TRICKS & Memorization Techniques, NOTES, IMP Questions, .आणि बरेच काही....
Channel by- STI राजेंद्र वाबळे
निवड-PSI & STI
@marathimay45plus
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 year, 4 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 4 years ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 year, 5 months ago

1 Jahr, 4 Monate her
[#Combine\_ज](?q=%23Combine_%E0%A4%9C)**ागावाढ\_2024 संदर्भात...

#Combine_ज**ागावाढ_2024  संदर्भात...

काल मी स्वतः तुळजापूरचे आमदार आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्याशी भेट घेऊन जागा वाढ संदर्भात चर्चा करून  विनंती केली आहे.

दादांनी आश्वासन दिल आहे की मी स्वतः आदरणीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याची या विषय संदर्भात भेट घेऊन तुमची सुद्धा भेट घडवून आणेन आणि हा विषय मार्गी लावू...

सीएम साहेब महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्यासोबत कधी भेट होईल हे ग्रुप वरती कळवण्यात येईल त्यावेळेस ज्यांना #Combine_जागावाढ_2024    हवी आहे त्यांनी मुंबईला जायचं आहे.

आमचा सर्व स्तरावरून पाठपुरावा चालू आहे
विद्यार्थ्यांचा #Combine_जागावाढ_2024  साठी इतका रिस्पॉन्स दिसत नाही जर असे असेल तर मग जागावाढ कठीण आहे हे लक्षात ठेवा.

धन्यवाद...?

भागवत जोकारे...??**

1 Jahr, 4 Monate her

वाक्यांचे प्रकार Workbook ?*App link?*** https://play.google.com/store/apps/details?id=com.mdihte.xnlnhyJoin & Share @Marathimay

1 Jahr, 4 Monate her

2024 - 20 DYSP?? @Marathimay

1 Jahr, 7 Monate her

Daily Ten 4 #current

1) ग्रीन बाँड जारी करणारी देशातील पहली आली नागरी संस्था - इंदुर महानगरपालिका

2) मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनला यांचे नाव दिले- चिंतामणराव देशमुख

3) भारतातील पहिली पाणबुडी पर्यटन- द्वारका गुजरात

4) चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र- हैदराबाद

5) सामाजिक प्रभाव बाँड कोणी चालू केले? - नाबार्ड

6) सोल बाउंड टोकन जारी करणारे पहिले राज्य - तामिळनाडू

7) रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ- जया वर्मा सिन्हा

8) देशातील पहिले AI शहर - लखनौ

9) ब्रिक्समधून या देशाने नुकतीच माघार घेतली आहे - अर्जेंटीना

10) 21 जुन 2023 मध्ये न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात नवव्या योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व कोणी केले - नरेंद्र मोदी

Join & Share @Simplympsc

1 Jahr, 7 Monate her

Daily Ten #current

1) केशवानंद भारती खटला - 24 April 1973(50 वर्षे पुर्ण)
- एकुण 13 न्यायमूर्ती
-निकाल - 7 vs. 6
- मुख्य न्यायाधीश- न्या सिक्री

2) 29 वी महानगरपालिका- जालना
(28 वी - इचलकरंजी, 27- पनवेल)

3) NCERT अभ्यासक्रम समिती - MC संत

4) नवीन संसद भवन - उद्घाटन -28 मे 2023 (सावरकर जयंती)

5) नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी जारी केलेले नाणे - 75 रुपयाचे

6) केंद्रीय लोकपाल कायद्यानुसार लोकायुक्त कायदा आणणारे पहिले राज्य- महाराष्ट्र

7) जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी युवा मतदार जागृती दूत- सुरेश रैना

8) प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय- केरळ उच्च न्यायालय.

9) भारतीय निवडणूक आयोगाने या देशाबरोबर निवडणूक न्यायधिकरण, व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सहकार्याबाबत करार केला - पनामा देश

10) सरकारी नोकऱ्यांमध्ये 35 टक्के महिला आरक्षण लागू करणारे राज्य - मध्य प्रदेश
Join & Share @Simplympsc

1 Jahr, 7 Monate her

? आगामी गट ब व क मुख्य, राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी अत्यंत फायदेशीर?****

?मो.रा. वाळंबे संपूर्ण मराठी व्याकरण?**

मराठी व्याकरण Batch Audio/Pdf स्वरूपात केवळ Rs.199/- मध्ये...

स्वरूप - Audio/pdf with additional notes ...( मो.रा. वाळंबे पुस्तकाची pdf with value addtion)

कालावधी - आगामी राज्यसेवा मुख्य, गट ब व गट क मुख्य परिक्षांपर्यंत**..

ऍडमिशन साठी संपर्क ?*@marathimay45plus *Payment -8600598248 (Phone pay/Gpay)
                     Only Rs.199/-
Share screenshot
?*@marathimay45plus *मार्गदर्शक?
STI Rajendra Wabale
(Selection - PSI & STI )

Demo Audio & pdf ?*?*

शब्दविचार व नामhttps://t.me/Marathimay/1153https://t.me/Marathimay/1154
अरबी शब्दhttps://t.me/Marathimay/1457 Audiohttps://t.me/Marathimay/1458 पोर्तुगीज शब्द
https://t.me/Marathimay/1459
Audio https://t.me/Marathimay/1460
सामान्यरुप?https://t.me/Marathimay/1417 सामान्यरुप Audio ?**https://t.me/c/1503803988/967

मराठी विषयामध्ये 47..48 मार्कस् शक्य आहेत ....आणि तेवढे मार्कस् तुमची POST confirm करू शकते...आपल्या Batch चा सर्वात जास्त फायदा हा होईल की, मराठीचे 50 प्रश्न आपले 20 min च्या आत सुटतील आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा तुम्हाला English ला होईल?

Join & Share @Marathimay

1 Jahr, 10 Monate her
1 Jahr, 10 Monate her
1 Jahr, 10 Monate her
1 Jahr, 10 Monate her
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 year, 4 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 4 years ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 year, 5 months ago