👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
Daily Ten 4 #current
1) ग्रीन बाँड जारी करणारी देशातील पहली आली नागरी संस्था - इंदुर महानगरपालिका
2) मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनला यांचे नाव दिले- चिंतामणराव देशमुख
3) भारतातील पहिली पाणबुडी पर्यटन- द्वारका गुजरात
4) चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र- हैदराबाद
5) सामाजिक प्रभाव बाँड कोणी चालू केले? - नाबार्ड
6) सोल बाउंड टोकन जारी करणारे पहिले राज्य - तामिळनाडू
7) रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ- जया वर्मा सिन्हा
8) देशातील पहिले AI शहर - लखनौ
9) ब्रिक्समधून या देशाने नुकतीच माघार घेतली आहे - अर्जेंटीना
10) 21 जुन 2023 मध्ये न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात नवव्या योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व कोणी केले - नरेंद्र मोदी
Join & Share @Simplympsc
Daily Ten #current
1) केशवानंद भारती खटला - 24 April 1973(50 वर्षे पुर्ण)
- एकुण 13 न्यायमूर्ती
-निकाल - 7 vs. 6
- मुख्य न्यायाधीश- न्या सिक्री
2) 29 वी महानगरपालिका- जालना
(28 वी - इचलकरंजी, 27- पनवेल)
3) NCERT अभ्यासक्रम समिती - MC संत
4) नवीन संसद भवन - उद्घाटन -28 मे 2023 (सावरकर जयंती)
5) नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी जारी केलेले नाणे - 75 रुपयाचे
6) केंद्रीय लोकपाल कायद्यानुसार लोकायुक्त कायदा आणणारे पहिले राज्य- महाराष्ट्र
7) जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी युवा मतदार जागृती दूत- सुरेश रैना
8) प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय- केरळ उच्च न्यायालय.
9) भारतीय निवडणूक आयोगाने या देशाबरोबर निवडणूक न्यायधिकरण, व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सहकार्याबाबत करार केला - पनामा देश
10) सरकारी नोकऱ्यांमध्ये 35 टक्के महिला आरक्षण लागू करणारे राज्य - मध्य प्रदेश
Join & Share @Simplympsc
🔥 आगामी गट ब व क मुख्य, राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी अत्यंत फायदेशीर🔥****
🔥मो.रा. वाळंबे संपूर्ण मराठी व्याकरण🔥**
मराठी व्याकरण Batch Audio/Pdf स्वरूपात केवळ Rs.199/- मध्ये...
स्वरूप - Audio/pdf with additional notes ...( मो.रा. वाळंबे पुस्तकाची pdf with value addtion)
कालावधी - आगामी राज्यसेवा मुख्य, गट ब व गट क मुख्य परिक्षांपर्यंत**..
ऍडमिशन साठी संपर्क 👇*@marathimay45plus *Payment -8600598248 (Phone pay/Gpay)
Only Rs.199/-
Share screenshot 👇*@marathimay45plus *मार्गदर्शक👇
STI Rajendra Wabale
(Selection - PSI & STI )
Demo Audio & pdf 👇*👇*
शब्दविचार व नामhttps://t.me/Marathimay/1153https://t.me/Marathimay/1154
अरबी शब्दhttps://t.me/Marathimay/1457 Audiohttps://t.me/Marathimay/1458 पोर्तुगीज शब्द
https://t.me/Marathimay/1459
Audio https://t.me/Marathimay/1460 सामान्यरुप👇https://t.me/Marathimay/1417 सामान्यरुप Audio 👇**https://t.me/c/1503803988/967
मराठी विषयामध्ये 47..48 मार्कस् शक्य आहेत ....आणि तेवढे मार्कस् तुमची POST confirm करू शकते...आपल्या Batch चा सर्वात जास्त फायदा हा होईल की, मराठीचे 50 प्रश्न आपले 20 min च्या आत सुटतील आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा तुम्हाला English ला होईल🔥
Join & Share @Marathimay
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago